Saving Schemes: गुंतवणूक करण्यासाठी 'या' 5 बचत योजना बेस्टच, बंपर रिटर्न मिळण्याबाबत अधिक जाणून घ्या
Investment : गुंतवणूक करताना नेहमी काळजी घ्यावी. तसेच गुंतवणूक खात्रीशील असावी आणि गुंतवणूक करताना दुहेरी फायदे जाणूनही घेतले पाहिजे. सरकारद्वारे चालवल्या जाणार्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळते आणि कसलीही चिंताही राहत नाही. अधिक जाणून घ्या.
Mar 10, 2023, 07:58 AM ISTPPF आणि सुकन्या समृद्धी गुंतवणूकरांना मिळणार खूशखबर, व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
तुम्ही पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, एनपीएस किंवा किसान विकास पत्र या सारख्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
Sep 20, 2022, 01:27 PM ISTGood News : PPF सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, सरकार करणार याची घोषणा
PPF Sukanya Samriddhi Yojana : RBI ने तीन वेळा रेपो रेट 1.40 टक्क्यांनी वाढवला आहे. यानंतर विविध बँकांनी एफडी आणि आरडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.( PPF Interest Rate)
Aug 31, 2022, 11:14 AM ISTPost Office च्या या योजनांमधून पैशांचा पाऊस पडेल! इतक्या वर्षांत पैसे दुप्पट, जाणून घ्या
Post Office Saving Schemes: सप्टेंबरच्या तिमाहीत सरकारने लहान बचत योजनांच्या व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे आहे.
Jul 2, 2021, 01:42 PM ISTपोस्ट ऑफिसच्या या 7 सुपरहीट स्कीम्स; बनवू शकतात मोठा बँक बॅलेन्स
: लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत पोस्ट ऑफिसकडे बचतीचे प्लॅन आहेत. यातील सर्वोत्तम 7 योजनांबाबत माहिती आपण घेणार आहोत.
Jun 23, 2021, 03:14 PM ISTAadhaar लिंक करण्याबाबत आलीये खुशखबर, सरकारने घेतलाय हा निर्णय
आधारला छोट्या बचत योजनांना लिंक करण्याबाबत चांगली बातमी समोर आलीये. केंद्र सरकारने पोस्ट ऑफिस आणि किसान विकास पत्र सारख्या लहान योजनांना आधारशी लिंक करण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवलीये.
Jan 9, 2018, 11:14 AM ISTPF अकाऊंटशी निगडीत ५ महत्वाच्या गोष्टी!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन(ईपीएफओ)च्या केंद्रीय बोर्डाची बैठक २३ नोव्हेंबरला होणार आहे. यात सध्याच्या आर्थिक वर्षात पीएफवर मिळत असलेल्या व्याज दरावर निर्णय होणार आहे.
Nov 13, 2017, 06:52 PM IST