schemes

Government Schemes | दरमहा फक्त 28 रुपयांत 4 लाख रुपयांचा फायदा; भन्नाट सरकारी योजना

 कोरोना महामारीनंतर लोकांमध्ये विम्याबाबत जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील खुपच कमी प्रीमियमवर विम्याची सुविधा देत आहे. 

Oct 16, 2021, 09:17 AM IST

Post Officeच्या छप्परफाड योजना! गुंतवणूक इतक्या लवकर दुप्पट; जाणून घ्या

सरकारने सप्टेंबर तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांसाठी व्याज दरांमध्ये बदल न केलेला नाही.  म्हणजेच सरकारच्या निर्णयामुळे तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो.

Oct 9, 2021, 05:13 PM IST

Risk Free Investment | शेअर मार्केटचा नाद सोडा; या बेस्ट पाच स्किम्समध्ये पैसा लावा!

अनेक गुंतवणूकदार रिस्क फ्री इन्वेस्टमेंटच्या पर्यायाच्या शोधात आहेत. शेअर मार्केटमध्ये रिस्क घेण्याची इच्छा नसेल तर काही सरकारी आणि गैरसरकारी स्कीम्स आहेत. 

Jun 30, 2021, 07:03 PM IST

पोस्ट ऑफिसच्या या 7 सुपरहीट स्कीम्स; बनवू शकतात मोठा बँक बॅलेन्स

: लहान मुलांपासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत पोस्ट ऑफिसकडे बचतीचे प्लॅन आहेत.  यातील सर्वोत्तम 7 योजनांबाबत माहिती आपण घेणार आहोत.  

Jun 23, 2021, 03:14 PM IST
CENTRAL HEALTH SQUAD EXPRESSES SATISFACTION OVER THE SCHEMES BY MUMBAI MUNICIPAL CORPORATION PT1M59S

मुंबई | नागरिकांनी लॉकडाऊऩचं काटेकोर पाालन करावं

CENTRAL HEALTH SQUAD EXPRESSES SATISFACTION OVER THE SCHEMES BY MUMBAI MUNICIPAL CORPORATION

Apr 23, 2020, 10:05 PM IST

घर खरेदी करताय... मोदी सरकारकडून 'न्यू ईअर गिफ्ट'!

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा

Jan 2, 2019, 04:18 PM IST

पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ

पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ

Jun 25, 2015, 12:52 PM IST

पंतप्रधानांकडून देशाला तीन गिफ्ट... तीन नव्या योजनांचा प्रारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी शहरी भारताची इमेज बदलण्यासाठी तीन योजनांची सुरुवात केलीय. या तिनही योजना शहरी भारताशी जोडलेल्या आहेत.

Jun 25, 2015, 11:58 AM IST

पंतप्रधान मोदींनी केला विमा आणि पेन्शन योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचा शुभारंभ केलाय. यावेळी, त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. या योजनांमध्ये एक पेन्शन योजना आहे तर दोन विमा योजनांचा समावेश आहे. 

May 9, 2015, 07:43 PM IST