science news

विश्वास बसणार नाही, मासा आहे हा! अमेरिकेत सापडला

विश्वास बसणार नाही, मासा आहे हा! अमेरिकेत सापडला

Oct 2, 2023, 06:00 PM IST

जपानच्या मदतीने भारत पुन्हा एकदा करणार चंद्रावर स्वारी; ISRO आणि JAXA यांचा जबरदस्त प्लान

भारत आणि जपान एक संयुक्त मून मिशन राबवणार आहे. चंद्रावर पाण्याचा शोध घेणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. 

Oct 1, 2023, 10:42 PM IST

मानवाप्रमाणे गर्भाधारणा होऊन जन्माला येत नाहीत एलियन; अशी होते एलियनची निर्मीती

एलियन्सच्या निर्मीतीबाबत आतापर्यंत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.

Oct 1, 2023, 09:15 PM IST

आता फक्त 101 दिवसांची प्रतिक्षा; इस्रोच्या आदित्य एल-1 सूर्यमोहिमेबाबत मोठी अपडेट

इस्रोच्या सूर्यमोहिमेला मोठं यश आले आहे.  आदित्य एल-1 सूर्ययानाने अत्यंत महत्वाचा टप्पा पार केला आहे.  

Sep 30, 2023, 08:49 PM IST

स्लीपमोडवर असलेले चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा सक्रिय का होत नाहीत? समोर आले कारण

विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचे रिसीव्हर ऑन आहेत.  22 सप्टेंबरपासून इस्रोची टीम विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

Sep 30, 2023, 08:05 PM IST

जमिनीत दबलं जात आहे अमेरिकेतील 'हे' प्रसिद्ध शहर; NASA च्या अहवालात धक्कादायक खुलास

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर धोकादायक स्थितीत आहे. हे शहर हळू हळू जमिनीत दबल जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

Sep 29, 2023, 11:36 PM IST

प्रचंड वेगाने सूर्याच्या अगदी जवळ पोहचले; NASA च्या सूर्ययानानं रचले दोन मोठे विक्रम

सूर्याच्या दिशेनं झेपावलेल्या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था, नासाचं 'पार्कर सोलर प्रोब' यानने नवे विक्रम रचले आहेत. प्रचंड वेगाने सूर्याच्या जवळ जाणारे पहिले यान ठरले आहे. 

Sep 29, 2023, 10:19 PM IST

सोन्यानं बनलेल्या 'या' ग्रहावर सर्वात आधी जाणार NASA, तारीख ठरली!

अवकाशातला एक लघुग्रह पृथ्वीवरच्या माणसांचं नशीब बदलवून टाकणार आहे. सोन्यासारखे मौल्यवान धातू असलेल्या या ग्रहामुळं पृथ्वीवरील प्रत्येक माणूस अब्जाधिश बनणार आहे. नासा या ग्रहावर आंतराळयान पाठवणार आहे. 

Sep 29, 2023, 09:22 PM IST

अंतराळातून कसा दिसतो पृथ्वीवरील सूर्योदय! जपानच्या यानने घेतलेला फोटो एकदा पाहाच

7 सप्टेंबर 2023 रोजी जपानचे स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून (SLIM) अर्थात मून स्नायपरने आणि एक्स-रे इमेजिंग स्पेक्ट्रोस्कोपी मिशन (XRISM)  अवकाशात झेपावले आहे. या मून स्नायपरने पहिला फोटो पाठवला आहे. 

Sep 28, 2023, 05:36 PM IST

प्रत्येक व्यक्ती अनुभवतो 27 प्रकारचं प्रेम; नव्या संशोधनात खुलासा

प्रत्येक व्यक्ती अनुभवतो 27 प्रकारचं प्रेम; नव्या संशोधनात खुलासा

Sep 27, 2023, 08:44 PM IST

375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड सापडला समुद्रात; वैज्ञानिकांचे आजपर्यंतचे सर्वात मोठं संशोधन

पृथ्वीवर सातच खंड अस्तित्वात आहेत अशी आजपर्यंत आपल्याला महिती होती. मात्र, आता संशोधकांनी समुद्रात गायब झालेला आठवा खंड शोधून काढला आहे. 

Sep 27, 2023, 07:12 PM IST

371 दिवस अंतराळात अडकलेला फ्रँक अखेर पृथ्वीवर परतला; सर्वात जास्त वेळ अवकाशात राहिलेला पहिला मानव

371 दिवसानंतर NASA चा अंतराळवीर फ्रॅंक रुबिओ पृथ्वीवर परतला आहे. सर्वात जास्त वेळ आंतराळात पाहून फ्रॅंकने नव्या विक्रमाची नोंद केली आहे. 

Sep 27, 2023, 05:22 PM IST

संशोधकांनी शोधला शुद्ध लोखंड असलेला ग्रह! पृथ्वीपेक्षा जास्त आर्यन आणि दुप्पट घनता

अति प्रचंड प्रमाणात शुद्ध लोखंड असलेला ग्रह संशोधकांनी शोधला आहे. या ग्रहाचे नाव Gliese 367b असे आहे. 

Sep 24, 2023, 08:56 PM IST

पाकिस्तान सरकार करू शकलं नाही, आता स्वखर्चावर अंतराळवारी करणार देशाची पहिली महिला

नामिरा सलीम या पाकिस्तानच्या पहिल्या महिला आंतराळवीर आहेत. त्या लवकरच अंतराळात झेप घेणार आहेत. 

Sep 21, 2023, 10:40 PM IST

पृथ्वी फक्त 5 सेकंदांसाठी फिरायची थांबली तर काय परिणाम होईल?

पृथ्वी फक्त 5 सेकंदांसाठी फिरायची थांबली तर काय होईल? 

Sep 17, 2023, 07:09 PM IST