close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

second t 20 0

INDvsAUS: मॅक्सवेलचं खणखणीत शतक, भारतानं मॅच आणि मालिका गमावली

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाचा ७ विकेटनी दणदणीत विजय झाला आहे.

Feb 27, 2019, 10:35 PM IST

INDvsAUS: विराटची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १९१ रनची गरज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे.

Feb 27, 2019, 08:50 PM IST

INDvsAUS: ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला, भारतीय टीममध्ये तीन बदल

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला आहे.

Feb 27, 2019, 06:43 PM IST

INDvsAUS: धोनी भारताकडून शेवटची टी-२० खेळणार?

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बुधवारी दुसरी टी-२० मॅच खेळवण्यात येणार आहे.

Feb 27, 2019, 06:31 PM IST

INDvsAUS: टी-२० सीरिज वाचवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार, या खेळाडूंना संधी?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा निसटता पराभव झाला.

Feb 26, 2019, 09:47 PM IST

INDvsNZ: दुसऱ्या टी-२० मध्ये भारतासाठी करो या मरो!

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ८० रननी पराभव झाला.

Feb 7, 2019, 07:35 PM IST

VIDEO: जसप्रीत बुमराहच्यामध्ये आला पोलार्ड

वेस्ट इंडिजचा विस्फोटक बॅट्समन कायरन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये गेल्या अनेक मोसमांपासून मुंबईकडून खेळतात.

Nov 7, 2018, 08:41 PM IST

कॉमेंट्री बॉक्सच्या दरवाजाची काच तुटली, गावस्कर-मांजरेकर थोडक्यात बचावले

पहिलीच आंतरराष्ट्रीय मॅच झालेल्या लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवर मोठा अपघात टळला आहे.

Nov 7, 2018, 06:25 PM IST

लखनऊमध्ये भारताचे विजयी फटाके, मालिकाही जिंकली

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ७१ रननी विजय झाला आहे.

Nov 6, 2018, 10:34 PM IST

रोहित शर्माचं धडाकेबाज शतक, भारताची मोठी धावसंख्या

रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर दुसऱ्या टी-२०मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये १९५-२ एवढा स्कोअर केला आहे.

Nov 6, 2018, 08:55 PM IST

भारत-विंडीज टी-२० आधी योगींनी बदललं स्टेडियमचं नाव

भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये मंगळवारी दुसरी टी-२० मॅच होणार आहे. 

Nov 5, 2018, 10:41 PM IST

दुसऱ्या टी-२०साठी भारतीय टीम लखनऊमध्ये दाखल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० साठी भारतीय टीम लखनऊमध्ये पोहोचली आहे.

Nov 5, 2018, 08:45 PM IST

धोनीचे पाय अजूनही जमिनीवर!

आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये महेंद्रसिंग धोनीला विश्रांती देण्यात आली होती.

Jun 30, 2018, 03:11 PM IST

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात होऊ शकतात हे रेकॉर्ड

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात आज भारताची करो वा मरो स्थिती आहे. मालिकेतील आव्हान टिकवून ठेवायचे असल्यास भारताला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे. आजच्या या सामन्यात अनेक रेकॉर्डही होऊ शकतात.

Jan 29, 2017, 12:20 PM IST

इंग्लंडविरुद्धची दुसरी टी-20 आज

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरी टी-20 रंगणार आहे. पहिल्या टी-20मध्ये पराभूत झाल्यानंतर मालिकेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. 

Jan 29, 2017, 07:49 AM IST