sharad ponkshe

Vikram Gokhale Death: 'आज गेल्या काही दिवसांपासून श्रद्धांजलीवरून खेळखंडोबा करणाऱ्यांचा जीव शांत झाला'

Vikram Gokhale Death: विक्रम गोखले यांच्या निधनाचं अधिकृत वृत्त समोर येताच अभिनेते शरद पोंक्षे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त करत दिलेली प्रतिक्रिया पाहाच 
 

Nov 26, 2022, 03:19 PM IST

'मी पक्षात प्रवेश...', शिंदे गटासोबत व्यासपीठावर दिसताच अवधूत गुप्तेची लक्षवेधी पोस्ट

अवधूत गुप्तेची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

Oct 7, 2022, 12:47 PM IST

समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं काय? शरद पोंक्षे यांचा Video Viral

शरद पोंक्षे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 12, 2022, 01:20 PM IST

'हा तुच ना...?' म्हणत बांदेकरांचा शरद पोंक्षेंना सवाल; एकनाथ शिंदेंवरून दोन मित्रांमध्ये जुंपली

तिथे एकनाथ शिंदे यांना आमदारांचं पाठबळ मिळत असताना इथे सोशल मीडियावरही त्यांच्या पाठींब्यासाठी काही पोस्ट केल्या गेल्या. 

Jun 28, 2022, 10:19 AM IST

HSC Results : मुलीचे बारावीतील गुण पाहून शरद पोंक्षे भावूक

तिने संपादन केलेलं यश पाहून तुम्हीही कौतुकच कराल 

 

Jul 17, 2020, 02:11 PM IST

शरद पोंक्षे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर येणं क्लेशदायी, पण...- जितेंद्र आव्हाड

अभिनेते शरद पोंक्षे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर गेल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

Jun 24, 2020, 05:01 PM IST

औषधं नीट घेत चला; शरद पोंक्षेंना 'या' व्यक्तीचा बोचरा सल्ला

अस्पृश्यता निवारणाच्या मुद्यावरुन छेडला गेला विषय 

Mar 2, 2020, 03:16 PM IST

'अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा पोंक्षेंचं योगदान श्रेष्ठ'

शरद पोंक्षेंच्या 'त्या' वक्तव्यावर सचिन सावंतांची प्रतिक्रिया 

Mar 2, 2020, 12:07 PM IST

फर्ग्युसन महाविद्यालयात 'मी सावरकर' कार्यक्रमावेळी शरद पोंक्षेंविरोधात घोषणाबाजी

सरकार स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी सरकार वाट का पाहत आहे?

Feb 29, 2020, 08:02 PM IST

'अग्निहोत्र 2' मालिकेची पहिली झलक

25 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला 

Nov 16, 2019, 12:18 PM IST

'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध

'हे राम नथुराम'ला नितेश राणेंचा विरोध

Jan 11, 2017, 04:36 PM IST

'हे राम नथुराम'... नव्या नाटकाविषयी शरद पोंक्षेंशी खास बातचीत

'हे राम नथुराम'... नव्या नाटकाविषयी शरद पोंक्षेंशी खास बातचीत

Oct 4, 2016, 05:20 PM IST

'नथुराम गोडसे'फेम शरद पोंक्षेंचा 'सनातन'ला पाठिंबा

वादग्रस्त 'सनातन' संस्थेला 'मी नथुराम गोडसे बोलतोय' फेम अभिनेते शरद पोंक्षे यांनी आपला पाठिंबा दर्शवलाय. 

Jun 15, 2016, 03:53 PM IST

शरद पोंक्षे यांची भाजपवर कडवट टीका, आशिष शेलारांना टोला

अभिनेते आणि शिवसेनेचे उपनेते शरद पोंक्षे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. त्याचवेळी भाजपचे मुंबई शहरचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांना टोला लगावला. त्यांनी मी नथुराम बोलतोय, बंद झाल्यामुळे मला अनेक टाळकी फोडाविशी वाटतात, असे विधान केले.

Feb 23, 2016, 07:59 PM IST

'नथुराम'चा आवाज बंद

मी नथुराम गो़डसे बोलतोय, हे नाटक आपल्या पहिल्या प्रयोगापासूनच वादात राहिले.

Feb 15, 2016, 03:38 PM IST