निवृत्तीनंतर अवघ्या 48 तासात शिखर धवनचं क्रिकेटमध्ये कमबॅक, 'या' स्पर्धेसाठी सज्ज
Shikhar Dhawan : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. पण निवृत्तीच्या अवघ्या 48 तासात शिखर धवनने मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात शिखर पु्न्हा अॅक्शनमध्ये दिसणार आहे.
Aug 27, 2024, 07:47 PM ISTशिखर धवनने स्विकारली युवराज सिंगची ऑफर, गब्बर आता 'या' संघाकडून खेळणार
Shikhar accepted Yuvraj offer : शिखर धवन सप्टेंबरमध्ये लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये (Legends League Cricket) खेळणार असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.
Aug 26, 2024, 04:46 PM ISTशिखर धवननंतर आता 'हे' क्रिकेटर्स निवृत्तीच्या वाटेवर, 'या' मराठमोळ्या खेळाडूचाही समावेश
भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवन याने 24 ऑगस्ट रोजी अचानकपणे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धवनला मागील अनेक महिन्यांपासून टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नव्हती. शिखर धवननंतर आता टीम इंडियामधून बराचकाळ संधी न मिळालेले काही खेळाडू सुद्धा निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात.
Aug 26, 2024, 02:05 PM IST'या' दोन अभिनेत्यांनी माझा बायोपिक करावा, शिखर धवनने घेतली कुणाची नावं?
Shikhar Dhawan biopic : जर तुझ्यावर बायोपिक तयार करावा वाटला तर त्यात तुझी भूमिका कोणत्या अभिनेत्याने करावी? असा सवाल शिखरला विचारला गेला.
Aug 25, 2024, 08:05 PM IST'भारताचा सर्वात विश्वासार्ह ओपनर' जिगरी मित्राच्या निवृत्तीवर विराट कोहली काय म्हणाला?
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
Aug 25, 2024, 06:27 PM ISTThe Ultimate JATT...! शिखर धवनच्या निवृत्तीवर 'हिटमॅन' रोहितची खास पोस्ट, म्हणाला...
Rohit Sharma On Shikhar Dhawan : टीम इंडियाचा गब्बर असलेल्या शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. शिखरने व्हिडीओ शेअर करत याची माहिती दिली.
Aug 25, 2024, 03:58 PM ISTशिखर धवन निवृत्तीनंतर IPL 2025 खेळणार का? व्हिडीओमध्ये दिले सुचक संकेत
Shikhar Dhawan in IPL 2025 : टीम इंडियाचा गब्बर अशी ओळख असलेला शिखर धवनने शनिवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. तो बराच काळ भारतीय संघाबाहेर होता. 13 वर्षाच्या कारकीर्दीत धवनने अनेक उंच शिखरं गाठून दिलीत.
Aug 24, 2024, 05:05 PM ISTMr. ICC चा क्रिकेटला अलविदा, पण लेकाच्या आठवणीच शिखर झाला भावूक, म्हणाला 'निवृत्तीची बातमी समजली तर...'
Shikhar Dhawan Retirement : भारतीय माजी सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) याने सर्वांना धक्का देत आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. अशातच निवृत्तीनंतर शिखर मुलाच्या आठवणीत भावूक झाला.
Aug 24, 2024, 04:26 PM ISTशिखर धवनने नकळत सेहवागला दिलं होतं दुःख, निवृत्ती घेतल्यावर पोस्ट लिहून केला खुलासा
वीरेंद्र सेहवागने एका पोस्टद्वारे धवन याला अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या.
Aug 24, 2024, 04:05 PM ISTफेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्टने सुरु झाली होती शिखर धवनची लव्ह स्टोरी!
फेसबुकवरच दोघांना प्रेम झाले. शिखर तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. 2009 मध्ये दोघांनी साखरपुडा केला आणि 2012 मध्ये लग्न केलं. शिखरचे पहिले तर आयशाचे दुसरे लग्न होते. आयशाचे पहिले लग्न ऑस्ट्रेलियातील एक बिझनसमनशी झाले होते.तिला आधीच्या पतीपासू रेया आणि आलिया नावाच्या 2 मुली आहेत. तर शिखर आणि आयशाला जोरावर नावाचा एक मुलगा आहे.मुलगा झाल्यानंतर दोघांच्या नात्यातील कटुता वाढू लागली. लग्नानंतर भारतातच राहीनं असं वचन तिने दिलं होतं पण तिने ते पाळलं नाही.
Aug 24, 2024, 04:01 PM ISTशिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा
Shikhar Dhawan Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय.
Aug 24, 2024, 02:49 PM ISTVIDEO | शिखर धवनची क्रिकेटमधून निवृत्ती
Shikhar Dhawan Announces Retirement From Cricket
Aug 24, 2024, 11:30 AM ISTDinesh Karthik नंतर आता टीम इंडियाचा 'हा' दिग्गज घेणार क्रिकेटमधून निवृत्ती, समोर आली मोठी माहिती
Team India Cricket : आयपीएलच्या सतराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा प्रवास प्ले ऑफमध्ये संपला आणि याचबरोबर आरसीबीचा हुकमी खेळाडू दिनेश कार्तिकनेही क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू निवृत्तीच्या वाटेवर आहे.
May 24, 2024, 05:23 PM ISTShikhar Dhawan: शिखर धवनला Team India T20 टीमपासून वेगळे झाल्याचा पश्चाताप नाही, या टार्गेटवर नजर!
India vs South Africa: दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) याला कर्णधार बनवण्यात आले आहे. T20 संघात नसल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे धवनने म्हटले आहे. त्याचे लक्ष पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकावर आहे.
Oct 6, 2022, 10:57 AM IST