आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी
आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात सर्वपक्षीय मोर्चेबांधणी
Mar 26, 2015, 12:20 PM ISTमुंबई : मनसे आंदोलनाचा बट्ट्याबोळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2015, 08:40 AM ISTमुंबई पालिका आयुक्तांना मनसेची कायदेशीर नोटीस
मुंबई मुंबई महानगरपालिका आयुक्त सीताराम कुंटे याना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ही नोटीस पाठविण्याबाबत शिवसेनेची भूमिका मह्त्वाची ठरली. कारण LED दिव्यांबाबत मनसे-शिवसेनेत एकमत झाल्याने मनसेने नोटीसीचे पाऊल उचलले.
Feb 25, 2015, 08:12 AM ISTमनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
मनपा आयुक्तांना एलईडी दिव्यावरून मिळाली नोटीस
Feb 24, 2015, 10:24 PM ISTमुंबई अर्थसंकल्पात वाढ, स्मार्ट सीटीबरोबर सिमेंटचे रस्ते
मुंबईकरांना पालिकेने स्मार्ट सीटीचे स्वप्न दाखविले आहे. त्याचबरोबर शहरात सिमेंटचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. तर कराचा बोजा टाकण्याचा इरादा पालिकेने या अर्थसंकल्पात स्पष्ट केलाय. तर पालिकेच्या शाळा हायटेक करण्यासाठी संगणकीय लॅब आणि विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा संकल्प सोडण्यात आलाय. यासाठी गतवर्षीपेक्षा जास्त तरतूद केल्याने अर्थसंकल्पात वाढ झालेली आहे.
Feb 4, 2015, 07:03 PM IST`विक्रांत`ला वाचवण्यासाठी बीएमसी सरसावली!
देशाचा ऐतिहासिक वारसा असलेल्या आयएनएस `विक्रांत`ला वाचवण्यासाठी मुंबई महापालिका पुढं सरसावलीय. विक्रांतच्या संवर्धनासाठी आवश्यक निधी देणार असल्याचं महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सांगितलंय.
Dec 10, 2013, 01:10 PM ISTआयुक्तांविरोधात मनसेची अविश्वास प्रस्तावाची सूचना
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटेंविरोधात मनसेनं अविश्वास प्रस्तावाची सूचना दिलीये.
मनसेचे नवनियुक्त गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौर सुनिल प्रभू यांना याबाबत पत्र पाठवलंय.
बिचाऱ्या नगरसेवकांना ड्रायव्हरचाही खर्च परवडेना!
मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासह वरिष्ठ पालिका अधिकारी दर महिन्याला पेट्रोल-डिझेलवर लाख-सव्वा लाख रूपयांचा खर्च करतात. आता त्यांच्याप्रमाणे आपणालाही ड्रायव्हरसह पेट्रोल-डिझेलचा खर्च मिळावा, यासाठी नगरसेवकही हट्ट धरून बसलेत.
Oct 11, 2013, 05:16 PM ISTमुंबई खड्डेमुक्तची आयुक्तांची घोषणा पोकळ
रविवारी रात्रीपर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याची महापालिका आयुक्तांची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. कारण अजूनही मुंबई खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला यश आलेलं नाही.
Jul 29, 2013, 07:41 PM IST२०% ठेकेदारांचा निष्काळजीपणा, मनपाची कबुली
रस्त्यांच्या कामांमध्ये 20 टक्के ठेकेदारांनी निष्काळजीपणा दाखविल्याची कबुली मुंबई महापालिका प्रशासनानं दिलीय. या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शनिवारी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सर्व ठेकदार तसंच रस्ते विभागाच्या अधिका-यांची बैठक घेतली.
Jul 27, 2013, 09:43 PM IST`मुंबई तुडुंब... यात आमची काय चूक!`
पहिल्याच पावसात कोलमडलेल्या मुंबईच्या परिस्थितीचं खापर महापालिका प्रशासनानं हवामान खात्यावर फोडलंय.
Jun 25, 2013, 12:59 PM ISTसीताराम कुंटे मुंबईचे नवे आयुक्त
सीताराम कुंटे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. ते सध्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव म्हणून काम पाहत आहेत. सुबोधकुमार यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्याकडून कुंटे सुत्रे घेतील.
Apr 30, 2012, 05:59 PM IST