smartphone

खुशखबर! श्याओमीनं भारतात कमी केले Mi4चे दर

उत्तम तंत्रज्ञान आणि हटके असलेला स्मार्टफोन घेण्याची इच्छा असेल तर एक आनंदाची बातमी आहे. चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन मेकर कंपनी श्याओमीनं भारतामध्ये आपल्या फ्लॅगशिप मॉडेल Mi4च्या किमतीत खूप घट केलीय. नव्या किमती गुरूवारपासून लागू झाल्या आहेत.

Apr 16, 2015, 09:59 PM IST

एचटीसीचा 'वन एम 9 प्लस' लॉन्च...

आपला नवा कोरा स्मार्टफोन निर्माता कंपनी 'एचटीसी'नं भारतात सगळ्या ग्राहकांना चांगलाच फटका बसलाय. 

Apr 14, 2015, 04:28 PM IST

... जेव्हा हातातून पडेल सॅमसंग S6 आणि S6 EDGE फोन

सॅमसंगनं नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय, यात सॅमसंग S6 आणि S6 EDGE स्मार्टफोनची ड्रॉप टेस्ट घेतली गेलीय.

Apr 9, 2015, 05:08 PM IST

पैसा वसूल 'लेनोवो ए-7000' भारतात लॉन्च

बाजारात बरंच फुटेज खाल्यानंतर 'लेनोवो'चा ए-७००० हा स्मार्टफोन आज भारतीय बाजारात दाखल झालाय.

Apr 7, 2015, 01:11 PM IST

स्मार्टफोन उघडणार तुमच्या घराचं टाळं...

जर तुमच्या घराच्या दरवाजाच्या टाळ्याची चावी हरवली तर... जास्त त्रास करून घेऊ नका... कारण तुम्ही चावी विसरलात तरी तुमच्या स्मार्टफोनच्या साहाय्यानं आता तुम्ही हे टाळं उघडू शकाल...

Apr 7, 2015, 10:57 AM IST

जिओनीनं लॉन्च केला सर्वात स्लिम स्मार्टफोन Elife S7

हैदराबादमध्ये चायनीज कंपनी जिओनीनं आपला सर्वात स्लिम फ्लॅगशिप स्मार्टफोन Elife S7 काल एका इव्हेंटमध्ये लॉन्च केला. हा फोन केवळ ५.५mm जाडीचा आहे. फोनची किंमत २४,९९९ रुपये आहे. जो एका आठवड्याच्या आत व्हाइट, ब्लॅक आणि निळ्या रंगासोबत बाजारात उपलब्ध असेल. हा फोन जिओनीनं मार्चमध्ये झालेल्या MWC2015मध्ये लॉन्च केला होता. 

Apr 6, 2015, 11:14 AM IST

स्मार्टफोनमधील 'किल बटन'मुळं चोरीवर बसेल चाप

स्मार्टफोनची चोरी आणि फसवणूकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललेत. मात्र यावर चाप बसविण्यासाठी अमेरिकेतील कमीत कमी आठ राज्यांमध्ये फोनमध्ये 'किल बटन' असणं बंधनकारक करत आहे.

Apr 1, 2015, 01:30 PM IST

'आयफोन6' ला टक्कर देण्यासाठी हुआवेईचा 'हॉनर 6 प्लस' बाजारात

भारतामध्ये असे अनेक स्मार्टफोन प्रेमी आहेत ज्यांची पहिली पंसती आयफोन असते. अशा ग्राहकांच्या गरज पूर्ततेसाठी चिनी कंपनी हुआवेई आता पुढे सरसावली आहे. आयफोनला टक्कर देण्यासाठी हुआवेईने भारतात हॉनर 4x आणि हॉनर 6 प्लस असे दोन स्मार्टफोन लॉंच  केले आहेत.

Mar 27, 2015, 03:34 PM IST

'सेल्फी'ची क्रेझ असेल तर 'एम २'चा पर्याय हजर!

तुम्हाला सेल्फी काढण्याचा भलताच शौक असेल आणि तुम्ही तुमच्या सध्याच्या स्मार्टफोनच्या फ्रंट कॅमेऱ्यावर फारसे खुश नसाल तर यूएसच्या इनफोकस नावाच्या एका कंपनीनं तुमच्यासाठी एक ऑप्शन उपलब्ध करून दिलाय. 

Mar 11, 2015, 04:36 PM IST

लावानं लॉन्च केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन आयरिस 325

भारतीय कंपनी लावानं सर्वात स्वस्त स्मार्टफोन लावा आयरिस 325 लॉन्च केलाय. हा ड्युअल सिम फोन 2जीला सपोर्ट करतो आणि ड्युअल कोर प्रोसेसर युक्त आहे. 

Mar 11, 2015, 12:18 PM IST

लोकप्रिय 'नोकिया ११००' येतोय नव्या अवतारात

जगातिल सर्वाधिक लोकप्रिय मोबाइल हँडसेट नोकिया ११०० पुन्हा एकदा नव्या अवतारात लॉन्च होऊ शकतो. बेंचमार्कची टेस्ट रिपोर्ट लीक झाल्यानं माहिती मिळालीय की, अँड्रॉइड लॉलीपॉप ५.० ऑपरेटिंग सिस्टिमसह नोकिया ११०० बाजारात येऊ शकतो. 

Mar 8, 2015, 07:00 PM IST

श्याओमीचा ६४ जीबीचा 'एमआय४' भारतात दाखल!

चीनची मोबाईल निर्माती कंपनी श्याओमीनं आज आपला आणखी एक स्मार्टफोन भारताच्या बाजारपेठेत उतरवलाय. ६४ जीबीचा 'एमआय४' हा श्याओमीचा नवीन स्मार्टफोन सध्या केवळ ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. 

Feb 25, 2015, 03:46 PM IST

46 तास टॉक टाइम वाला 4G स्मार्टफोन

चीनची कंपनी लिनोवोनं शक्तीशाली बॅटरी असलेला एक स्मार्टपोन p70 लॉन्च केलाय. हा फोन पी सीरिज अंतर्गत लॉन्च केलाय. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल आहे आणि फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सेल.

Feb 11, 2015, 05:31 PM IST

तब्बल दोन दिवस तुमची सोबत करणार या फोनची बॅटरी...

सोनी कंपनीनं आपला नवा हॅन्डसेट 'एक्सपेरिया ई ४' भारतीय बाजारात लॉन्च केलाय. येत्या दोन आठवड्यांत हा फोन मोबाईल स्टोअर्समध्ये उपलब्ध होऊ शकेल. 

Feb 11, 2015, 03:43 PM IST

तुमच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्क्रॅच पडले असतील तर...

तुमच्या स्मार्टफोनवर चुकून पाणी पडलं किंवा धूळ साचली असेल आणि तुम्हाला तो साफ करायचा असेल तर आम्ही सांगतोय तुम्हाला काही सोप्या टीप्स... 

Feb 1, 2015, 09:02 PM IST