smartphone

जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन फक्त २५१ रुपयात

रिंगिंग बेल्सचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लाँच.

Feb 17, 2016, 12:42 PM IST

एचटीसीच्या 'एम १०' स्मार्टफोनचे फिचर्स लीक

तैवानची मोबाईल निर्माता कंपनी 'एचटीसी'चा एम १० हा स्मार्टफोन लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. 

Feb 11, 2016, 01:40 PM IST

अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी वाचवण्यासाठी या काही सोप्या टीप्स

मुंबई : आज अनेक स्मार्ट फोन हे अँड्रॉइड सिस्टीमवर असतात. 

Feb 5, 2016, 12:33 PM IST

जिओनीने लाँच केला पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन

मुंबई : चीनी मोबाईल कंपनी जिओनीने नुकताच भारतात थ्रीजी ड्युअल सिम स्मार्ट  पायोनीर पी ५ डब्लू स्मार्टफोन लाँच केलाय. हा फोन सामान्य ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून आणला आहे. 

Feb 2, 2016, 09:11 AM IST

बिग ऑफर ! १६ हजारांचा स्मार्टफोन ९,८९९ रुपयांत

चीन मधील लीइको या कंपनीने त्यांचा नवा 4 जी स्मार्टफोन फ्लिपकार्ट लॉन्च केला आहे. उद्या पासून या स्मार्टफोनची विक्री सुरू होणार आहे.

Feb 1, 2016, 11:21 PM IST

फिंगरप्रिंट सेंसरचा स्वस्त स्मार्टफोन लाँच

चीनच्या कूलपॅड या कंपनींने ३ जीबी रॅम असणारा आणि फिंगरप्रिंट सेंसर असणारा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

Jan 16, 2016, 04:42 PM IST

स्मार्टफोनवरही ऑड-ईव्हन फॉर्म्यूला होणार लागू

दिल्ली सरकारने प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑड-ईव्हन फॉर्म्यूलाचा वापर सुरु केलाय. या नियमाचा परिणाम दिल्ली युनिर्व्हसिटीच्या सेंट स्टीफन कॉलेमध्येही पाहायला मिळाला. 

Jan 16, 2016, 02:29 PM IST

खुशखबर ! 'रेडमी 3' स्मार्टफोन लवकरच होतोय लाँच

भारतीयांनी पंसदी दिलेला 'रेडमी'चा आणखी नवा स्‍मार्टफोन शिओमीने चीनमध्‍ये लॉन्च केला आहे. 'रेडमी 3' लवकरच भारतातही उपलब्‍ध होणार आहे. 'रेडमी 3'मध्‍ये कंपनीने अनेक बदल केले आहेत.

Jan 12, 2016, 10:33 PM IST

आसूसचा स्वस्त पण ढासू 'झेनफोन गो ४.५' बाजारात!

स्वस्त आणि मस्त अशा स्मार्टफोन मोबाईलच्या स्पर्धेत 'आसुस'च्या नव्या कोऱ्या 'झेनफोन गो ४.५' नं जोरदार एन्ट्री मारलीय. 

Dec 29, 2015, 02:07 PM IST

३ जीबी रॅमसहीत 'झोलो'चा नवा स्मार्टफोन!

मोबाईल निर्माता कंपनी झोलोनं आपल्या ब्लॅक सीरिजमध्ये ग्राहकांना खुशखबर दिलीय. तब्बल ३ जीबी रॅमसहीत झोलोनं आपला नवा स्मार्टफोन सादर केलाय. 

Dec 24, 2015, 03:01 PM IST

खुशखबर! एका रुपयांत मिळतोय स्मार्टफोन

हा स्मार्टफोन अवघ्या एक रुपयांत मिळतोय. तुम्ही म्हणालं कस शक्य आहे? मात्र हो हे खरं आहे. स्मार्टफोन कंपनीने मेजूने अवघ्या एक रुपयांत मेजू एम२ ची विक्रीची घोषणा केलीय. 

Dec 17, 2015, 02:08 PM IST

स्मार्टफोन हँग न होण्यासाठी या आहेत टिप्स

हल्ली स्मार्टफोन ही प्रत्येकी गरजेची वस्तू बनली आहे. तो नसेल काही कामच होत नाही. मात्र स्मार्टफोनच्या सतत वापरामुळे काही काळानंतर तो स्लो होतो. यामुळे तो सतत हँग होत असतो. याचे कारण म्हणजे स्मार्टफोनमध्ये असलेले अॅप्स ज्यामुळे फोनचा स्पीड कमी होतो. गेमिंग, व्हिडीयोचे अॅप ज्यामुळे बॅटरी आणि मेमरी लवकर संपते. तसेच हे अॅप्स फोन सतत हँग करतात. 

Dec 14, 2015, 12:48 PM IST

अवघ्या तीन हजारांत ४जी स्मार्टफोन, वर्षभर इंटरनेट फ्री

स्वस्त स्मार्टफोन उपलब्ध करुन देणारी डेटाविंड ही मोबाईल कंपनी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये स्वस्त ४ जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. याची किंमत अवघी तीन हजार रुपये असणार आहे. त्यासोबतच पहिले १२ महिने इंटरनेट फ्री दिेले जाणार आहे. 

Dec 14, 2015, 09:03 AM IST

मोटोचा नवा जबरदस्त वॉटरप्रूफ स्मार्टफोन

मोटोरोलाने नवा वॉटरप्रूफ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतरविलाय. हा बहुप्रतीक्षित ‘मोटो जी टर्बो’ स्मार्टफोन लॉन्च झालाय. १४ हजार ४९९ रुपये किंमत असणाऱ्या या स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरु झाली. 

Dec 10, 2015, 11:06 PM IST

नव्या वर्षाच्या मुहूर्तावर... सॅमसंगचा 'गॅलक्सी एस ७' होणार दाखल

नव्या वर्षाला ग्राहकांसाठी एका नव्या कोऱ्या आणि स्वस्त अशा स्मार्टफोनची घोषणा करत 'सॅमसंग'नं बाजारात एकच खळबळ उडवून दिलीय.

Dec 8, 2015, 12:37 PM IST