social media

नोट बंदीनंतर सोशल मीडियावर व्हायरल होताहेत या अफवा

 देशात ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लोकांनी बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या. तर दुसरीकडे सोशल मीडियावर काही अफवांचा बाजार खूप तेजीत होता. 

Nov 14, 2016, 10:29 PM IST

सोशल मीडियामध्ये या पोस्टवरुन रंगलीये चर्चा

भारतात नोटांवर लिहिण्याची लोकांची सवय फार जुनी आहे. अनेकदा लोक काही ना काही नोटांवर लिहितात. मात्र देशभरात नोटबंदीचे वातावरण असतानाच नोटांबाबतची ही पोस्ट खूप व्हायरल होतेय. अनेक नोटांवर एक वाक्य लिहिलेले आढळतेय ते म्हणजे सोनम गुप्ता बेवफा है.

Nov 14, 2016, 01:27 PM IST

भारताच्या हिना सिद्धूला इराणमधून पाठिंबा...

भारताची निशाणेबाज हिना सिद्धूला आता इराणमधूनच पाठिंबा मिळतोय. हिनाच्या समर्थनासाठी इराणमध्ये सोशल मीडियावर मोहीम उघडण्यात आलीय.

Nov 2, 2016, 08:28 PM IST

पाकिस्तानच्या चायवाल्यानंतर नेपाळची भाजीवालीचा फोटो व्हायरल

 सध्या सोशल मीडियावर एक भाजीवालीचा फोटो व्हायरल होतोय. #tarkariwali हा हॅश टॅग वापरून खूप शेअर केला जात आहे. 

Nov 1, 2016, 11:14 PM IST

सोशल मीडियाला टक्कर दिवाळी अंकांची

सोशल मीडियाला टक्कर दिवाळी अंकांची 

Oct 28, 2016, 04:02 PM IST

गौरी शिंदेच्या 'डियर जिंदगी'चा दुसरा टीझर प्रदर्शित

मुंबई : गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'डियर जिंदगी' या सिनेमाचा दुसरा टीझर प्रदर्शित झालाये..यासिनेमाच्या निमित्ताने किंग खान शाहरुख आणि आलिया प्रथमच एकत्र काम करत आहेत.

Oct 24, 2016, 05:30 PM IST

सोशल मीडियावरील 'त्या' व्हायरल मेंदीच्या फोटोमागचे सत्य

सध्या सोशल मीडियावर मेंदीच्या एका फोटोने सर्वांनाच हैराण केलेय. या फोटोत मेंदीमुळे हातावर मोठया प्रमाणात जखमा झाल्याचे दिसतेय. चायनीज मेंदीमुळे हा प्रकार घडल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरतोय.

Oct 23, 2016, 10:05 AM IST

उद्धव ठाकरेंच्या नावाने ही पोस्ट होतेय सोशल मीडियावर व्हायरल

शिवसेना आणि भाजपमधील वाद आता जग जाहीर आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. शिवसेनेने थेट भाजपला आव्हान दिले. हिम्मत असेल तर युती तोडा, असे आव्हान दसरा मेळाव्याच्यावेळी दिले होते. त्यानंतर आज  सोशल मीडियावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नावे मित्राला संपवा, अशी पोस्ट व्हायरल होत आहे.

Oct 20, 2016, 09:34 PM IST

नवाज शरीफ मोदींचे गुलाम, पाक सोशल मीडियात व्हायरल

LOCमध्ये घुसून भारतीय सैन्याने कारवाई करत पाकिस्तान पुरस्कृत दशवादी तळांवर हल्ला चढवला. त्यानंतर पाकिस्तांनी चहुबाजूने कोंडी करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर जोरदार टीका होत आहे. पाक सोशल मीडियात त्यांना मोदींचे गुलाम म्हटले आहे. 

Oct 7, 2016, 09:05 PM IST

सोशल मीडियावर आता मराठीत व्हाट्सअॅप

इंटनेटच्या जगात सोशल मीडियाचे वारे जोरात आहे. क्षणाक्षणाला नवनीवन बदल आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळत असतात. सोशल मीडियात आघाडीवर असणाऱ्या व्हाट्सअॅपने यूजर्ससाठी एक चांगली बातमी दिली आहे. 

Oct 1, 2016, 01:58 PM IST

भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानी भडकले, पाकिस्तानी नेत्यांवर जोरदार टीका

उरी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकने पाकिस्तानचे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय.

Sep 30, 2016, 11:40 AM IST

सर्जिकल स्ट्राईकनंतर नेटिझन्सची सोशल मीडियावर चर्चा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सेनेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. 

Sep 30, 2016, 10:28 AM IST

मोदींचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

भारताचे उपराष्ट्रपती हामिद अन्सारी यांनी शुक्रवारी सिटीझन अँड सोसायटी या पुस्तकाचे अनावरण केले. या पुस्तकात अंसारी यांनी विविध विषयांवर दिलेल्या लेक्चरचे कलेक्शन आहे. 

Sep 25, 2016, 09:06 AM IST

उरी हल्ल्यानंतर सीमेवर पाकिस्तानचा आणखी एक डर्टी प्लॅन

 उरी दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे गुप्तचर गुप्त सूचना एकत्र करण्यात लागले आहेत. त्यांनी सीमावर्ती भागातील नागरिकांना सोशल मीडिया किंवा हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा विचार करीत आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांना अलर्ट केले आहे.

Sep 23, 2016, 10:03 PM IST

सोशल मीडियावर पाकिस्तानची खिल्ली

उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मोठा तणाव निर्माण झालाय. यादरम्यान, पाकिस्तानी जर्नलिस्ट हामीदने पाकिस्तानी एअरफोर्सचे चार F-16 फायटर विमाने उडत असल्याचा दावा केलाय. त्यानंतर ट्विटरवर  F-16 ट्रेंड होऊ लागले. 

Sep 23, 2016, 09:02 AM IST