software engineer

चोरण्यासारखं काहीच नसल्याने चोरच Software Engineer च्या घरात ठेऊन गेले 500 रुपये

Thief Leaves Rs 500 At Software Engineer House: पोलिसांना फोन करुन चोरी झाल्यासंदर्भातील माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना त्या ठिकाणी एक वयस्कर व्यक्ती भेटली जिने त्यांना सूंपूर्ण घटनाक्रम सांगितला.

Jul 24, 2023, 08:12 AM IST

Most Demanding Jobs: सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या टॉप 9 नोकऱ्या

Most Demanding Jobs: काही महिन्यांपुर्वीच आलेल्या आर्टफिशियल इंटेलिजन्सच्या अविष्कारामुळे अनेक क्षेंत्राना धक्का बसला आहे. भविष्यातील सर्वाधिक मागणी असलेल्या नोकऱ्या आणि त्या नोकर्‍यांसाठी आवश्यक कौशल्ये आपल्याला आजच माहिती करुन घ्यायला हवीत. 

Jun 16, 2023, 01:52 PM IST

Matrimonial Ad: वधूने वृत्तपत्रात दिली जाहिरात, वर 'सॉफ्टवेअर इंजिनीअर' असेल तर करु नका कॉल; अशी का ठेवली अट?

Bride Newspaper Advertisement: सोशल मीडियावर एक वृत्तपत्राचे कात्रण व्हायरल होत आहे. ही एक जाहिरात आहे. मात्र जाहिरातील मजकूर वाचून तुम्हाला धक्का बसेल. एका महिलेने आपला जीवनसाथी शोधण्यासाठी वर्तमानपत्रात ही लग्नाची जाहिरात दिली आहे. 

Sep 21, 2022, 01:18 PM IST

डिलिव्हरी बॉय झाला इंजिनिअर... गरज फक्त चिकाटी आणि मेहनतीची

दिवस बदलतील ते फक्त मेहनतीने..., डिलिव्हरी बॉयचा इंजिनिअरपर्यंत यशस्वी प्रवास 

 

May 30, 2022, 02:52 PM IST

जगात भारी कोल्हापूरी; इंजिनियर तरुणाच्या 'त्या' फोटोला 'Apple Award'

कोल्हापूरच्या एका तरुण इंजिनियरने आपलं नाव जागतिक स्पर्धेत उंचावलं आहे. 

Apr 14, 2022, 04:08 PM IST

विमान प्रवासात हरवली बॅग, शोधण्यासाठी प्रवाशाने केलं असं काही... विमान कंपनीला बसला धक्का

विमान प्रवासादरम्यान एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची बॅग दुसऱ्या प्रवाशासोबत बदली झाली, आपली बॅग शोधण्यासाठी त्याने लढवली शक्कल

Mar 31, 2022, 02:40 PM IST

केसगळतीला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या

आर. मिथून राज असे या अभियंत्याचे नाव आहे. मदुराई येथील जयहिंदपुरम येथील घरात पंख्याला गळफास घेऊन या अभियंत्याने आत्महत्या केली.

Jan 2, 2018, 04:50 PM IST

पिंपरीच्या तरुणामुळे अमेझॉनचे बेझोज पहिल्या क्रमांकावरून दुस-या क्रमांकाचे श्रीमंत!

अमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोज जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्याचं आपण ऐकलं असेलंच.

Jul 30, 2017, 08:36 PM IST

सॉफ्टवेअर इंजिनिअर विवाहितेची आत्महत्या

पुण्यात एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरने आत्महत्या केली आहे. अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या नवऱ्यानं तिचा पैशासाठी छळ केला असा आरोप होतोय, आत्महत्या केलेल्या २८ वर्षाच्या तरुणीचं नाव चमेली अमित गुटाळ असं आहे. चमेलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

Jun 14, 2016, 10:45 PM IST

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

पुण्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरनं इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय.

Sep 10, 2014, 04:19 PM IST