पुणे - वृक्ष वाचवण्यासाठी आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 8, 2017, 11:25 PM ISTमाल वाहतूकदारांचा संप आश्वासनानंतर मागे
राज्यातील माल वाहतूकदार आज शनिवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार होते. मात्र हा संप आश्वासनानंतर तात्काळ मागे घेतला आहे.
Apr 8, 2017, 07:52 PM ISTराज्यातील माल वाहतूकदार ट्रक, टेम्पो मध्यरात्रीपासून संपावर
राज्यातील माल वाहतूकदार आज शनिवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
Apr 8, 2017, 06:23 PM ISTठाणे - मारहाण झाल्याने डॉक्टरांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 06:31 PM ISTनगर, औरंगाबादमधील 40 गावांतील शेतकरी संपावर
येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांनी संपावर जाण्याची तयारी सुरु केली आहे. 40 गावांतील शेतकरी संपावर जात आहेत. ते शेतीच करणार नाही.
Mar 30, 2017, 06:13 PM ISTशेतकरी जाणार संपावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 08:08 PM ISTकाश्मिरमध्ये ३ तरुणांच्या मृत्यूनंतर फुटिरतावाद्यांचा बंद
काश्मिरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात ३ तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर फुटिरतावाद्यांनी बंद पुकारलाय.
Mar 29, 2017, 09:18 AM ISTपाच दिवसांच्या आंदोलनानंतर डॉक्टर कामावर रुजू
पाच दिवसांपासून संपावर असलेले निवासी डॉक्टर आज सकाळी कामावर रूजू होतायत.
Mar 25, 2017, 07:37 AM ISTसंतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
संतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
Mar 24, 2017, 10:12 PM ISTसंतप्त बापानं संपकरी डॉक्टरला धमकावलं... तक्रार दाखल
शनिवारी सकाळपासून कामावर रुजू होण्याच संपकरी निवासी डॉक्टरांनी सांगितलं असलं तरी यामुळे नाहक त्रास सोसावा लागल्यानं रुग्णांचा पारा चढल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
Mar 24, 2017, 09:44 PM ISTडॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देत कोल्हापूरच्या डॉक्टरांचं अभिनव आंदोलन
डॉक्टरांच्या संपाला पाठिंबा देत कोल्हापूरच्या डॉक्टरांचं अभिनव आंदोलन
Mar 24, 2017, 09:41 PM ISTडॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी १३५ रुग्णांचा मृत्यू
डॉक्टरांच्या संपकाळात उपचाराअभावी १३५ रुग्णांचा मृत्यू
Mar 24, 2017, 09:40 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
डॉक्टरांचा संप सुरूच असताना औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
Mar 24, 2017, 05:36 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
ओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
Mar 24, 2017, 04:50 PM IST