प्रेमप्रकरणावरून चौघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनीच केली मित्राची हत्या
शिकण्याच्या वयात मुलांमधील प्रेम प्रकरणाचा संघर्ष किती जीवघेणा होवू शकतो,याच ज्वलतं उदाहरण नालासोपा-यात पाहायला मिळालं आहे. नालासोपारा पूर्वेला स्टेशनजवळ असणा-या गोगटे सॉल्टच्या मोकळ्या जागेवर २०सप्टेंबरला विरेंद्र मौर्या या इयत्ता चौथीत शिकणा-या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडला होता.
Sep 25, 2013, 11:10 AM ISTराहुल गांधींच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी वेठीला
राहुल गांधींच्या स्वागतासाठी शाळेतल्या मुलांना संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून विमानतळावर वेठीस धरण्यात आलंय. राहुल गांधी पुण्यात येणार यासाठी काँग्रेसच्या काही चमको कार्यकर्त्यांच्या या अट्टाहासापायी या शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना विमानतळावर ताटकळत ठेवण्यात आलंय..
Sep 24, 2013, 09:22 PM ISTशिक्षणाचा बाजार रोखणार, होणार कॉलेजेसवर कारवाई
मुंबईतल्या कॉलेजेसमध्ये क्लासेसनी दुकानं थाटलीयत, याचा झी मीडियानं पर्दाफाश केल्यानंतर शिक्षण विभागाला जाग आलीय. शिक्षण विभागानं यासंदर्भात परिपत्रक जारी केलंय. जी कॉलेजेस अशा पद्धतीनं कॉलेज कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसना परवानगी देतात किंवा कोचिंग क्लाससाठी कॉ़लेजच्या वर्गखोल्या उपलब्ध करुन देतात, अशा ज्युनिअर कॉलेजेसवर कारवाई करण्यात येणार आहे.
Sep 3, 2013, 09:19 AM ISTमहाविद्यालयांच्या कॅम्पसमध्ये कोचिंग क्लासेसची `दुकानदारी`!
महाविद्यालयांना कॅम्पसमध्ये कोचिंग क्लास चालवण्याची परवानगी दिली कोणी ? कॉलेज आणि कोचिंग क्लासच्या या काळ्या बाजारावर कुणाचच लक्ष नाही? शिक्षण विभाग याची दखल घेणार का?
Sep 2, 2013, 09:40 PM ISTशाळेने वाटल्या विद्यार्थिनींना गर्भवती महिलांच्या गोळ्या!
धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यात किशोवयीन मुलींना लोहयुक्त गोळ्यांऐवजी गरोदर मातांसाठी असलेल्या गोळ्यांच वाटप करण्यात आलं.
Aug 28, 2013, 07:08 PM ISTशाळेच्या शिपायाने केला १४ अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार
अरुणाचल प्रदेशातील एक खळबळजनक घटनेचा पर्दाफाश झाला आहे. अरुणाचल प्रदेशातील पश्चिमी सियांग जिल्ह्यातील लीकाबाईमधील प्रायव्हेट शाळेत एका हॉस्टेल वॉर्डनने तब्बल १४ अल्पवयीन विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
Aug 28, 2013, 05:30 PM ISTलोणावळ्यातील स्टंट विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला
अती उत्साहाच्या भरात केलेलं साहस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे. ही घटना लोणावळ्यात घडलेय. त्यांने दोन पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला.
Aug 28, 2013, 12:42 PM ISTविद्यार्थ्यांच्या बेंच खरेदीतही घोटाळा!
सहल घोटाळा, संगणक घोटाळा, कंपास पेटी घोटाळा... पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या घोटाळ्यांची ही मालिका. आता या मालिकेत आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय. विद्यार्थ्यांसाठीच्या बेंच खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय.
Aug 5, 2013, 09:03 PM ISTदोघांच भांडण आणि तिस-याचं नुकसान!
दोघांच भांडण आणि तिस-याचं नुकसान.... असं घडतंय नाशिकमध्ये.... रिक्षाचालक आणि आरटीओ अधिका-यांमध्ये कारवाईच्या मुद्द्यावरुन वाद सुरू आहे. या कारवाईच्या निषेधार्थ रिक्षाचालकांनी अचानक संप पुकारला. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे हाल झाले.
Jul 29, 2013, 10:10 PM ISTराज्यात इंजिनिअरींगच्या जवळपास ६० हजार जागा रिक्त
राज्यात उच्च शिक्षणाचा बोजवारा उडलाय. एकिकडे राज्यात इंजिनिअरींग कॉलेजमध्ये हजारोच्या संख्येने जागा रिक्त आहेत तर दुसरीकडे राज्यचं तंत्र शिक्षण संचालनालयात संचालकासह 83 पदे रिक्त आहेत.
Jul 20, 2013, 08:33 PM IST`छेडछाड नाही, प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर विद्यापीठात प्रवेश`
दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांसाठी एक महत्तवाची बातमी आहे. विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी छेडछाड करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र आता केवळ विद्यार्थ्यांना नाही तर विद्यार्थीनींनाही द्याव लागणार आहे. रामजस महाविद्यालयानं अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र बंधनकारक केलंय.
Jun 29, 2013, 03:10 PM ISTलंडनमध्ये धावणार आयआयटी विद्यार्थ्यांची रेस कार!
पवई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनवलेली फॉर्म्युला वन रेस कार पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणा-या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणार आहे.
Jun 23, 2013, 06:16 PM ISTपुण्यात विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला!
पुण्यातील कॉलेज मधील प्रवेशांसोबतच इंजिनीरिंगच्या प्रवेश प्रक्रियेलाही वेग आलाय. मात्र ओबीसी कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेशसाठी आवश्यक असणारं नॉन-क्रिमिलीअर दखले अजून न मिळाल्याने विद्यार्थी आणि पालकांचा जीव टांगणीला लागलाय.
Jun 16, 2013, 07:05 PM ISTअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना सरकारकडून `स्कूटी`!
राजस्थान सरकारने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी नवी योजना सुरू केली आहे. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत ५०% गूण मिळवल्यास त्यांना सरकारतर्फे स्कूटी देण्यात येईल.
May 23, 2013, 04:48 PM ISTआश्रमशाळांमध्ये १९२ विद्यार्थ्यांचा मृत्यू
राज्यातील आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या 192 विद्यार्थ्यांचा गेल्या काही वर्षात मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब उघडकीस झाली.
May 8, 2013, 04:54 PM IST