sunday

Sunday Panchang : आज रवि प्रदोष व्रतासह वेशी योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

15 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 15, 2024, 12:50 AM IST

Sunday Panchang : आज ऋषी पंचमीच्या सणासह बुधादित्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

08 September 2024 Panchang : आज भाद्रपद शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Sep 8, 2024, 08:33 AM IST

Sunday Panchang : आज श्रावण मासिक शिवरात्रीसह सूर्य शनि समसप्तक योग! काय सांगतं रविवारचं पंचांग?

01 September 2024 Panchang : आज श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

 

Sep 1, 2024, 08:36 AM IST

सोमवार ते रविवार...दिवसानुसार घाला विशिष्ट रंगांचे कपडे; उजळेल भाग्य

आठड्यातील सात दिवस कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत. या रंगांचा भाग्यावर काय प्रभाव होईल जाणून घ्या. 

Jul 11, 2023, 11:15 PM IST

IPL 2023 Final : गुजरात की चेन्नई, पाहा कोणाचं पारडं जड? रविवारी रंगणार फायनलचा थरार

CSK vs GT IPL 2023 Final : 28 मे म्हणजेच रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गतविजेती गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर कोणती टीम नाव कोरणार हे आता रविवारीच समजू शकणार आहे. 

May 27, 2023, 08:35 PM IST

Todays Panchang : आज विकट संकष्टी चतुर्थी! जाणून घ्या रविवारचा पंचांग; ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ

Todays Panchang : विकट संकष्टी चतुर्थी आणि रविवार अशावेळी रविवारचा पंचांग, ​​राहुकाल, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या

Apr 9, 2023, 06:28 AM IST

Mumbai Local CR Mega Block On Sunday: मध्य रेल्वेच्या मेन लाइनबरोबरच, हार्बरवरील वाहतूक व्यवस्थेत Mega Block मुळे मोठा बदल

Central Railway Mega Block On Sunday: मध्य रेल्वेनं मेगब्लॉकची घोषणा केली असून तांत्रिक काम आणि देखभालीच्या कामासाठी हार्बर मार्गावरील सेवेवरही परिणाम होणार आहे.

Feb 17, 2023, 06:56 PM IST

Sunday Upay : प्रसिद्धी आणि पैसा मिळवायचा असेल तर रविवारी 'हे' उपाय नक्की करा

Ravivar Ke Upay :  रविवार हा सूर्याला समर्पित केला जातो. कुंडलीत सूर्य बलवान असेल तर जीवनात सुख संपत्तीचं नांदते. पण जर सूर्य कमजोर असेल तर होणारे कामं बिघडतात. 

 

Jan 15, 2023, 05:34 AM IST

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेने प्रवास करताय? आधी ही बातमी वाचा!

Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.

Jan 13, 2023, 07:07 PM IST

Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही

Mumbai News : New Year साठी रेल्वेकडून नागरिकांना गिफ्ट; 'या' मार्गांवर मेगाब्लॉक नाही. पण, त्याला अपवादही आहे. रेल्वेनं प्रवास करण्याचा बेत आखत असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी. 

Dec 31, 2022, 09:19 AM IST

Ravivar Upay : सूर्यदेवाची होईल कृपा; रविवारी सकाळी स्नानानंतर करा हे काम, मिळेल मान-सन्मान

Aditya Hridaya Stotra Path: ज्योतिष शास्त्रानुसार आदित्य हृदय स्तोत्राचे पठण  केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात. त्यामुळे त्या व्यक्तीला समाजात खूप मान-सन्मान मिळतो. 

Dec 18, 2022, 07:32 AM IST

Ravivar Upay : पैशांची चणचण जाणवतंय? मग रविवारी रात्री करा 'हा' छोटासा उपाय

Ravivar Remedies : रविवार म्हणजे सूर्य देवाचा वार. ज्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. त्यांनी रविवार छोटासा उपाय केल्यास यावर मात करु शकतात असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. 

Dec 4, 2022, 06:46 AM IST

Sunday Holiday: कोणी ठरवलं की रविवार हा सुट्टीचा दिवस आहे ते?

Sunday Holiday: काही देशांमध्ये शुक्रवारी पण आपल्याच देशात रविवारी सुट्टी असते, असं का याचा कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का?

 

Nov 27, 2022, 07:43 AM IST