Smriti Mandhana :23 नोव्हेंबर रोजी होणारं लग्न रद्द झाल्यामुळे आणि पुढे ढकलण्यात आल्याने सोशल मीडियावर अनेक उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. अशा परिस्थितीत स्मृतीची टीममेट आणि मैत्रीण जेमिमा राॅड्रिग्सने एक मोठा निर्णय घेतला, ज्याचं कौतुक सुनील शेट्टी यांनी केलंय.
Sunil Shetty Son Dating Marathi Actress: 125 कोटी रुपयांचा मालक असलेला अभिनेता सुनिल शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी चक्क एका मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करत असल्याची जोरदार चर्चा आहे. ही अभिनेत्रीच शेट्टी कुटुंबाची सून होणार असल्याचं सांगितलं जातंय. ही अभिनेत्री आहे कोण आणि तिचं रितेश देशमुखशी काय कनेक्शन आहे हे पाहूयात...
Sunil Shetty on Marathi Language :सुनील शेट्टीनं सहा वर्षांनंतर घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर मराठी भाषेविषयी बोलताना केला जन्मभूमी आणि कर्मभूमीचा उल्लेख.
IPL 2025 : मागील तीन वर्ष लखनऊ सुपर जाएंट्सकडून खेळणारा केएल राहुल यंदाच्या सीजनमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यांमध्ये राहुलने 53 धावांच्या सरासरीने एकूण 371 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये तो नवव्या स्थानावर आहे.
Everyone Rejected him Now he is the Superstar : ज्याला सगळ्यांनी दिला नकार आज तोच आहे बॉलिवूडचा सुपरस्टार , तुम्ही ओळखलत का या मुलाला?
IPL 2025 : नव्या सीजनमधील 4 सामन्यांमध्ये केएल राहुलने 200 पार धावसंख्या केली असून आरसीबी विरुद्ध त्याने 93 धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये धावांचा धुराळा उडवणाऱ्या केएल राहुलने त्याचे सासरे सुनील शेट्टी यांच्या सोबत ठाण्यात जमीन खरेदी केली आहे.
Bollywood Kissa: बॉलिवूडचा दबंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानचं (Salman Khan) जर एखाद्याशी शत्रुत्व झालं तर तो त्याला कधीच माफ करत नाही हे आता इंडस्ट्रीत सर्वांना माहिती आहे. पण एक वेळ अशी आली होती जेव्हा भाईला सुनील शेट्टीची (Sunil Shetty) माफी मागितली होती.
'हा' बॉलिवुड अभिनेता चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वीच एवढा पसिद्ध झली की एकासोबत 40 चित्रपट साईन कोले. जाणून घ्या कोण आहे हा लोकप्रिय अभिनेता.
बॉलिवूडचा एक अविस्मरणीय हिट चित्रपट 18 वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बल 18 वर्षे प्रेक्षक या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातला सस्पेन्स, क्लायमॅक्स आणि रोमांचक दृश्यांची त्यांना खूपच उत्सुकता आहे.
Sunil Shetty Injured : सुनील शेट्टीचा'हंटर'च्या सेटवरअपघात, पोस्ट शेअर करत केला खुलासा
Sunil Shetty :सुनील शेट्टीचा हा नवा लूक पाहून चाहत्यांनाही झालं आश्चर्य
27 वर्षांनंतर 'बॉर्डर' चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यानंतर या चित्रपटात आणखी एका सैनिकाने प्रवेश घेतला आहे.
90 चे दशक ज्या बॉलिवूड अभिनेत्यांनी गाजवला त्यामध्ये सुनील शेट्टी याचेही नाव प्रामुख्याने घेतलं जाते. सुनील शेट्टी फक्त अभिनेता नसून एक व्यवसायिकही आहे.
Suniel Shetty: सध्या नारायण मुर्ती यांच्या 70 तास काम करा या वक्तव्यावर बॉलिवूड तसेच व्यवसायाच्या विश्वातून विविध कमेंट्स येयला सुरूवात झाली होती. आता यावर अभिनेता सुनील शेट्टीनंही आपलं मत मांडलं आहे.
Sanjay Dutt and Sunil Shetty: रणबीर कपूरनंतर आता संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांना देखील ED च्या रडावर... नेमकं प्रकरण काय जाणून घ्या...
Welcome 3 Suniel Shetty: आपल्या सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे ती म्हणजे Hera Pheri च्या तिसऱ्या भागाची. परंतु आता यावेळी अक्षय कुमारसोबत सुनील शेट्टीही दिसणार आहे. ही गुडन्यूज नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे त्यांची चांगली चर्चा रंगलेली आहे.
Shilpa Shetty on Tomato Price: शिल्पा शेट्टीनं टॉमेटोच्या वाढत्या किंमतीवर शेअर केला मजेशीर व्हिडीओ... अभिनेत्रीनं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत त्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Divya Bharati Replace By Raveena Tandon:रविना टंडन ही अभिनेत्री सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आहे. परंतु तिनं ज्या लोकप्रिय 'मोहरा' या चित्रपटातून काम केले होते त्यावेळी तो रोल तिला एका अभिनेत्रीच्या मृत्यूमुळे ऑफर झाला होता. परंतु त्यानंतर तिच्या करिअरला वेगळीच कलाटणी मिळाली होती.
Sunil Shetty: सुनील शेट्टीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या मुलांना भारतीय शाळेत का शिकवायचे नव्हते त्याविषयी सांगितलं आहे. त्याच्या या निर्णयामुळे काय बदल झाला याविषयी सांगत त्यानं अथियानं अचानक अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णयाविषयी देखील सांगितले.