Gadar 2 ने घडवलेला इतिहास एका दिवसात पुसला; Jawan सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट!
Jawan took over Gadar 2 : शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटानं सनी देओलच्या 'गदर 2' ला बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये एकाच दिवसात टाकलं मागे.
Sep 29, 2023, 05:58 PM ISTसावत्र भावांसोबतच्या नात्यावर ईशा देओलचं सूचक वक्तव्य; पहिल्यांदाच उघडपणे म्हणाली...
सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओल यांची. सध्या 'गदर २' या चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चांगला गाजला आहे. त्या महिन्याभरापासून सोशल मीडियावर, इंटरनेटवर फक्त आणि फक्त 'गदर'चीच चर्चा होती. आता चर्चा आहे ती म्हणजे ईशा देओल हिची. आपल्या सावत्र भांवडांसोबतही ईशा देओसचे चांगले संबंध आहेत. सोबतच 'गदर 2' या चित्रपटादरम्यान ही सर्वच भावंडं एकत्र आली होती. यावेळी ईशा देओलचं एक वक्तव्य खूप गाजत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या सावत्र भावंडांच्या नात्यावर खुलासा केला आहे.
Sep 13, 2023, 03:20 PM ISTतुम्हाला लाज वाटत नाही का? मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवर संतापलेला सनी देओल
Sunny Deol : सनी देओलच्या मुलाच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी त्याच्या मुलाच्या लग्नात आलेल्या पाहुण्यांवर सनी संतापल्याचे अभिनेत्यानं स्वत: सांगितले आहे.
Sep 13, 2023, 01:01 PM IST'जवान' बॉक्स ऑफिसवर 'गदर' करत असतानाच सनी देओलचं शाहरुखबद्दल मोठं विधान, म्हणाला 'बालिशपणा...'
बॉलिवूड बादशाह शाहरुख खान सध्या जवान चित्रपटामुळे चर्चेत आहे. जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वादळ आणलं असून, सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटाचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. यादरम्यान सनी देओलने शाहरुख खानसोबतच्या आपल्या जुन्या भांडणावर भाष्य केलं आहे.
Sep 11, 2023, 02:57 PM IST
संसदेत अनेकदा दांडी मारणारा सनी देओल राजकारणाविषयी असं का म्हणाला? 'गदर 2' नंतर पुन्हा त्याचीच चर्चा
Sunny Deol : सनी देओलनं एका मुलाखतीत त्याच्या संसदेतील कमी हजेरी असण्यावर वक्तव्य केलं होतं. दरम्यान, सनी देओलच्या 'गदर 2' चित्रपटानं बॉक्स कलेक्शनमध्ये खूप मोठा टप्पा गाठला आहे.
Sep 11, 2023, 02:28 PM ISTबॉक्स ऑफिसवर 'जवान'चं वादळ, 'गदर 2' सह सर्व रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई
शाहरुख खानचा चित्रपट 'जवान' सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. पठाणच्या कमाईसह शाहरुख खानने बॉलिवूडला आश्चर्याचा धक्का दिला होता. पण जवान चित्रपटाने तर अक्षरश: वादळ आणलं आहे. फक्त 4 दिवसात चित्रपटाने कमाईच्या सर्व रेकॉर्ड्सचा पालापोचाळा केला आहे.
Sep 11, 2023, 11:49 AM IST
Viral Video: शाहरुख समोर येताच दिसले सनीच्या मुलगा-सुनेचे संस्कार; सर्वत्र होतेय कौतुक
Sunny Deol Son and Shahrukh Khan: सध्या शाहरूख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर हा चांगलाच व्हायरल होतो आहे. यावेळी त्याची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. कारण सनी देओलचा मुलगा आणि त्याची सून हे चक्क पाया पडले आहेत.
Sep 6, 2023, 05:16 PM ISTअमृता सिंगसोबतच्या रिलेशनशिपवरून सनी देओल पहिल्यांदाच स्पष्ट बोलला...
Sunny Deol and Amrita Singh's Relationship : सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या रिलेशनशिपच्या एकेकाळी खूप चर्चा असायच्या त्यावर सनी देओलनं एका मुलाखतीत वक्तव्य केलं होतं.
Sep 5, 2023, 07:01 PM IST'वडिलांसारखं होऊ नकोस, स्वत:ला...' सनी देओलच्या लेकाला धर्मेंद्र यांचा सल्ला
Sunny Deol Rajveer Deol: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सनी देओलच्या लेकाची. राजवीर देओल हा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीतून पदार्पण करतो आहे. यावेळी त्याच्या ट्रेलर लॉन्चला धर्मेंद्रही उपस्थित होते. सनी देओलच्या लेकाला राजवीर देओलला दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
Sep 5, 2023, 06:09 PM ISTपत्नीची काळजी; शाहरूख बनला Caring Husband, गौरीचा हात पकडून पापराझींनाही डावललं
Shahrukh Khan and Gauri Khan: शाहरूख खान आणि गौरी खान यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळत असते. यावेळी त्यांची विशेष चर्चा रंगलेली आहे. एकमेकांचे हातात हात घेत ते दोघं गदर 2 च्या सेस्केस पार्टीला पोहचले आहेत.
Sep 3, 2023, 02:33 PM ISTVideo: 30 वर्षांपासून एकमेकांचा चेहराही न पाहणारे शाहरुख आणि सनी देओल एकत्र आले अन्...
Shah Rukh Khan and Sunny Deol : शाहरुख खान आणि सनी देओल यांना 30 वर्षांनंतर एक पाहून चाहत्यांना बसला धक्का... व्हिडीओ होतोय व्हायरल
Sep 3, 2023, 12:41 PM IST'...तर मी गदर 3 ला नकार देणार', अमिषा पटेलचं विधान ऐकून अनिल शर्मा संतापले; म्हणाले 'तिला काय वाटतं...'
अमिषा पटेलने जर 'गदर 3' मध्ये आपल्या वाट्याला महत्तपूर्ण भूमिका नसेल तर नकार देणार असं स्पष्ट केलं आहे. दरम्यान, तिच्या या विधानावर दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली असून तिला उत्तर दिलं आहे.
Sep 2, 2023, 12:50 PM IST
40 वर्षात पहिल्यांदा इशानं बांधली सनी-बॉबीला राखी... मिळालं 'हे' गिफ्ट
गेल्या अनेक दिवसांपासून 'गदर 2' या चित्रपटामुळे अभिनेता चर्चेत आला आहे. सनी देओलच्या कामापासून त्याच्या खासगी आयुष्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटामुळे तब्बल 40 वर्षे लांब असलेलं देओल कुटुंब जवळ आलं आहे असं म्हणायला हरकत नाही. इशानं सनी देओलसाठी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवलं होतं. आता चर्चा आहे त्यांच्या रक्षाबंधनाची...
Sep 1, 2023, 07:10 PM IST'बॉर्डर'मधून Delete केलेला 'तो' सीन; किस्सा सांगताना सनी देओल रडू लागला
Sunny Deol Cried: एका मुलाखतीदरम्यान सनी देओल रडू लागला.
Sep 1, 2023, 01:35 PM IST'गदर 2'च्या यशानंतर सनी देओल वादाच्य भोवऱ्यात; अभिनेत्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप
सध्या अभिनेता सनी देओल 'गदर 2' च्या यशाचा आनंद साजरा करत आहे. त्याच्या चित्रपटाने जगभरात 600 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. मात्र याच दरम्यान त्याच्या जुहूच्या बंगल्याच्या लिलावामुळे त्यांची चांगलीच चर्चाही झाली. आता प्रसिद्ध चित्रपट निर्माते सुनील दर्शन यांनी सनी देओलवर सुमारे दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Aug 31, 2023, 08:47 PM IST