suryakumar

'चिकू 'जंबो'... सर्वात मजेदार टोपणनाव असलेले 5 भारतीय क्रिकेटर्स

भारतीय क्रिकेटपटूंची काही मजेदार टोपणनावे आहेत जी विचित्र वाटतील पण अगदी अस्सल आहेत.
खरं तर, त्यापैकी काही इतके मजेदार आहेत की त्या नावाने क्रिकेटर चित्रित करणे कठीण आहे.
ही नावे आपल्या कायम स्मरणात राहतील कारण ती त्यांच्या वारशाचा भाग आहे.

 

Dec 23, 2023, 05:15 PM IST

सूर्यकुमार यादव गंभीर जखमी, खांद्यावरुन न्याव लागलं मैदानाबाहेर; टीम इंडियासाठी वाईट बातमी

Suryakumar Yadav Injury: चेंडूचा पाठलाग करताना सूर्याने चेंडू रोखला पण तो चेंडू उचलून फेकायला लागला तेव्हा त्याच्या डाव्या पायाचा घोटा ट्विस्ट झाला. 

Dec 15, 2023, 09:33 AM IST

'तो बाद झाल्यानंतर...'; सूर्यकुमार यादवच्या संथ खेळीमुळे रोहित शर्माला खावी लागली बोलणी

World Cup 2023 Final Suryakumar Slow Innings Slams Rohit Sharma: सूर्यकुमार यादवने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 28 बॉलमध्ये 18 धावा केल्या आणि तो तंबूत परतला.

Nov 22, 2023, 10:08 AM IST

Suryakumar ची 360° फटकेबाजी पाहून विराटची मराठीत कमेंट; म्हणाला...

Suryakumar Century Kohli breaks internet with epic reaction: विराटने इन्स्टाग्रामवरुन नोंदवली प्रतिक्रिया

May 13, 2023, 03:34 PM IST

Yuvraj Singh On Suryakumar Yadav :"अपना सूर्या फिर चमकेगा…", खचलेल्या 'सूर्या'च्या बचावासाठी सिक्सर सिंग मैदानात!

आगामी विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सर्वोत्तम खेळाडू आहे. जर त्याला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) संधी मिळाली तर तो महत्त्वपूर्ण योगदान देईल, असं युवराज (Yuvraj Singh) म्हणाला आहे.

Mar 27, 2023, 11:17 PM IST

Surykumar yadav : कुठेही बॉल टाका...मारणारच! सूर्यकुमारच्या नावाने रस्त्यावर लागले फलक

क्रिकेटमधले दिग्गज खेळाडू देखील त्याच्या खेळीच कौतुक करतायत. या सर्वांत मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंना सूर्याला रोखायचं कसं हा प्रश्न पडलाय? 

Jan 9, 2023, 11:10 PM IST

IND vs BAN Video : नो बॉलवरून भर सामन्यात राडा, Virat-Shakib भिडले... पाहा नेमकं काय झालं?

No ball controversy :16 व्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळला जात होता. त्यावेळी एक पुल लेथ बॉल टाकण्यात आला. त्यावर विराटने फटका मारला. त्यावेळी...

Nov 2, 2022, 04:18 PM IST

ना विराट ना रोहित 'या' खेळाडूशिवाय टीम इंडिया अपूर्णच- कपिल देव

 कपिल देव यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले हा खेळाडू नसला तर टीम अपूर्णच

 

Oct 25, 2022, 10:45 PM IST

सुर्यकुमार आणि ईशानने जेव्हा पुष्पाची केली कॉपी, व्हिडिओ तुफान व्हायरल

अल्लू अर्जुन आणि रश्मिका यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा पुष्पा या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा होतेय. श्रीवल्ली या गाण्यातील अभिनेता अल्लू अर्जुनची हुक स्टेपही चांगलीच फेमस झालीये.

Jan 27, 2022, 03:00 PM IST

सूर्यकुमारच्या पत्नीला दुसऱ्याच खेळाडूकडून मिळालं गिफ्ट; पाहा काय होतं ते...

62 धावा करणाऱ्या सूर्यकुमार यादवलाही सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

Nov 18, 2021, 10:17 AM IST

सूर्यकुमार एकटा नाही, आणखी 3-4 खेळाडू प्रतिक्षेत - रवी शास्त्री

सूर्यकुमारला आणखी वाट पाहावी लागणार...

Nov 3, 2020, 04:28 PM IST

टी20 मुंबई लीग लिलाव : रहाणे, यादवला ठरले महागडे खेळाडू

अजिंक्य रहाणेला मुंबई नॉर्थ आणि सूर्यकुमारला मुंबई नॉर्थ ईस्ट संघाकडून सर्वाधिक सात लाखांची बोली लावण्यात आली.

Mar 3, 2018, 07:29 PM IST