IND vs ENG : T20 World Cup सेमी फायनल जिंकण्यासाठी रोहित शर्माची टीम इंडिया सज्ज, भारताची Playing 11 ठरली
India vs England : टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारत चौथ्यांदा सेमीफायनल खेळणार आहे. कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात 2007 मध्ये टी20 वर्ल्डकपवर भारताने नाव कोरलं होतं. आता रोहित शर्माची टीम इंडिया पुन्हा टी20 वर्ल्डकप भारतात आणण्यासाठी सज्ज झाली आहे.
Nov 8, 2022, 07:27 AM ISTसर्वात मोठी बातमी! T20 World Cup फायनलमध्ये Team India ची धडक; हे आहे कारण
India vs England : टी20 वर्ल्डकपमध्ये दुसरी सेमीफायनल गुरुवारी, 10 नोव्हेंबर 2022 अॅडलेड ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडला (India vs England) बाहेरचा रस्ता दाखवून मोठ्या दिमाखात फायनलमध्ये प्रवेश करेल असं निश्चित भाकीत करण्यात आलं आहे.
Nov 7, 2022, 07:17 AM ISTVIDEO : आऊट, आऊट आणि आऊट, न्यूझीलंडविरुद्ध 'या' खेळाडूने हॅट्ट्रिक करत रचला इतिहास
Zealand Vs Ireland : आज 4 नोव्हेंबर 2022 शुक्रवारी न्यूझीलंड आणि आयर्लंड (Zealand Vs Ireland ) यांच्यामध्ये सामना खेळला गेला. मध्ये एका खेळाडूने इतिहास रचला (player made history) आहे.
Nov 4, 2022, 01:19 PM IST
T20 World Cup 2022 : फायनलमध्ये भारत-पाक आमने-सामने? क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी
T20 World Cup 2022 Semifinal Equation Table : टी20 वर्ल्ड आता सेमीफायनलपासून (T20 World Cup 2022 Semifinal) काही अंतरावर येऊन ठेपला आहे. टी20 वर्ल्डमधील प्रत्येक मॅच थरारक आणि जबरदस्त होतंय. त्यात गुरुवारी शादाब खानच्या बॅलिंगपुढे पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा (Pakistan Beat South Africa) उडाला.
Nov 4, 2022, 08:16 AM ISTT20 World Cup 2022 : पाकचं सेमीफायनलचं तिकीट पक्कं? काय समीकरणं आहेत जाणून घ्या
South Africa vs Pakistan : पाकिस्तानचं सेमीफायनलचं तिकीट (T20 Wc 2022 Semifinal) हुकलं असं म्हटलं जातं आहे. पण थांबा थांबा...पाकिस्तानसाठी अजूनही सेमीफायनलचे रस्ते उघडे आहेत. ते कसं शक्य आहे आपण जाणून घेऊयात...
Nov 3, 2022, 12:54 PM ISTVirat Kohli : T20 World Cup मध्ये विराट कोहलीच्या जोरदार खेळीनंतर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य...
Virat Kohli in T20 World Cup-2022 : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात तर एकहाती मॅच जिंकून त्यांने क्रिकेट विश्वात एक वेगळीच झाप पाडली. विराट कोहलीची आतापर्यंतची कामगिरी पाहून देशभरात त्याचं कौतुक होतं आहे. विराटवर अनेकदा टीका करणाऱ्या गौतम गंभीरने त्याचाबद्दल मोठं विधान केलं आहे.
Nov 3, 2022, 08:04 AM ISTTeam India मध्ये 'या' खेळाडूची जादू फिकी, आता चुकीला माफी नाही
Indian team in T20 World Cup : टीम इंडियासाठी प्रत्येक खेळाडूची कामगिरी महत्त्वाची आहे. पण काही खेळाडूंना संधी देऊनही त्यांची जादू चालताना दिसतं नाही आहे. कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या साठी आता हा खेळाडू डोकेदुखी ठरतं चालला आहे.
Nov 3, 2022, 06:57 AM IST
T20 World Cup : सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड कोण मोडणार? Team India तील 2 स्टार खेळांडूमध्ये स्पर्धा
IND vs BAN: श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने (Sri Lanka Mahela Jayawardene) गेल्या 8 वर्षांपासून टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राज्य करत आहे, परंतु यावर्षी त्याचा विक्रम एक नव्हे तर दोन भारतीय फलंदाज मोडू शकतात.
Nov 2, 2022, 07:50 AM ISTIND vs SA: T20 वर्ल्ड कपमध्ये पुढील मॅचमधून 'या' खेळाडूला डच्चू? पराभवानंतर रोहितचा कठोर निर्णय
Rohit Sharma on Team India Loss : रोहित शर्माला पुढील मॅचसाठी रणनिती आखावी लागेल आणि त्याला काही कठोर निर्णय घ्यावे लागलीत. रोहित शर्मा या खेळाडूच्या कामगिरीवर नाराज असून तो त्याबद्दल काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Oct 31, 2022, 08:59 AM ISTViral Video : T20 विश्वचषक सामन्यानंतर पाकिस्तानी Mr. Bean झिम्बाब्वेच्या प्रेमात, जाणून घ्या प्रकरण
Pak vs Zim T20 : T20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तान - झिम्बाब्वे मॅचनंतर 6 वर्षे जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे.
Oct 30, 2022, 09:19 AM ISTIND vs NED : नेदरलँड्स बाजी पलटवण्यात माहिर, रोहित शर्माला एक चूक पडू शकते महागात..
IND vs NED T20 World Cup: नेदरलँड्सने सुपर-12 फेरी गाठण्यासाठी खूप घाम गाळला आहे. सुपर-12 फेरीतील पहिल्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव झाल्यानंतर पुढील दोन मॅच जिंकत नेदरलँडने जोरदार एण्ट्री घेतली आहे.
Oct 27, 2022, 09:14 AM IST