VIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!
Haris Rauf viral video : पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ पाकिस्तानी चाहत्याच्या अंगावर धावला. त्यावेळी चांगलीत बाचाबाची (Haris Rauf Fight With Pakistan Fan) झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Jun 18, 2024, 03:47 PM ISTT20 वर्ल्डकपमध्ये मॅच फिक्सिंग? 'या' खेळाडूला वारंवार आला फोन; ICC ने घेतली दखल
क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग होऊ नये यासाठी आयसीसी नेहमी प्रयत्न करत असतं, पण तरीही खेळाडूंना आकर्षित करत जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. टी-20 वर्ल्डकपमध्येही (T20 World Cup) मॅच फिक्सिंगचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र आयसीसीच्या (ICC) भ्रष्टाचारविरोधी पथकाने तात्काळ याची दखल घेतली.
Jun 18, 2024, 02:40 PM IST
T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक कॅच घेणारे खेळाडू
Most Catches in T20 World Cup: T20 वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक कॅच घेणारे खेळाडू . भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ती टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप 16 कॅच घेतल्या.
Jun 18, 2024, 12:14 PM ISTवर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा रडीचा डाव! अंपायरसमोरच चिटींग; मैदानातील 'तो' Video Viral
T20 World Cup 2024 Bangladesh Cheating Video: नेपाळविरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी आयसीसीचं याकडे लक्ष वेधलं आहे.
Jun 18, 2024, 09:03 AM ISTT20 World Cup 2024 : रोहित शर्मा संजू सॅमसनला संधी का देत नाहीये? हरभजन सिंगने सांगितलं खरं कारण
Harbhajan Singh On Sanju Samson : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) संधी तर मिळाली पण अजूनही संजू सॅमसनला रोहित शर्मा (Rohit Sharma) एकही संधी देत नाहीये. त्यामागचं कारण हरभजन सिंगने सांगितलं.
Jun 17, 2024, 09:21 PM IST'मी अनेक संघांसह काम केलं, पण असला...', प्रशिक्षक गॅरी कर्स्टन पाकिस्तान संघावर संतापले, 'सुधारला नाहीत तर...'
पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी संघ टी-20 स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जाणारे गॅरी कर्स्टन प्रचंड चिडले आहेत.
Jun 17, 2024, 08:38 PM IST
आठ संघ, 12 सामने! सुपर-8 मध्ये कोणत्या संघाचे कधी सामने... संपूर्ण वेळापत्रक पाहा एका क्लिकवर
T20 WC 2024 Super 8 : टी20 वर्ल्ड कपमध्ये आता सुपर-8 चा थरार सुरु होईल. सुपर-8 साठी सर्व आठ संघ निश्चित झाले आहेत. तर पाकिस्तान, श्रीलंका, न्यूझीलंड या बलाढ्य संघांना ग्रुप सामन्यातच गाशा गुंडाळावा लागला आहे.
Jun 17, 2024, 07:07 PM IST'हे लाजिरवाणं आहे, जर पाकिस्तानला साधं...', T-20 वर्ल्डकपमधून संघ बाहेर पडल्यानंतर इंझमाम उल-हक संतापला
पाकिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि संघावर जोरदार टीका होत आहे. माजी कर्णधार इंझमाम उल-हकनेही (Inzamam-ul-Haq) संघ आणि निवडकर्त्यांवर कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत.
Jun 17, 2024, 06:46 PM IST
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं 'पॅकअप', Babar Azam सोडणार कॅप्टन्सी? स्वत: केला खुलासा
Babar Azam On Resign From Captaincy : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधून पाकिस्तानचं पॅकअप (T20 World Cup 2024) झालंय. पाकिस्तानने आयर्लंडचा 3 विकेट्सने पराभव केला अन् शेवट गोड केला.
Jun 17, 2024, 05:01 PM IST'विराटपेक्षा माझ्या भावाची आकडेवारी उत्तम, फरक इतकाच की..'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा
T20 World Cup Virat Kohli Numbers: कोहलीला यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तो रोहितबरोबर सर्वच सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळला आहे.
Jun 17, 2024, 02:24 PM ISTटी20 वर्ल्ड कपच्या सुपर 8मध्ये पोहचलेले संघ कोणते?
टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 8मध्ये पोहचलेले संघ कोणते?
Jun 17, 2024, 01:49 PM ISTशुभमन गिलवर शिस्तीचं पालन न केल्याने कारवाई? पोस्ट शेअर करत दिलं उत्तर, म्हणतो 'रोहित शर्मा...'
भारतीय फलंदाज शुभमन गिलला (Shubhman Gill) मायदेशी परत पाठवण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शुभमन गिलवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, यामुळेच त्याने रोहित शर्माला (Rohit Sharma) अनफॉलो केल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान शुभमन गिलने एक पोस्ट शेअर केली आहे.
Jun 17, 2024, 12:56 PM IST
IND vs CAN: टीम इंडियाच जिंकणार वर्ल्ड कप, पाऊस ठरतोय लकी; 17 वर्षांपूर्वी असंच घडलं होतं
ICC Men's T20 World Cup : भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द (India vs Canada Match abandoned) करावा लागला. मात्र, सामना रद्द होताच टीम इंडियाच वर्ल्ड कप जिंकणार, अशी चर्चा रंगलेली दिसते. त्याचं कारण काय?
Jun 15, 2024, 11:58 PM IST'बाबरपासून रिझवानपर्यंत सर्वांनाच...' पाकिस्तान क्रिकेट बोर्ड उचणार कठोर पाऊल
T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये बाबर आझमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडाळण्याची नामुष्की ओढावली. या खराब कामगिरीनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कठोर पावलं उचण्याच्या तयारीत आहे.
Jun 15, 2024, 07:56 PM IST'माझा नेपाळला पाठिंबा होता, तेच पात्र होते', दक्षिण आफ्रिकेच्या महान खेळाडूने स्पष्ट शब्दांत सांगितलं, 'नेमकं हेच...'
टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) शुक्रवारी अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या लढतीत नेपाळने (Nepal vs SA) फक्त एका धावेने सामना गमावला आणि दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला.
Jun 15, 2024, 07:33 PM IST