t20 world cup

SA vs BAN: बांगलादेशचा खेला होबे... बॉल बॉऊंड्रीला जाऊनही मोजले नाही 4 रन्स! अन् 4 धावांनीच झाला पराभव

T20 World Cup 2024 SA vs BAN: आफ्रिकेने बांगलादेशविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकही सामना न गमावता आपले वर्चस्व कायम राखलंय. पण या सामन्यात एक घटना अशी घडली जेव्हा बॉल फोर मारल्यानंतरही अंपायरने चौकार दिला नाही. अखेरीस बांगलादेशला 4 रन्सने पराभव स्वीकारावा लागला.

Jun 11, 2024, 10:29 AM IST

ट्रॅक्टर विकून तिकिट घेतलं, Ind vs Pak सामना पाहण्यासाठी आलेल्या पाक चाहत्याची निराशा, 'म्हणाला...'

India vs Pakistan T20 World Cup : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानचे क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत. सामन्यानंतर एका पाकिस्तानी चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या चाहत्याने सामना पाहण्यासाठी चक्क ट्रॅक्टर विकला.

Jun 10, 2024, 06:03 PM IST

...म्हणून भारताने दिलेलं 120 चं टार्गेट गाठता आलं नाही; पराभवानंतर बाबरनं सांगितली 2 कारणं

Babar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things: भारताने दिलेलं 120 धावांचं छोटसं आव्हानही पाकिस्तानी संघाला पेललं नाही. पाकिस्तानी संघ सामना सहज जिंकेल असं अगदी सामन्याच्या शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत वाटत असतानाच सामना फिरला आणि भारत जिंकला.

Jun 10, 2024, 03:56 PM IST

T20 WC: 'तुम्हाला याची किंमत....,' भारताने लाजिरवाणा पराभव केल्यानंतर पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक संतापले, 'हे असलं क्रिकेट...'

T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup 2024) पाकिस्तान (Pakistan) संघाचा भारताने कमी धावसंख्या असतानाही लाजिरवाणा पराभव केला आहे. यानंतर पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन (Head coach Gary Kirsten) यांनी संघाला खडेबोल सुनावले आहेत. 

 

Jun 10, 2024, 01:21 PM IST

Men Will be Men! 'आलोच...' म्हणत जसप्रीत बुमराहनं पत्नीसमोरून काढला पळ, Video Viral

T20 World Cup : पाकच्या खेळाडूंना गुंडाळणाऱ्या जसप्रीत बुमराहची पत्नीसमोर काय अवस्था... पठ्ठ्या इतका लाजलाय की, वारंवार पाहिला जातोय हा व्हिडीओ 

 

Jun 10, 2024, 11:37 AM IST

Video: Ind vs Pak मॅचमध्ये High Voltage Drama! सिराजने रिझवानला बॉल फेकून मारला अन्..

Mohammed Siraj Vs Mohammad Rizwan High Voltage Drama Video: पाकिस्तानची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला. सध्या या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल होत असून चाहते त्यावर व्यक्त होत आहेत.

Jun 10, 2024, 10:33 AM IST

T20 World Cup: 'ते' 7 रन नसते मिळाले तर भारत पाकिस्तानविरुद्धची मॅच हरला असता; विजयाचे 'खरे हिरो' वेगळेच

India Win Against Pakistan Thanks To This Partnership: भारतीय संघाच्या विजयाचं श्रेय ऋषभ पंत आणि गोलंदाजांपैकी जसप्रीत बुमराह तसेच हार्दिक पंड्याला दिलं जात असलं तरी एकंदरित विचार केला तर सामन्याचे खरे हिरो वेगळेच खेळाडू आहेत असं लक्षात येतं.

Jun 10, 2024, 09:53 AM IST

T20 World Cup Ind vs Pak: 'गर्विष्ठ आणि बेजबाबदारपणे..', गावसकर टीम इंडियावर संतापले

Sunil Gavaskar Angry On Team India: भारताने पाकिस्तानविरुद्धचा टी-20 वर्ल्ड कपमधील सामना जिंकला असला तरी या सामन्यातील भारताची फलंदाजी पाहून अनेक चाहत्यांबरोबरच भारताचे माजी क्रिकेटपटू तसेच सामलोचक सुनील गावसकर चांगलेच संतापलेत.

Jun 10, 2024, 09:14 AM IST

T20 World Cup: 'मी बुमराहबद्दल फारसं...', पाकिस्तानला हरवल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माचं सूचक विधान

T20 World Cup 2024 Rohit Sharma After Beating Pakistan: भारतीय संघाने केवळ 119 धावा केलेल्या सामन्यामध्येही अगदी रोमहर्षक पद्धतीने 6 धावांनी सामना जिंकला. या विजयानंतर रोहित शर्माने फलंदाजांबरोबरच गोलंदाजासंदर्भातही भाष्य केलं आहे.

Jun 10, 2024, 07:02 AM IST

IND vs PAK : बाप बाप असतो...! रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

India beat Pakistan in T20 world Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सर्वात रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत विजयाचे हिरो ठरले.

Jun 10, 2024, 01:09 AM IST

टीम इंडियाविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तान सुपर-8 गाठणार? असं आहे समीकरण

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने असणार आहेत. पाकिस्तानसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला अमेरिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.

Jun 9, 2024, 06:37 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्याआधी मोठी बातमी, सामना लो-स्कोरिंग होणार... पिचबाबत आला रिपोर्ट

IND vs PAK, T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कपमधील सर्वात हायव्होल्टेज सामना आज रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान आज आमने सामने येणार आहत. न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे.

 

Jun 9, 2024, 06:03 PM IST

प्रेयसीसोबत लग्न करायचं होतं, घरचा विरोध; 8 वर्ष थांबला अन्..., मोहम्मद रिझवानची लव स्टोरी माहितीये का?

Mohammad Rizwan Love Story : भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सामना खेळवला जातोय. त्याआधी तुम्ही मोहम्मद रिझवानची प्यारवाली लव स्टोरी ऐकलीत का?

Jun 9, 2024, 04:36 PM IST

IND vs PAK : मोहम्मद कैफचा किंग कोहलीला दिला अजब-गजब सल्ला, टी-ट्वेंटी असूनही म्हणतो 'स्ट्राईक रेट कमीच ठेव...'

India vs Pakistan T20 World Cup match : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील सर्वात रोमांचक अशा सामन्याआधी मोहम्मद कैफने विराट कोहलीला (Mohammad Kaif On Virat Kohli) एक मोलाचा सल्ला दिलाय.

Jun 9, 2024, 03:29 PM IST
T20 World Cup India Pakisthan Match Today PT3M31S

VIDEO | भारत - पाकिस्तान आज महामुकाबला

T20 World Cup India Pakisthan Match Today

Jun 9, 2024, 02:35 PM IST