tanushree dutta

ते खोटे आहेत...; डिंपल कपाडियांचे उदाहरण देत तनुश्रीचा नानांवर पुन्हा वार, म्हणाली...

Tanushree Dutta: नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ता हिच्या आरोपांवर उत्तर दिलं होतं. त्यावर आता तिने पुन्हा एकदा नानांवर पलटवार केला आहे. 

 

Jun 25, 2024, 03:58 PM IST

PHOTO : मिस इंडिया, बॉलिवूड ते अध्यात्मिक प्रवास, नाना पाटेकरांवर केलेल्या आरोपांनंतर उद्ध्वस्त झालं करिअर

Entertainment :  2004 मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकणाऱ्या या अभिनेत्रीने पहिल्याच चित्रपटाने वाह वाह मिळवली होती. बॉलिवूड दुनियामध्ये बराच काळ घालवल्यानंतर हिने अचानक अध्यात्माच्या मार्ग निवडला होता. 

Mar 19, 2024, 11:33 AM IST

तनुश्री दत्ताने राखी सावंतविरोधात दाखल केला FIR, नाना पाटेकर यांच्यावरही गंभीर आरोप

Tanushree Dutta : तनुश्री दत्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हणतं तिनं नाना पाटेकरांवर देखील संताप व्यक्त केला आहे. 

Oct 13, 2023, 07:42 PM IST

तनुश्री दत्ताचे नाना पाटेकर यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, म्हणाली - 'त्याची औकात…'

Tanushree Dutta on Nana Patekar : तनुश्री दत्तानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्या विषयी वक्तवक्य केलं आहे.

Sep 21, 2023, 07:24 PM IST

पहिल्या चित्रपटातून जिंकलं सगळ्यांच मन, यशाच्या शिखरावर असताना Tanushree Dutta झाली डिप्रेशनचा शिकार

Tanushree Dutta  चा आज वाढदिवस आहे. तनुश्री गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे कधी तिच्या कोर्ट केसमुळे तर मी टू प्रकरणामुळे . तनुश्रीनं नाना पाटेकर यांच्यावर मी टूचा आरोप केला होता. त्यासोबत तिनं खुलासा केला होता की तिनं त्यांच्याविषयी बोलताच तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. 

Mar 19, 2023, 11:49 AM IST

'गाडीच्या ब्रेकशी छेडछाड ते विषप्रयोग...', तनुश्री दत्तानं केले धक्कादायक खुलासे

अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Sep 23, 2022, 12:36 PM IST

'क्या हालत बना रखी है', Intimate Scenes देणाऱ्या अभिनेत्रीची वाईट अवस्था

 पहिल्याच सिनेमात इंटिमेट सीन दिल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात अडकलेली अभिनेत्री आता दिसते अशी... 

 

Aug 29, 2022, 03:18 PM IST

राखी सावंतचा मोठा गौप्यस्फोट; चक्क अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार केल्याचा लावला आरोप

राखी सावंतला जर एखादं टाइटल दिलं गेलं तर ते असेल कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन. 

Aug 2, 2022, 04:53 PM IST

तनुश्री दत्ताचा कोणत्या राजकारण्यांकडून छळ?

बॉलिवूड माफिया, जुन्या राजकीय सर्किटकडून लक्ष्य - तनुश्री

Jul 20, 2022, 06:52 PM IST

बोल्ड सीन देऊनही 'या' 10 सौंदर्यवती बॉलिवूडमध्ये होऊ शकल्या नाहीत यशस्वी, पाहा फोटो

यातील काही सौंदर्यवतींना काही चित्रपट मिळाले पण तरीही त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही, ज्यामुळे ते हळूहळू या चंदेरी दुनियेपासून लांब जाऊ लागले.

May 30, 2022, 08:18 PM IST

मंदिरात जाताना अभिनेत्रीच्या गाडीचा ब्रेक फेल, गंभीर जखमी...

अभिनेत्री मलायका अरोराच्या अपघातानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीचा ब्रेक फेल... पाहा तिचे फोटो... 

 

May 3, 2022, 08:35 AM IST

बॉलीवूड अभिनेत्री दुटप्पी, स्त्रीवादाचा सोयीस्कर वापर करतात- तनुश्री दत्ता

सध्या जगात स्त्रीवादाची चलती असल्याने अनेक नट्या स्त्रीवादी झाल्या आहेत.

Feb 15, 2020, 03:53 PM IST

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू- तनुश्री दत्ता

नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. 

Jan 7, 2020, 06:45 PM IST

सोना मोहापात्रा प्रकरण अनू मलिकला भोवलं

#MeToo मोहिमेअंतर्गत... 

Nov 22, 2019, 07:45 AM IST

अनू मलिकसोबत काम करण्याविषयी तनुश्रीचा गायिकेला सवाल

बॉलिवूडमध्ये #MeToo मोहिमेची सुरुवात तनुश्रीने केली होती. 

Nov 18, 2019, 04:27 PM IST