Budget 2024-25 : सरकार मजबूत की मजबूर? अर्थसंकल्पाकडून जनतेच्या अपेक्षा काय?
Union Budget 2024-25 : केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सितारामन 23 जुलै रोजी 2024-25 चा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पातून जनतेच्या काय अपेक्षा आहेत? आतापर्यंतच्या अर्थसंकल्पापेक्षा हा अर्थसंकल्प केंद्रातील सरकारसाठी देखील कसा वेगळा आहे? पाहा स्पेशल रिपोर्ट
Jul 22, 2024, 08:22 PM ISTUnion Budget 2023: नोकरदारवर्गांसाठी मोठी बातमी; नव्या वर्षी मिळू शकते टॅक्सवर सूट? तज्ज्ञ काय म्हणतात?
Union Budget 2023: सध्या सगळीकडेच चर्चा आहे ती युनियन बजेटची (Budget). त्यामुळे नव्या वर्षात काय काय बदल होणार आणि कोणत्या नव्या गोष्टींचा फायदा आपल्याला होईल असा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल. त्यामुळे यावेळी जाणून घेऊया की येत्या बजेट 2023 मधून लोकांच्या काय अपेक्षा आहेत.
Jan 10, 2023, 12:31 PM ISTअर्थसंकल्पाचे वाचन करताना सीतारामन यांची तब्येत बिघडली
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील 'बजेट २०२०' सादर करत केले.
Feb 1, 2020, 03:51 PM ISTकेंद्राचा अर्थसंकल्प मुंबई आणि महाराष्ट्रासाठी निराशाजनक- बाळासाहेब थोरात
बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय फायदा आहे?
Feb 1, 2020, 03:21 PM ISTBudget 2020: मोदी सरकारचा अर्थसंकल्प फक्त लांबलचक, आतून मात्र पोकळ- राहुल गांधी
अर्थसंकल्पात तरुणांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय दिसून आला नाही.
Feb 1, 2020, 02:30 PM ISTBudget 2020: मोदी सरकारच्या अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार गडगडला
वाहननिर्मिती क्षेत्रासाठीही सरकार मोठ्या पॅकेजची घोषणा करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, या अपेक्षा फोल ठरल्या.
Feb 1, 2020, 01:55 PM ISTमोदी सरकारकडून Income Tax दरात मोठी कपात; पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
जाणून घ्या तुमच्या उत्पन्नावर किती कर लागणार?
Feb 1, 2020, 01:22 PM ISTमंत्र्यांचे फोन बाहेर ठेवत मोदींची गुप्त बैठक
अर्थसंकल्पात सहभागी होणाऱ्या प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यात येते.
Feb 1, 2020, 01:16 PM IST
Budget 2020: जाणून घ्या मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी काय करणार?
काय आहे मोदी सरकारचा १६ सूत्री कार्यक्रम?
Feb 1, 2020, 12:02 PM ISTBudget 2020: अर्थमंत्र्याकडून बजेट छापणाऱ्या 'या' अधिकाऱ्याचे कौतुक; कारण वाचून थक्कच व्हाल
अर्थसंकल्प सादर होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अर्थ मंत्रालयाच्या कार्यालयातच राहावे लागते.
Feb 1, 2020, 10:16 AM ISTBudget2020 : अर्थसंकल्प २०२० सादर; कुणाला काय मिळालं?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२०-२१ चा अर्थसंकल्प मांडला.
Feb 1, 2020, 09:58 AM ISTभारतीय अर्थव्यवस्था सुस्त पण.... Budget 2020 पूर्वी IMF चे महत्त्वपूर्ण वक्तव्य
२०१९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग अचानकपणे मंदावला.
Feb 1, 2020, 08:46 AM ISTकेंद्राच्या बजेटकडे आमचं लक्ष आहे - अजित पवार
केंद्राच्या बजेटकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.
Feb 1, 2020, 08:40 AM ISTBudget2020 : आज निर्मला सीतारामन मांडणार अर्थसंकल्प
आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडे देशाचं लक्ष...
Feb 1, 2020, 07:39 AM ISTBudget 2020: अर्थसंकल्पाविषयीच्या 'या' पाच रंजक गोष्टी माहिती आहेत का?
मंदीमुळे अडचणीत आलेल्या उद्योगांना दिलासा देण्यासाठी अनेक मोठ्या घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे.
Feb 1, 2020, 07:37 AM IST