temple

मंदिरात प्रवेश करताना घंटा का वाजवतात?

Reason for Ringing Bell: वैज्ञानिक कारणानुसार, घंटा वाजवल्याने मनुष्याची चेतना जागृत होते आणि तो पुजेमध्ये लक्ष केंद्रीत करतो. 
घंटा वाजवल्याने अशांत मन शांत होण्यास मदत होते. घंटा वाजवल्याने मंदिराच्या वातावरणात चैतन्य निर्माण होते. घंटेच्या आवाजाने आळस दूर होतो आणि आपली एकाग्रता वाढते. याचा लहान मुलांवर चांगला प्रभाव पडतो. 

Oct 30, 2023, 05:22 PM IST

भूतेश्वर मंदिराजवळ महाराष्ट्रामधील पुजाऱ्याचा मृत्यू; घटनाक्रमामुळे गूढ वाढलं, गावकरी भयभीत

Priest Murder Case: ज्या मंदिरातील पुजाऱ्याबरोबर हा प्रकार घडला ते मंदिर फारच निर्जनस्थळी आहे. या ठिकाणापासून 1 किलोमीटरपर्यंत कोणीही राहत नाही. पुजाऱ्याची हत्या झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचं वातावरण असून या घटनेचं गूढ कायम असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Aug 13, 2023, 11:31 AM IST

मंदिर पाडून मशीद उभारली? औरंगजेबचा उल्लेख करत 'ज्ञानवापी'चे इमाम म्हणाले, 'इस्लाममध्ये...'

Varanasi Gyanvapi Survey ASI: आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एसएसआय) या परिसराचं सर्वेक्षण करण्यासाठी सकाळपासूनच टीम दाखल झाली असून सलग तिसऱ्या दिवशी येथील सर्वेक्षण सुरु असून यासंदर्भात आता मशिदीच्या इमामांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Aug 6, 2023, 12:54 PM IST

लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!

Nandi Drinking Milk Video Viral:  मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर. 

Jul 27, 2023, 12:36 PM IST

मंदिरात जाण्याचे 'हे' फायदे माहीत आहेत का? तुम्ही चकीत व्हाल!

Benefits and reasons of visiting temple daily : हिंदू धर्मात देऊळ तसेच मंदिरात जाण्याला विशेष महत्त्व आहे. दररोज मंदिरात जाणे अनेकांना आवडते. आज आषाढी एकादशी आहे. आज अनेक भक्त आणि वारकरी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जातात. काहींचा मंदिरात जाणे हा देखील दिनचर्येचा एक भाग आहे. रोज मंदिरात जाण्याची सवय लावल्याने अनेक फायदे आहेत.

Jun 29, 2023, 03:55 PM IST

600 वर्ष जूनं मंदिर; येथे होतात घटस्फोट

डिव्हॉर्सची प्रक्रिया अत्यंत किचकट आहे. यासाठी कोर्टाच्या खेपा माराव्या लागतात. मात्र, जपानमधील या मंदिरात घटस्फोट दिला जातो. 

Jun 21, 2023, 12:14 AM IST

देवघराची 'या' वेळेत करा साफ-सफाई, पैशाची बरकत !

Cleaning Home Temple : घरातील मंदिराची स्वच्छता करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर रस्त्यावर येण्यास वेळ लागणार नाही. घराच्या मंदिराच्या स्वच्छतेचे नियम: घरात सुख, संपत्ती आणि समृद्धी येण्यासाठी व्यक्ती देवाची पूजा करतो. घरात देवघर असते, जेणेकरुन त्याची घरी पूजा करता येईल. पण तुम्हाला माहित आहे का की मंदिराच्या स्वच्छतेसाठी काही महत्त्वाचे नियम सांगण्यात आले आहेत. 

Jun 18, 2023, 02:17 PM IST

भारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे, कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्, एकदा नक्की भेट द्या

Richest Temple In India :  देशातील प्रसिद्ध मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. पण दर्शनासोबतच भक्त लाखो रुपयांचे सोने आणि अर्पण करून जातात,  आता तुम्हीच विचार करा आजच्या काळात ही मंदिरे किती श्रीमंत असतील. चला तर मग भारतातील काही श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घेऊयात.    

Jun 18, 2023, 09:50 AM IST
Ratnagiri Ganpatiphule Sea Water Enters Temple And Market Area PT3M23S

Konkan News | समुद्राला उधाण आलं आणि गणपतीपुळे जलमय झालं...

Ratnagiri Ganpatiphule Sea Water Enters Temple And Market Area

Jun 9, 2023, 11:20 AM IST

'या' गोष्टी कधीही मंदिरात ठेवू नये, तुमच्या देवाऱ्यात आहेत का 'अशा' गोष्टी?

'या' गोष्टी कधीही मंदिरात ठेवू नये, तुमच्या देवाऱ्यात आहेत का 'अशा' गोष्टी?

Jun 8, 2023, 11:13 PM IST

"पुजारी मंदिरात अर्धनग्न नसतात का?", मंदिरातील ड्रेस कोडवरुन छगन भुजबळ संतापले; म्हणाले "हे उघडेबंब..."

Chhagan Bhujbal on Dress Code in Temples: राज्यातील अनेक मंदिरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी टीका केली आहे. तसं असेल तर मंदिरातील पुजाऱ्यांनीही पूर्ण कपडे घालावेत असं स्पष्ट विधान त्यांनी केलं आहे. 

 

May 30, 2023, 01:05 PM IST