Viral Video : धक्कादायक!...म्हणून तिने सर्वांसमोर चक्क नग्न अवस्थेत मंदिरात केला प्रवेश
Viral Video : ती आली आणि तेही अंगावर एकही कपडे न घालता, मंदिरात सोहळा सुरु असताना ती अचानत नग्न अवस्थेत आली आणि...हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
May 27, 2023, 11:28 AM ISTVideo | नागपुरात मंदिरांमध्ये तोकड्या कपड्यांवर बंदी; राज्यातही राबवणार ड्रेसकोडची चळवळ
Ban on loose clothing in temples in Nagpur
May 27, 2023, 10:50 AM ISTमंदिरात तोकडे कपडे न घालण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला
A decision was taken in the meeting of the Maharashtra Temple Federation not to wear short dress in the temple
May 26, 2023, 09:05 PM ISTSpecial Report: विठुरायाच्या मंदिराचं रुपडं पालटणार; पाहा एक्सक्लूझिव्ह रिपोर्ट!
Special Report on Pandharpur viththal rukmini Temple
May 25, 2023, 09:10 PM ISTआईसाठी काय पण...! आईच्या आठवणीत उभारलं भव्य मंदिर; तीन भावांची पंचक्रोशीत चर्चा
एककीकडे सत्ता संपत्ती सुख असूनही अनेक मुलं जन्मदात्यांना वृद्धाश्रमात पाठवत आहेत. तर दुसरीकडे या भावंडांनी आईसाठी उभारलेलं मंदिर आई शब्दाला आणि त्या मातृत्वाच्या भावनेला सार्थकी ठरवत आहे. या मंदिरात त्यांनी स्थापन केलेली मूर्ती अत्यंत बोलकी आणि सजीव वाटतेय.
May 22, 2023, 05:44 PM ISTत्र्यंबकेश्वरमधली मशिद नाथ संप्रदायाचे मंदिर असल्याचा दावा
The Masjid in Trimbakeshwar claims to be a temple of the Nath sect
May 20, 2023, 07:00 PM ISTAjit Pawar | 'हाफ पँट घालून दर्शनाला येऊ नको असं कोणता देव सांगतो?', अजित पवार यांचा सवाल
Kolhapur Ajit Pawar Slams Temple Administrations On Dress Code
May 20, 2023, 02:10 PM ISTHappy Mother’s Day: देवीचे नाही तर आईचे मंदिर! 51 फूटांची मूर्तीही बसवणार, मुलाचे अनोखे मातृप्रेम
आजपर्यंत आपण देव देवतांचीच मंदिर पाहतो. अनेक जण देव देवतांची मंदिरे उभारतात. मात्र, आंध्र प्रदेशमध्ये एक व्यक्ती आपल्या आईचे मंदिर बांधत आहे. हे आईचे मंदिर सध्या चांगलेच चर्चेत आहे.
May 14, 2023, 05:38 PM ISTसमुद्रात असलेलं 'ते' शेकडोवर्षांपूर्वीचं मंदिर, ज्याची सुरक्षा करतो विषारी साप
मंदिरांबाबत काही गोष्टी खास असतात. मग ती मंदिरं भारतातील असो किंवा भारताबाहेरची.
Apr 20, 2023, 07:47 PM ISTपुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराचा वाद चिघळण्याची शक्यता
Puneeshwar Narayaneshwar temple dispute likely to flare up
Apr 4, 2023, 07:30 PM ISTVIDEO : काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्रोच्चाराला बंदी?
Nashik Sanyogitaraje On Mantropchar In Temple
Mar 31, 2023, 12:50 PM ISTश्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावा साफ खोटा, पाहा VIDEO
Nashik Trimbakeshwar Temple: नाशिक येथील त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता. पिंडीवर बर्फ कसा तयार झाला याची आता माहिती समोर आली आहे. पिंडीत बर्फ साचल्याने बाबा अमरनाथ (Baba Amarnath) प्रकट झाल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं निष्पन्न झालंय.
Feb 9, 2023, 09:23 AM ISTSidhrameshwar Temple Birds Flying | सिद्धरामेश्वराच्या कळसावर अद्भूत दृश्य, पक्षांचा असा अनोखा अविष्कार तुम्ही पाहिलाय का?
Have you seen such a unique invention of parties, amazing view on the summit of Siddharameshwar?
Jan 16, 2023, 07:15 PM ISTVIDEO : 'या' महिलेला केसांनी खेचून मंदिरातून का बाहेर काढले?
Viral Video : देवाच्या चरणी सगळे सारखे असतात. कोण मोठा नाही कोण छोटा नाही. श्रीमंत नाही की गरीब नाही देवाची कृपाही सगळ्यांसाठी सारखी. मग त्या महिलेला अशी वागणूक का?
Jan 8, 2023, 11:58 AM ISTNashik | त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची नववर्षनिमित्ताने गर्दी
Crowd of devotees in Trimbakeshwar on the occasion of New Year
Dec 31, 2022, 02:10 PM IST