temple

'या' व्यक्तीने साकारलीय भव्य राम मंदिराची कलाकृती

Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आलीये. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराची भव्यता थक्क करणारी आहे. 

Jan 19, 2024, 08:51 PM IST

मंदिरातील हवन कुंडासमोर स्वत:चा गळा चिरला; शीर अर्पण करण्याच्या नादात गमावला प्राण

Man Slits Throat In Temple: अनेक महिला भक्त किंचाळतच मंदिरातून बाहेरच्या बाजूला पळाल्या. पाहता पाहता काही क्षणांमध्ये तो मंदिरातील हवन कुंडासमोर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

Jan 16, 2024, 08:14 AM IST

राम मंदिरांच्या लोकार्पण संदर्भातील 8 महत्वाचे मुद्दे

अयोध्येतील राम मंदिराबद्दल जाणून घेण्यासारख्या 8 गोष्टी..

Jan 7, 2024, 05:56 PM IST

भारतातील या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यास बंदी, कारण...

भारतातील या मंदिरात पुरुषांना प्रवेश करण्यास बंदी, कारण... 

Dec 13, 2023, 07:06 PM IST

देवा तुला शोधू कुठे? पुण्याच्या संगमनेरमध्ये मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला

पुण्यातील दत्त मंदिरातून दत्ताची मूर्ती चोरीला गेली आहे. रात्रीच्या वेळेस चोरट्यांनी ही मूर्ती चोरली आहे. 

Dec 5, 2023, 05:21 PM IST

मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी चुकूनही करू नका 'या' 5 गोष्टी

कोणता सण असेल किंवा काहीही अडचण आली तर आपल्या सगळ्यात आधी देव आठवतो. अशात आपण अनेकदा कोणताही न विचार करता ज्या परिस्थितीत आहोत तसे मंदिरात जातो. मात्र, मंदिरात जाण्याआधी काय करायला हवं हे जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे. मंदिरा जाण्याआधी अंघोळ करावी, शांत चित्तानं जावं असं म्हणतात. इतकंच नाही तर काय केलं नाही तर देव आपल्यावर नाराज होईल हे जाणून घेऊया. 

Dec 3, 2023, 04:16 PM IST

मंदिरात प्रवेश करताना घंटा का वाजवतात?

Reason for Ringing Bell: वैज्ञानिक कारणानुसार, घंटा वाजवल्याने मनुष्याची चेतना जागृत होते आणि तो पुजेमध्ये लक्ष केंद्रीत करतो. 
घंटा वाजवल्याने अशांत मन शांत होण्यास मदत होते. घंटा वाजवल्याने मंदिराच्या वातावरणात चैतन्य निर्माण होते. घंटेच्या आवाजाने आळस दूर होतो आणि आपली एकाग्रता वाढते. याचा लहान मुलांवर चांगला प्रभाव पडतो. 

Oct 30, 2023, 05:22 PM IST

भूतेश्वर मंदिराजवळ महाराष्ट्रामधील पुजाऱ्याचा मृत्यू; घटनाक्रमामुळे गूढ वाढलं, गावकरी भयभीत

Priest Murder Case: ज्या मंदिरातील पुजाऱ्याबरोबर हा प्रकार घडला ते मंदिर फारच निर्जनस्थळी आहे. या ठिकाणापासून 1 किलोमीटरपर्यंत कोणीही राहत नाही. पुजाऱ्याची हत्या झाल्याने आजूबाजूच्या गावांमध्ये दहशतीचं वातावरण असून या घटनेचं गूढ कायम असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

Aug 13, 2023, 11:31 AM IST

मंदिर पाडून मशीद उभारली? औरंगजेबचा उल्लेख करत 'ज्ञानवापी'चे इमाम म्हणाले, 'इस्लाममध्ये...'

Varanasi Gyanvapi Survey ASI: आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एसएसआय) या परिसराचं सर्वेक्षण करण्यासाठी सकाळपासूनच टीम दाखल झाली असून सलग तिसऱ्या दिवशी येथील सर्वेक्षण सुरु असून यासंदर्भात आता मशिदीच्या इमामांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Aug 6, 2023, 12:54 PM IST

लातूरच्या मंदिरात नंदी दूध पीत असल्याचा दावा, व्हायरल व्हिडीओचे हे आहे शास्त्रीय कारण!

Nandi Drinking Milk Video Viral:  मंदिरातील नंदी पाणी, दूध खरंच पितो का?... लातूर जिल्ह्यात ठिकठिकाणी चमत्काराची अफवा. पसरली आहे. नंदी पाणी दूध पिण्याच्या चमत्कार करून दाखवणाऱ्याला अंनिस कडून बक्षीस जाहीर. 

Jul 27, 2023, 12:36 PM IST