todays news

तुम्ही भेसळयुक्त तूर डाळ तर खात नाही ना? अशी ओळखा खरी डाळ

त्यामुळे आपण बारकाईने जरी डाळ पाहिली तरी आपल्याला त्यातील फरक समजणार नाही.

Sep 14, 2021, 05:23 PM IST

धक्कादायक! टूथपेस्ट समजुन उंदीर मारण्याच्या औषधाने ब्रश केल्यानं धारावीतील मुलीचा मृत्यू

या मुलीने टूथपेस्ट समजून चुकून उंदीर मारणाऱ्याच्या औषधाने ब्रश केले ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे.

Sep 14, 2021, 03:49 PM IST

बँक खात्याच्या KYC मध्ये तुम्ही 'ही' चूक तर केली नाही ना? RBIकडून महत्वाची माहिती

कोणतीही बँक किंवा संस्था त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी जाणून घेऊ इच्छितात.

Sep 14, 2021, 03:30 PM IST

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! इतके तास बंद रहाणार बँकेच्या सेवा, कारण आणि वेळ माहित करुन घ्या

तुम्ही देखील SBI चे ग्राहक असाल, तर तुम्हाला कोणत्या कालावधीत सेवा बंद राहतील हे देखील माहित असले पाहिजे.

Sep 14, 2021, 02:42 PM IST

भारतीय टीमचा नवीन कॅप्टन बनण्यासाठी दावेदार होता 'हा' खेळाडू, पण आता T20 WC संघातही जागा नाही

संघात काही अनुभवी क्रिकेट खेळाडूंसाठी जागा करण्यात येऊ शकली असती, परंतु सिलेक्टर्सनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

Sep 14, 2021, 02:06 PM IST

Apple iPhone 13 Launch: भारतात आज किती वाजता लाँच होणार iPhone 13? वेळ आणि ठिकाण जाणून घ्या

हा लाँच भारतात कोणत्या वेळी लाइव्ह असेल आणि तो कसे बघता येईल?

Sep 14, 2021, 01:18 PM IST

एका नाण्याच्या बदल्यात कमवा 5 लाख रुपये, फक्त तुमच्याकडे 'हे' नाणं हवं, जाणून घ्या संपूर्ण माहिती

असे लोक तुम्हाला नाण्यांच्या बदल्यात लाखो रुपये देऊ शकतात. 

Sep 14, 2021, 12:50 PM IST

माशी बसवा आणि Toilet साफ करण्याचा खर्च वाचवा, नक्की काय आहे हा प्रकार? जाणून घ्या

आता तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? माशी कसं काय हा खर्च वाचवत असेल?

Sep 13, 2021, 08:34 PM IST

'सलूनवाला जोमात ग्राहक कोमात'...या सलून वाल्याकडे दाढी करणं तरुणाला पडलं भारी, पाहा व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सलूनमध्ये दाढी करण्यासाठी बसला आहे. 

Sep 13, 2021, 07:26 PM IST

DRDO पासून ते Amazonपर्यंत, 56 हजार तरुणांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

इथे कामापासून अनेक लहान ते मोठ्या रिक्त पदांची माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत.

Sep 13, 2021, 07:10 PM IST

Zomatoची घोषणा, 17 सप्टेंबरपासून 'ही' सेवा करणार बंद...जाणून घ्या या मागील खरं कारण

तुम्हाला यावरुन फूड ऑर्डर केल्यावर खूप साऱ्या ऑफर्सचा लाभ देखील घेता येतो.

Sep 13, 2021, 03:30 PM IST

राईटी आणि लेफ्टी दोन्ही लोकांमध्ये काय फरक आहे? दोघांचा मेंदू कसा काम करतो?

शास्त्रज्ञांनी या वादाचे उत्तर जगासमोर ठेवले आहे. परंतु तरीही दोघांपैकी कोण हूशार यावर जगभरात वाद सुरू आहे.

Sep 13, 2021, 01:16 PM IST

1 रुपयाचं हे नाणं तुमच्याकडे असेल, तर तुम्हाला 9 लाख मिळालेच म्हणून समजा, कसं ते जाणून घ्या

तुम्हाला माहित आहे तुम्ही एक रुपयाच्या नाण्यापासून लाखो रुपये कमवू शकता?

Sep 13, 2021, 12:13 PM IST

Crime News : पोटच्या मुलाने आईच्या मृतदेहासोबत नेमकं काय केलं, ज्यामुळे मिळवले 44 लाख रुपये

 पैसा ही अशी गोष्ट आहे की, ज्यामुळे भल्या भल्यांचे डोळे फिरतात.

Sep 12, 2021, 08:29 PM IST