travel news

कोकणात दडलंय एक असं बेट, ज्या बेटावर उभा आहे संपूर्ण किल्ला; कुठंय हे ठिकाण, पाहा त्याची वैशिष्ट्य...

Konkan Travel News : प्रवासवेड्या मंडळींसाठी हे ठिकाण म्हणजे जणू पर्वणी... पाहा हे सुरेख आणि भारावणारं ठिकाण आहे कुठे... 

 

Oct 23, 2025, 03:40 PM IST

खात्यात ₹10,00,00,00,000; दारात BMW-मर्सिडीज... भारतातील NRI गाव माहितीये? इथं श्रीमंतीसुद्धा अतिसामान्य....

NRI Village of India : पर्यटनप्रेमी कायमच भटकंतीसाठी काही नवी ठिकाणं शोधत असतात. फक्त निसर्गसौंदर्यानं नटलेली ठिकाणंच नव्हे, तर स्वत:मध्येच वेगळेपण जपणारी ठिकाणं या फिरस्त्यांच्या यादीत हमखास असतात.

Oct 16, 2025, 04:33 PM IST

'पैशांसाठी काहीही करु शकते...' सोशल मीडियावर का ट्रोल होतेय अभिनेत्री?

दीपिकाचा हाच अंदाज तिच्या काही फॅन्सला खटकला. ट्रोलर्सनी सोशल मीडियावर लिहिलं आहे. 

Oct 9, 2025, 10:15 PM IST

कुठंय हे भयावह बेट? इथं जळीतकांडात गेलेला 1.60 लाख जणांचा जीव, सतत घोंगावतं मृत्यूचं सावट

island mystery: जगाच्या पाठीवर अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्यांच्याबाबत प्रचलित असणारी रहस्य अद्याप कोणालाही उलगडता आलेली नाहीत. हे ठिकाण त्यातलंच एक... 

 

Sep 30, 2025, 12:08 PM IST

रत्नागिरीपासून 41 किमीवर आहे स्वर्गसुख देणारं ठिकाण; निळ्याशार पाण्याचा हा किनारा म्हणजे जणू ‘रत्न’च

Travel Places Konkan : फिरण्यासाठी जायचं कुठे? हा प्रश्न विचारल्यावर ‘हे’ ठिकाण सुचवून तर पाहा...सगळेच करतील तुमचं कौतुक...

Sep 16, 2025, 03:43 PM IST

सहलीला मुक्कामासाठी हॉटेलमधील कोणता मजला सर्वात सुरक्षित अन् बेस्ट?

ऑफिस ट्रीप असो किंवा एखादी लहानशी सहल आणि मोठी सहल... एक दिवसाहून मोठा प्रवास असला की अनेक मंडळी हॉटेलमध्ये राहण्याचा पर्याय निवडतात. 

Sep 11, 2025, 03:11 PM IST

जगातील 7 अशी पर्यटनस्थळं जिथं जाण्यासाठी लागतो अमाप पैसा; हे तर श्रीमंतांचं गोवा, केरळ अन् महाबळेश्वर....

Ultra-Rich Destinations: एखाद्या व्यक्तीची श्रीमंती पाहिली, की त्याचा अनेकांनाच हेवा वाटतो. अमुक एका व्यक्तीची जीवनशैली कशी असेल इथपासून या श्रीमंतांच्या आवडीनिवडीसुद्धा कायमच कुतूहलाचा विषय ठरतात... 

 

Aug 5, 2025, 04:52 PM IST

'लडाख' शब्दाचा अर्थ माहितीये?

त्या शब्दाचा नेमका अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न कधी केला आहे का? जाणून भारावून जाल... 

Jul 31, 2025, 03:26 PM IST

धक्कादायक! बटाटावडा विक्रेत्यांकडून...; लोणावळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ

Lonavla Monsoon Tourism : सावध व्हा! लोणावळ्यात धो-धो कोसळणाऱ्या पावसात बटाटा वड्याचा आस्वाद घ्यायचाय? ग्राहकांच्या जीवाशी खेळ.... 

 

Jul 15, 2025, 12:19 PM IST

ना IT, ना बँकिंग; मग कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्यांना इतकी भरभराट? सरकारकडून आकडेवारी सादर

Job News : केंद्रीय मंत्रालयाचा अहवाल, 8 कोटी रोजगार आणि देशाच्या तिजोरीत 'इतकी' भर.... जाणून घ्या कोणामुळे आणि कसा होतोय फायदा...

Jun 16, 2025, 12:05 PM IST

भारतातील 'हे' ठिकाण म्हणजे सातारच्या कास पठाराचा मोठा भाऊ; एकाच जागी 500 प्रकारची

निसर्गाच्या अगाध लीला पाहायच्या असतील तर या ठिकाणाला एकदा नक्कीच भेट द्या... 

Jun 4, 2025, 02:46 PM IST

विदर्भात आहे काश्मीरलाही लाजवेल असं पर्यटनस्थळ; निसर्गसौंदर्य पाहून व्हाल अवाक्

अनेकदा काही साचेबद्ध पर्यायच विचारात येतात, पण या चौकटीबाहेरच्या पर्यायाचा विचार केलाय का? 

 

 

Apr 15, 2025, 01:58 PM IST

'मला माहित आहे... ' आनंद महिंद्रांनी मुंबईच्या पहिल्या Elevated Nature Trail

मुंबईतील मलबार हिल परिसरात सुरु झालेलं पहिलं निसर्ग उन्नत मार्ग हे निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम पर्याय आहे. येथे सुंदर फुलं निसर्ग आणि पक्ष्यांना पाहता येणार आहे. आनंद महिंद्रांनी याबाबत पहिल्यांदा भाष्य केलं आहे. 

Apr 8, 2025, 05:38 PM IST

हादरवणाऱ्या गोष्टी! एक असं गाव जिथं गेलेलं कोणीही कधीच परत येत नाही; इथं रहस्यमयीरित्या गायब होतात माणसं

जगाच्या पाठीवर एक असं गाव आहे, जिथं देशाची हद्द संपली असे फलक सरकारनंच लावले आहेत. का आहे या गावाची इतकी दहशत? माहिती वाचून हादराल 

 

Mar 12, 2025, 01:35 PM IST

विमानात तुमच्या शेजारी मृतदेह तर नाही ठेवलाय? 'त्या' जोडप्याचा अनुभव वाचून दातखिळीच बसेल

...आणि त्यांनी तो मृतदेह बाजूलाच आणून ठेवला; सुरुवातीला नेमकं काय घडतंय हेच त्यांना कळेना. हा प्रवास कधी संपतो याचीच ते वाट पाहत राहिले 

 

Feb 27, 2025, 12:07 PM IST