तुमची फुफ्फुसे निरोगी ठेवण्यासाठी दररोज 'ही' 5 आसने करा
सततच्या होणाऱ्या प्रदुषणामुळे काळजी घेणे खूप महत्त्वाचे झाले आहे. अनेकदा डॉक्टर समतोल आहार घेण्याचा सल्ला देतात.
Nov 7, 2022, 06:51 PM ISTViral Video: वाढत्या क्राईमबाबत लाईव्ह रिपोर्टिंग करत असताना पोपटानं केली चोरी, घटना कॅमेऱ्यात चित्रित
एका रिपोर्टिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Video Viral) होत आहे. हा व्हिडीओ चिलीतील असून पत्रकार वाढत्या गुन्ह्यांबाबत वृत्तांकन करताना दिसत आहे. पण लाईव्ह रिपोर्टिंग (Live Reporting) करतानाच तिथे चोरीची घटना घडते.
Nov 7, 2022, 05:50 PM ISTप्रियंका चोप्राने भारतात येताच केलं 'हे' काम, पाहा VIDEO
अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) भारतातच नाही तर जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे.
Nov 7, 2022, 05:09 PM ISTviral trending : अजगराने माकडाला घातला विळखा..अचानक आली वानरसेना.. पुढे काय झालं एकदा पाहाच..
एका अजगराने माकडावर झडप घातली आणि त्याला आपल्या महाकाय जबड्याने गिळण्याचा प्रयत्न सुरु आहे, आता काही तो वाचत नाही असं वाटत असतानाच माकडांच एक टोळकं तिथे जमा झालं आणि...
Nov 7, 2022, 02:46 PM ISTमायेच्या हळव्या...; 35 वर्षांनंतर तरुणाने ऐकला आईचा आवाज, Video पाहून डोळ्यात येईल पाणी
Trending Video : हृदयाला स्पर्श करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Video viral on Social media) होतो आहे. आयुष्यातील काही क्षण असे असतात ज्याला शब्दात मांडणे अवघड असतं.
Nov 7, 2022, 11:13 AM ISTViral Video: बसल्या बसल्या पेपर वाचत होता, अन् अचानक असं काय झालं की...
Man dies while reading Newspaper : संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
Nov 7, 2022, 12:59 AM ISTT20 World Cup: नेदरलँडच्या जीवावर बाजीराव थाट; पाकिस्तानच्या ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!
Pakistan Dressing room Video : काहीही म्हटलं तरी पाकिस्तान सेमीफायनलला आली ती नेदरलँडच्या जीवावर, सेमीफायनलला पोहोचल्यावर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये...
Nov 6, 2022, 11:45 PM IST'झी मराठी'वर प्रेमाचा दरवळणार सुगंध.. 'हृदयी प्रीत जागते' मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा...
'हृदयी प्रीत जागते' ही मालिका एक तरुण संगीतमय प्रेमकथा असून ही कथा दोन तरुणांची आहे जे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
Nov 6, 2022, 12:09 PM ISTviral video: लग्न नको म्हणून नववधूनं भर लग्नातून स्कुटरवरून काढला सुसाट पळ; video व्हायरल
तुम्हाला या व्हिडीओतून (Viral Video) स्पष्ट दिसेल की या त्यात एक मुलगी तिच्या स्कुटीवरून कुठेतरी पळून जाताना दिसते आहे. यामुळे सध्या हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतो आहे. व्हिडीओच्या बॅकराऊंडला एक्शन रिप्ले चित्रपटातील जोर का झटका हाय जोरो से लगा हे प्रसिद्ध गाणं वाजत होते.
Nov 6, 2022, 09:08 AM ISTकार वॉशिंग मशिनमध्ये अडकला क्लिनर, थरकाप उडवणारा VIDEO आला समोर
बापरे! क्लिनर अडकला कार वॉशिंग मशिनमध्ये, अन् जे झालं ते पाहुन तुम्हालाच धक्का बसला, पाहा VIDEO
Nov 5, 2022, 07:28 PM ISTViral News: महिलेनं वाचवले Kobra चे प्राण... थराराक दृश्ये कॅमऱ्यात कैद
अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Balapur in Akola) तालुक्यातील पळशी येथे एका महिला सर्पमैत्रिनने कोब्रा सापाला जीवदान दिलेय..
Nov 5, 2022, 05:20 PM ISTखऱ्या आयुष्यातील Malamaal Weekly पाहिलात का? या पठ्ठ्याने केलं असं की...
सध्या त्याचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो बक्षिसाची (Prize) रक्कम घेत आहे. एका कुटुंबातील तीन लोक अमेरिकेच्या मेरीलँडमधून कुठूनतरी परतत होते आणि वाटेत त्यांनी अचानक लॉटरीची तिकिटे खरेदी केली.
Nov 5, 2022, 04:33 PM ISTझिंग आणणारी चहा.... चहावाल्यानं बनवली Old Monk Tea, पाहा Video
सध्या ओल्ड मॉंकपासून बनवलेल्या चहाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्र्चंड व्हायरल झाला आहे
Nov 5, 2022, 03:13 PM ISTWorld News: डॉक्टर नको, वकील नको पण करोडपतीच पाहिजे! महिलेची अजब अट ऐकून तुम्हाही चक्रावल...
सध्या अशाच एका मुलीची गोष्ट समोर आली आहे. ती पाहून तुम्हाला तिची लव्ह स्टोरी, तिचे विचार आणि तिचं आयुष्य जगण्याची पद्धत आवडल्या वाचून राहणार नाही.
Nov 5, 2022, 03:10 PM ISTviral video: वयोवृद्ध पेन्शनधारक रांगा लावून बसले पण... कर्मचाऱ्यांनी मांडला कॅरमचा डाव!
नागपुरात संताप जनक प्रकार एका वायरल व्हिडिओच्या (Viral video) माध्यमातून समोर आलेला आहे. नागपूरच्या भांडे प्लॉट येथील भविष्य निर्वाह निधी संगठनच्या क्षेत्रीय कार्यालयातील हा व्हिडिओ आहे.
Nov 5, 2022, 02:20 PM IST