unmukt chand

भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला अमेरिकेने दाखवला बाहेरचा रस्ता, नक्की काय घडलं

भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघाच्या कर्णधाराला अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामुळे हा खेळाडू चांगलाच संतापला आहे. ऐन टी20 वर्ल्ड कपच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे. 

Mar 29, 2024, 06:11 PM IST

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे 3 खेळाडू आता भारताविरुद्ध खेळणार

T20 World Cup 2024 : एकदिवसीय विश्वचषकानंतर आता क्रिकेट प्रेमींना वेध लागलेत आहेत ते टी20 विश्वचषकाचे. यावर्षीच्या जून महिन्यात टी20 विश्वचषक खेळवला जाणार असून यात 20 संघांचा समावेश आहे. या विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे कधीकाळी भारतासाठी खेळणारे खेळाडूच भारताविरुद्ध खेळणार आहेत.

Jan 23, 2024, 08:56 PM IST

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूचा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

भारताचा दुसरा विराट कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेळाडूला नेमकं झालं काय?

Oct 1, 2022, 06:53 PM IST

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या खेळाडूची ऐतिहासिक कामगिरी

टीम इंडियानं नाकारलं पण BBL नं स्वीकारलं, या युवा खेळाडूनं रचला इतिहास

Jan 18, 2022, 04:20 PM IST

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देणारा स्टार खेळाडू विवाहबंधनात, कोण आहे ती भाग्यवान?

टीम इंडियाला (Team India) आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधार विवाहबद्ध झाला आहे. 

 

Nov 21, 2021, 08:46 PM IST

Cricket : भारताला जिंकून दिला होता विश्वचषक, आता अॅरोन फिंचच्या संघातून खेळणार

क्रिकेट कारकिर्दीची दणक्यात सुरुवात करणाऱ्या या खेळाडूला भारतीय संघात स्थान पक्कं करता आलं नाही

Nov 4, 2021, 02:49 PM IST

क्रिकेट : उन्मुक्त चंद तुफान; 304 धावा कुटल्या, 10 षटकारांसह 30 चौकारांची स्फोटक फलंदाजी

ही क्रिकेट लीग  खेळत असलेल्या उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने आपल्या तळपत्या बॅटने गोलंदाजांवर हल्लाबोल चढवला आहे. 

Sep 9, 2021, 06:57 AM IST

सचिन तेंडुलकरलाही या बॅट्समनने मागे टाकलं, १२ प्रकारे खेळु शकतो एकच बॉल

क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा सचिन तेंडुलकरही पाच प्रकारे शॉट खेळतो.

Feb 16, 2018, 12:02 PM IST

आयपीएल २०१८ : कुणीही विकत न घेतल्याने नाराज झाला फटकेबाज उन्मुक्त!

२०१२ मध्ये आपल्या नेतृत्वात अंडर १९ वर्ल्डकप जिंकून देणारा उन्मुक्त चंद सध्या चांगलाच नाराज आहे.

Feb 6, 2018, 05:45 PM IST

व्हिडिओ : क्रिकेट- जबडा तुटला तरी केली शतकी खेळी

 आपल्या शतकी खेळीत त्याने १२ चौकार आणि ३ षटकार ठोकले. ही सर्व खेळी त्याने जबड्याला खोलवर जखम झाली असताना केली.

Feb 6, 2018, 12:08 PM IST

फिरोजशाह कोटला मैदानात दिसणार गंभीर, सेहवागचा जलवा!

कॅप्टन गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवागनं दिल्लीला ग्रुप बीमध्ये महत्त्वाच्या स्थानी पोहोचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीय. दोघंही उद्यापासून ओडिशा विरुद्ध सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये एकदा पुन्हा दबाव बनविण्याच्या हेतूनं मैदानात उतरेल. 

Jan 12, 2015, 08:07 PM IST

आयपीएलमध्ये नवोदित ५२४ खेळाडूंचा समावेश

आयपीएलच्या नव्या सिझनसाठी ६५१ खेळाडूंचा समावेश ` अनकॅप्ड ` खेळाडूंच्या श्रेणीत करण्यात आलेला आहे. ज्या खेळाडुंनी यापूर्वी कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्या खेळाडूंचा `अनकॅप्ड ` श्रेणीत समावेश होतो. उन्मुक्त चंद , ऋषी धवन यासारख्या भारताच्या उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश या श्रेणीमध्ये करण्यात आलेला आहे.

Jan 31, 2014, 03:47 PM IST