us

बिअरच्या बाटलीवर 'गणपती', बूटांवर 'ओम'!

भारतात अमेरिकेतील दोन शॉपिंग वेबसाईटविरुद्ध हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली. 

Feb 22, 2017, 03:37 PM IST

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. 

Jan 20, 2017, 07:52 PM IST

व्हिडिओ : दोन वर्षांच्या चिमुरड्यानं वाचवले जुळ्या भावाचे प्राण

अमेरिकेतील उटाहमध्ये अवघ्या दोन वर्षांच्या चिमुरड्यानं आपल्या जुळ्या भावाचे प्राण वाचवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न केले... आणि त्याला सुखरुप बाहरेही काढलं. 

Jan 4, 2017, 11:07 AM IST

रेल्वे दुर्घटनेत 97 बीएमडब्ल्यू गाड्यांचा झाला कचरा

अमेरिकेतील दक्षिण कॅरोलीनामध्ये महागड्या बीएमडब्ल्यू कार घेऊन जाणारी ट्रेन पटरीवरुन घसरल्याने यामध्ये 97 बीएमडब्ल्यू गाड्यांना नुकसान पोहोचलं आहे.

Dec 7, 2016, 09:12 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केला १०० दिवसाचा अजेंडा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पदाचा कार्यभार सांभाळण्याआधीच ट्रंप यांनी देशातील नागरिकांसमोर त्यांचा १०० दिवसाचा अजेंडा समोर ठेवला आहे. १०० दिवसाच्या या कार्ययोजनेत ट्रंप यांनी व्यापार, ऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा आणि इमिग्रेशन नीती यावर अधिक भर दिला आहे.

Nov 22, 2016, 11:54 AM IST

अमेरिकेने पाकिस्तानला पुन्हा एकदा दिला इशारा

अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पुन्हा एकदा खडसावलं आहे. अमेरिकेने म्हटलं की, पाकिस्तानने त्यांच्या धरतीवर वाढत असणाऱ्या दहशतवादाविरोधात कारवाई करावी. यामुळे ते शांती प्रकियेत त्यांचं योगदान देऊ शकतील.

Oct 26, 2016, 12:06 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्‍मेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि डेमोक्रेटिक उम्‍मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.

Oct 26, 2016, 08:47 AM IST

चीनने अमेरिकेला दिली धमकी, भारताशी सीमावादावर नाक नका खुपसू

 भारतातील अमेरिकन राजदूत रिचर्ड वर्मा यांच्या अरूणाचल प्रदेश दौऱ्यावर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. चीनने सोमवारी म्हटले की अमेरिकेने दखल दिल्याने चीन-भारत वाद आणखी जटील आणि अडचणीचा होऊ शकतो. 

Oct 24, 2016, 07:30 PM IST

...तर भारत अमेरिकेचा चांगला मित्र बनेल - ट्रम्प

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास मोदींची धोरणं लागू करणार असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. 

Oct 16, 2016, 10:54 AM IST

डिस्को डान्सर मिथुन चक्रवर्तीची प्रकृती बिघडली

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 66 वर्षीय मिथून यांना पाठदुखीचा त्रास असल्यामुळे ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

Oct 14, 2016, 12:28 AM IST

मुंबई हल्ल्यातील दोषींना शिक्षा द्या : अमेरिका

अमेरिकेने पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या सर्जिकल स्‍ट्राईकचं समर्थन करत त्याला आत्मरक्षणेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसच्या दक्षिण आशिया प्रकरणाचे प्रभारी पीटर लावोयने युद्ध प्रभावित अफगानिस्तानच्या शांतीला काश्मीर मुद्द्याशी न जोडत पाकिस्तानची याचिका फेटाळली आहे. 

Oct 13, 2016, 03:47 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक' भारताचा सुरक्षा अधिकार - अमेरिका

भारतानं पाकिस्तान विरुद्ध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला आता अमेरिकेनंही पाठिंबा दर्शवलाय. काश्मीर मुद्यासंबंधी अमेरिकेनं पाकिस्तानला चांगलंच फटकारलंय. 

Oct 13, 2016, 03:31 PM IST

काय आहे हा 'पिंक टॅक्स'?

शुजीत सरकार दिग्दर्शित आणि अमिताभ बच्चन यांची दमदार भूमिका असलेला 'पिंक' हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि एका चर्चेला सुरुवात झाली... या चर्चेत 'पिंक टॅक्स' हा शब्ददेखील तुम्ही अनेकदा ऐकला असेल... पण, काय आहे बरं हा ''पिंक टॅक्स' आणि कुणासाठी?

Sep 23, 2016, 05:40 PM IST

'पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करा'

अमेरिकच्या दोन खासदारांनी पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्यासाठी अमेरिकेच्या प्रतिनिधीसभेत विधेयक मांडलंय.

Sep 21, 2016, 12:24 PM IST