अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर धडकणार आणखी एक भीषण चक्रीवादळ
गेल्या काही वर्षातल्या सर्वात भीषण ठरलेल्या इरमा चक्रीवादळाच्या तडाख्यातून सावरण्याआधीच अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर आणखी एक भीषण चक्रीवादळ येऊन धडणार आहे.
Sep 19, 2017, 09:24 AM ISTनोटाबंदी - हिंसाचारावरून राहुल गांधींची मोदी सरकारवर जोरदार टीका
गेल्या वर्षी मोदी सरकारनं घेतलेला नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे चुकल्याचा दावा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केलाय.
Sep 12, 2017, 12:05 PM ISTपाकिस्तानच्या हबीब बँकेवर अमेरिकेने घातली बंदी
अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला चांगलाच दणका दिला आहे.
Sep 8, 2017, 04:03 PM ISTभारताला सर्वात शक्तीशाली बनवण्याची ट्रम्प प्रशासनाची इच्छा
भारताचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढतं वजन पाहता ट्रम्प प्रशासनाने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ट्रम्प प्रशासनाची अशी इच्छा आहे की, भारत हा भारत-प्रशांत क्षेत्रात मोठी ताकद व्हावा.
Sep 7, 2017, 06:23 PM ISTअमेरिका आणि उत्तर कोरियाचा वाद, तिसऱ्या महायुद्धाची स्थिती
उत्तर कोरियाचा सनकी राजा किम जोंगने संपूर्ण जगाला आव्हान दिलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी पुन्हा एकदा हायड्रोजन बॉम्बचं परीक्षण केलं आहे. उत्तर कोरियाच्या या हायड्रोजन बॉम्ब परीक्षणावर युएनमध्ये बैठक बोलावली गेली होती.
Sep 4, 2017, 04:59 PM ISTआमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार अर्धी प्रॉपर्टी
जगप्रसिद्ध बॉक्सर आमीर खान पत्नीला घटस्फोट देणार आहे. त्यानंतर त्याला त्याच्या संपत्तीमधील निम्मी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे.
Sep 4, 2017, 01:19 PM ISTहिजबुल मुजाहिद्दीन आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना - अमेरिका
अमेरिकेने पाकिस्तानला आणखीन एक मोठा झटका दिला आहे. दहशतवादी कारवाया करणा-या हिजबुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलं आहे.
Aug 16, 2017, 10:43 PM ISTउत्तर कोरियाने अमेरिकेवर हल्ला करण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
अमेरिकी लष्करी तळ गुआमवर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र हल्ला केला तर त्याला अमेरिकेच्या क्षेत्रात येण्यास केवळ १४ मिनिटं लागतील असं गुआम बेटाच्या सुरक्षा प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.
Aug 11, 2017, 04:00 PM ISTउत्तर कोरिया-अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे अर्थजगतावर परिणाम
उत्तर कोरिया आणि अमेरिकेतल्या वाढलेल्या तणावाचे परिणाम अर्थजगतावर बघायला मिळालेत. गुंतवणुकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे जगभरातल्या शेअर बाजारांमध्ये पडझड बघायला मिळाली.
Aug 10, 2017, 11:32 PM ISTआयफोनच्या या नवीन मॉडेलचे सर्वप्रथम भारतात होणार लाँच !
गेल्या वर्षी लाँच झालेला आयफोन SE पुन्हा एकदा नव्या स्वरूपात बाजारात येण्याच्या तयारीत आहे. परंतु, सगळ्यात खास गोष्ट ही आहे की, हा नवा आयफोन SE हा सगळ्यात आधी भारतात लाँच करण्यात येईल. हा स्मार्टफोन पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला भारतात येईल. वृत्तानुसार भारत आईफोन SE चं पहिलं मार्केट असेल. या फोनचे मॅनिफॅक्चर विस्ट्रॉनने केले आहे. २०१८ च्या पहिल्या तीन महिन्यात हा स्मार्टफोनभारतात येण्यास सुरुवात होईल.
Aug 8, 2017, 12:01 PM ISTलैंगिक शोषण प्रकरणात भारतीय खेळाडू अमेरिकेत दोषी करार
भारताचा २४ वर्षीय खेळाडू तन्वीर हुसैन एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेत दोषी ठरलाय.
Aug 3, 2017, 08:53 PM ISTभारत-चीन युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार
डोकलाम विवादावर चीनकडून सतत भडकावणारे वक्तव्य होत आहे. या प्रकरणात अमेरिकेने भारताचं समर्थन करत चीनला आव्हान दिलं आहे. वॉशिंगटनच्या स्ट्रेटेजिक अँड इंटरनॅशनल स्ट्डिजचे सीनियर तज्ज्ञ जॅक कूपर यांनी म्हटलं आहे की, जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर अमेरिका शांत नाही बसणार.
Jul 27, 2017, 11:40 AM ISTहोंडाची नवी 'ऐकॉर्ड' पाहिलीत का?
येत्या काळात 'मोस्ट अवेटेड' कार असतील तर त्यात सर्वात वरचा क्रमांक असेल होंडाच्या 'ऐकॉर्ड'चा... लवकरच ही कार भारतात लॉन्च होणार आहे.
Jul 15, 2017, 06:59 PM ISTसय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित
सय्यद सलाऊद्दिनला अमेरिकेनं केलं जागतिक दहशतवादी घोषित
Jun 27, 2017, 02:05 PM IST६ मुस्लीम देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी कायम
मुस्लीमबहुल 6 देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढलेला वादग्रस्त आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
Jun 27, 2017, 11:01 AM IST