us

दहशतवादी संघटना आयसीसचा प्रमुख बगदादी ठार ?

सिरीया - जगातील सर्वात क्रूर दहशतवादी संघटना आयसीसचा प्रमुख अबू बाकर अल बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे. सिरीयामध्ये अमेरिकेने केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यामध्ये बगदादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

Jun 14, 2016, 03:02 PM IST

'सामना'त मोदींची थोडी स्तुती, जास्त चिमटे!

'सामना'त मोदींची थोडी स्तुती, जास्त चिमटे!

Jun 10, 2016, 04:27 PM IST

भारताला स्पेशल पार्टनरचा दर्जा, अमेरिकन संसदेत मांडलं विधेयक

अमेरिकेच्या खासदारांनी भारताला अमेरिकेच्या स्पेशल ग्लोबल पार्टनरचा दर्जा मिळावा आणि दोन्ही देशामधील भागीदारी वाढावी तसेच संरक्षण आणि द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत एक विधेयक मांडलं आहे.

Jun 9, 2016, 01:00 PM IST

अमेरिकन संसदेतून पाकिस्तानवर मोदींचा निशाणा

 दहशतवाद हा सर्वात मोठा धोका आहे. दहशतवादाचा किल्ला भारताच्या शेजारीच आहे, असे म्हणत मोदी यांनी पाकवर निशाणा साधला.

Jun 8, 2016, 09:17 PM IST

जगातलं पहिलं पेनिस ट्रांसप्लांट ऑपरेशन यशस्वी

कँसर झाल्यामुळे अमेरिकेतील थॉमस मॅनिंग याचं गुप्तांग ४ वर्षापूर्वी शरिरापासून वेगळं करण्यात आलं होतं. थॉमसला नेहमी काही तरी कमी असल्याचं वाटत होतं त्यामुळे त्याने डॉक्टरांशी भेटून गुप्तांगाच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेण्यास सांगितला. त्यानंतर डॉक्टरांनी ट्रांसप्लांटचा उपाय थॉमसला सांगितला.

May 17, 2016, 09:13 PM IST

भारतीय सीमेलगतचं सैन्य आवरा, चीनला अमेरिकेचा इशारा

अमेरिकेने चीनला भारतीय सीमेवरील वाढती सैन्य संख्या कमी करण्यासाठी इशारा दिला आहे. चीन आपली संरक्षण सिद्धता वाढवत चालला असून, भारताला लागून असणाऱ्या सीमेवर चीन सैनिकांची संख्या वाढतेय.

May 14, 2016, 06:39 PM IST

टीसीएसला जोरदार झटका, कोट्यवधींचा दंड भरावा लागणार?

'ट्रेड सीक्रेट व्हायलेशन'साठी (व्यापार माहिती उल्लंघन) टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांना जोरदार झटका बसलाय. 

Apr 19, 2016, 02:06 PM IST

'राष्ट्राध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्या महिला मंत्री'

राष्ट्रध्यक्ष झाले तर मंत्रिमंडळात निम्म्या मंत्री महिला असाव्यात अशी इच्छा असल्याचं हिलरी क्लिंटन यांनी म्हटलंय. अमेरिकन राष्ट्रध्यक्षांच्या कॅबिनेटमध्ये 23 मंत्री असतात. सध्या ओबामांच्या मंत्रिमंडळात 23 पैकी सात महिला आहेत. हिलरी क्लिंटन यांना हि स्थिती बदलायची आहे.

Apr 14, 2016, 06:54 PM IST

'शक्तीमान'साठी अमेरिकेतून येणार कृत्रिम पाय!

भाजप आमदाराकडून करण्यात आलेल्या आंदोलनात काही दिवसांपूर्वी 'शक्तीमान' या घोड्याला आपला पाय गमवावा लागला होता. शक्तीमानसाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. 

Mar 22, 2016, 10:26 AM IST

सीसीटीव्ही फुटेज : बंदूक दाखवणाऱ्याला 'ती'नं धू-धू धुतलं!

अमेरिकेत राहणाऱ्या एका मूळ भारतीन महिलेचं सर्व ठिकाणी कौतुक होतंय. आपल्या दुकानात चोरीच्या उद्देशानं आलेल्या एका तरुणाशी न घाबरता या महिलेनं दोन हात केले. ही घटना कॅमेऱ्यात कैद झालीय. 

Mar 5, 2016, 11:31 AM IST

'भारत आपल्या देशातील नोकऱ्या हिसकावत आहे'

अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा भारतावर टीका केली आहे. ट्रंप यांनी म्हटलं की भारत अमेरिकेतील लोकांच्या नोकऱ्या हिसकावत आहेत. जर मी राष्ट्रपती झालो तर या नोकऱ्या परत आणेल. 

Feb 29, 2016, 08:07 PM IST

पुण्यातल्या तरुणांनी घातला अमेरिकेतल्या लोकांना गंडा

पुण्यातल्या तरुणांनी घातला अमेरिकेतल्या लोकांना गंडा

Feb 9, 2016, 10:02 PM IST

सुंदर पिचाई ठरले अमेरिकेतली सर्वात जास्त पगार घेणारे सीईओ

मूळ भारतीय वंशाचे 'गूगल'चे सीईओ सुंदर पिचाई अमेरिकेतील सर्वात जास्त कमाई करणारे सीईओ बनलेत. 

Feb 9, 2016, 12:34 PM IST

फेसवॉश घातक, अमेरिकेत 'फेसवॉश'वर बंदी

भारतात पहिल्यांदा काही वस्तुंवर बंदी टाकण्याची सुरूवात...

Feb 3, 2016, 10:50 AM IST