vijay mallya

विजय माल्या यांची कोकणातील जमीन जप्त

किंकफिशर मॅन विजय माल्ल्या यांच्या मालकीच्या कोकणात असलेल्या युनायटेड ब्रेव्हरीज इंडिया लिमिटेड (युबीआयएल) या कंपनीची रत्नागिरीतील चिपळूण येथील एक एकर जागा जप्त करण्यात आलेय.

Mar 22, 2016, 03:57 PM IST

जेव्हा विनातिकीट प्रवास कऱणारी महिला म्हणाली, आधी मल्ल्याला पकडा

किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय माल्यावरुन सोशल मीडियावर अनेक जोक्स फिरतायत. मात्र मुंबईमध्ये रविवारी जे झाले त्याने यालाही पाठी टाकले. 

Mar 22, 2016, 01:59 PM IST

माल्ल्यांचा रॉयल चॅलेंजर्स टीमच्या संचालकपदाचा राजीनामा

रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकपदाचा, विजय माल्ल्या यांनी राजीनामा दिला आहे.

Mar 17, 2016, 06:58 PM IST

'किंगफिशर हाऊस' विकत घ्यायला ग्राहकच सापडेना

मुंबई : सध्या परदेशात पसार झालेले मद्यसम्राट विजय माल्ल्या यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. 

Mar 17, 2016, 04:04 PM IST

पळ काढताना मल्ल्याच्या बाजूला 'ती' कोण?

 किंगफिशरचा मालक आणि उद्योगपती म्हणून ज्यांनी डोक्यावर घेतलं असा...

Mar 16, 2016, 08:53 PM IST

'किंग ऑफ बॅड टाइम्स' माल्ल्या व्हॉट्सअॅपवर हिट...

मुंबई : देशभरातल्या बँकांची कर्ज बुडवून युरोपात निघून गेलेला 'किंग ऑफ गूड टाइम्स' विजय माल्ल्या सध्या व्हॉट्सअॅपवर मात्र जाम हिट झालाय. 

Mar 15, 2016, 11:34 AM IST

मला भारतात यायचं आहे पण...

देशातल्या बँकांचं कर्ज बुडवून विजय माल्ल्या ब्रिटनला गेल्यानं त्यांच्या सर्व बाजूंनी टीका होत आहे.

Mar 13, 2016, 08:22 PM IST

'मोदींची कृपा, मल्ल्या परतणार नाही'

विजय मल्ल्या प्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Mar 13, 2016, 07:16 PM IST

'बिकिनी गर्ल देऊन कर्ज फेडा'

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी मल्ल्यांना एक अनोखा सल्ला दिला आहे. राम गोपाल वर्मा यांनी म्हटलंय, 'मला वाटते विजय मल्ल्या यांनी आपल्या वैयक्तिक बँकेतून त्यांच्या कर्जदार बँकाना प्रत्येकी एक बिकिनीतील सौंदर्यवती द्यावी आणि कर्ज चुकते करून टाकावे'. 

Mar 13, 2016, 07:07 PM IST

विजय मल्या यांच्यावर कोणत्या बँकांचं आहे किती कर्ज

देशातील एका मोठ्या उद्योगपतींमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातात ते विजय मल्या हे सध्या देशात चर्चेचा विषय बनले आहेत.

Mar 13, 2016, 01:31 PM IST

विजय माल्या मार्च अखेरीस भारतात, ईडीच्या नोटीशीचे काय?

उद्योजक आणि यूबी समुहाचे सर्वेसर्वा विजय माल्या मार्च महिन्याअखेरीस भारतात परतणार आहेत.

Mar 12, 2016, 11:04 AM IST