vikram lander

'...म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, 'शिव-शक्ती'ला राजधानी म्हणा'; चक्रपाणि महाराजांची मागणी

Declare Moon as Hindu Rashtra: चंद्राचं भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माशी असलेल्या नात्यावरही या महाराजांनी भाष्य केलं असून त्यांनी ही मागणी करणारा एक व्हिडीओच पोस्ट केला आहे.

Aug 31, 2023, 09:00 AM IST

Smile Please! प्रज्ञान रोव्हरने पाठवला लँडरचा पहिला फोटो, पाहा कसं दिसतंय; अभिमानाने फुगेल छाती

Chandrayaan 3 Vikram Lander Photo: चांद्रयान 3 (Chandrayaan 3) च्या प्रज्ञान रोव्हरने (Pragyan Rover) विक्रम लँडरचा (Vikram Lander) फोटो काढला आहे. या फोटोत विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर अत्यंत चांगल्या स्थितीत उभा असल्याचं दिसत आहे. इस्रोने ट्विटरला हा फोटो शेअर केला असून, यात दिसणाऱ्या दोन यंत्रांबद्दलही सांगितलं आहे. 

 

Aug 30, 2023, 03:44 PM IST

'मीच चांद्रयान-3 चा लँडर बनवला' म्हणत मुलाखती देणाऱ्या ठगाला गुजरातमधून अटक

ISRO Fake Scientist Arrested in Gujarat: चांद्रयान-3 मोहिमेतील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यापासून ही व्यक्ती वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांकडे जाऊन मुलाखती देत होती.

Aug 30, 2023, 02:36 PM IST

राकेश रोशननंतर इंदिरा गांधींना ममतांनी चंद्रावर पाठवलं! म्हणाल्या, 'त्या चंद्रावर गेल्या तेव्हा...'

Mamata Banerjee Says Indira Gandhi Went To Moon: आपल्या पक्षाच्या विद्यार्थी परिषदेच्या स्थापनादिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये ममता बॅनर्जींनी हे विधान केलं. यापूर्वीही त्यांनी काही दिवसांपूर्वीच असेच एक विधान केले होते.

Aug 30, 2023, 10:47 AM IST

जपून जपून जा रे पुढे खड्डा आहे... चंद्रावर प्रज्ञान रोव्हरने पार केला मोठा अडथळा

पृथ्वी प्रमाणे चंद्राच्या पृष्ठभागावर देखील अनेक खड्डे आहेत.  प्रज्ञान रोव्हर चंद्रावर भ्रमण करत असताना मोठा खड्डा त्याने ओलांडला आहे. 

Aug 28, 2023, 05:02 PM IST

ISRO च्या लोगोचा नेमका अर्थ काय?

Meaning of ISRO Logo: तुम्ही सुद्धा इस्रोचा लोगो अनेकदा पाहिला असेल. पण तुम्हाला त्याचा अर्थ ठाऊक आहे का?

Aug 28, 2023, 04:53 PM IST

...म्हणून मी मंदिरांमध्ये जातो; ISRO प्रमुखांचं सुंदर उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल Impress

ISRO Chief S Somanath On Temple Visit: एस सोमनाथ यांनी मंदिराला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आपल्या मंदिरांना भेटी देण्यासंदर्भातील प्रश्नाला सविस्तरपणे उत्तर दिलं.

Aug 28, 2023, 03:08 PM IST

गुगलवर सर्वजण सर्च करतायत, What is 'Shivshakti Point'?

Chandrayaan 3 Shivshakti Point : याच यशाचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी इथं काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या. 

 

Aug 28, 2023, 12:52 PM IST

चंद्रावरील तापमान मानवाला झेपेल का? चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला अत्यंत महत्वाचा प्रयोग

चांद्रयान 3 मोहिमेतील पहिला प्रयोगाबाबतची माहिती इस्रोने दिली आहे. विक्रम लँडरच्या ChaSTE पेलोडच्या मदतीने चंद्रावरील तापमानाचे निरिक्षण करण्यात आले आहे. 

Aug 27, 2023, 03:57 PM IST

चंद्राला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा, तर शिव शक्ती पॉइंटला...; स्वामी चक्रपाणी यांचं विधान चर्चेत

Swami Chakrpani Statement On Moon: भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन मोहीम पूर्णपणे यशस्वी केली.त्यानंतर आता स्वामी चक्रपाणी यांचे एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Aug 27, 2023, 03:29 PM IST

भले शाब्बास! चांद्रयान-३ने पू्र्ण केली दोन उद्दिष्ट्ये; राहिले केवळ १, इस्रोने दिली महत्त्वाची अपडेट

Chandryan-3 Mission Update: भारताच्या चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन मोहीम पूर्णपणे यशस्वी केली.यानंतर जगभरातून याचे कौतुक होत आहे. आता इस्रोने एक मोठी अपडेट दिली आहे.

 

Aug 27, 2023, 01:49 PM IST

Chandrayaan-3: प्रज्ञान रोव्हर आताच्या क्षणी चंद्रावर काय करतोय? इस्रोने दिली अपडेट

Chandrayaan-3: चांद्रयान 3 तर यशस्वी लॅंड झाले. प्रज्ञान रोव्हरही सुरक्षित उतरले पण आता पुढे काय? प्रज्ञान रोव्हर आता काय करतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? इस्रोने ट्विट करून या मोहिमेची अपडेट माहिती शेअर केली आहे. 

Aug 27, 2023, 06:37 AM IST

प्रज्ञान रोव्हरने थेट शिवशक्ती पाईंटवरुन पाठवला पहिला व्हिडिओ; चंद्रावरील अनेक रहस्य उलगडणार

चंद्रावर गेलेल्या प्रज्ञान रोव्हरनं रेकॉर्ड केली चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील नवी दृष्य. इस्रोनं व्हिडीओ ट्विट केला आहे.

Aug 26, 2023, 05:39 PM IST

चांद्रयान-3 च्या यशाने चीनचा जळफळाट! भारतावर बिनबुडाचा आरोप करत म्हणाले, 'आमचं तंत्रज्ञान...'

China On Chandrayaan-3 Successful Landing: 23 ऑगस्ट रोजी भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेमधील विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर जगभरातून भारतावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत असताना चीनने विचित्र भूमिका घेतली आहे.

Aug 26, 2023, 12:44 PM IST