"...तर सरकारी नोकरी सोडायला 10 सेकंदही लागणार नाही"; कुस्तीपटूंचा आक्रमक पवित्रा
Wrestlers Back To Job Talks About Protest: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले कुस्तीपटू सोमवारी आपल्या नोकरीवर पुन्हा रुजू झाले. त्यांच्या या निर्णयामुळे आता आंदोलनासंदर्भात प्रश्नचिन्हं उपस्थित केली जात आहेत.
Jun 6, 2023, 01:16 PM ISTWrestlers Protest: साक्षी मलिक, विनेश फोगाट आणि बजरंग पूनिया नोकरीवर परतले, पण...
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात भारतीय कुस्तीपटूंनी दंड थोपटले आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
Jun 5, 2023, 04:06 PM ISTWrestler Protest : बजरंग पूनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट... पाहा कोणाकडे किती आणि कोणती पदकं आहेत?
भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. कारवाई न झाल्यास आपली सर्व पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा इशाराही या कुस्तीपटूंनी दिलाय.
May 31, 2023, 08:21 PM IST'मी काहीतरी मोठं काम करावं अशी देवाचीच इच्छा' कुस्तीपटूंच्या आरोपांवर ब्रिजभूषण यांचा पलटवार
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर भारतीय कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. यावर आता ब्रिजभूषण सिंह यांनी पलटवार केला आहे.
May 31, 2023, 04:27 PM ISTWrestlers Protest: महिला कुस्तीपटूंना झालेली धक्काबुक्की पाहून कुंबळे संतापला! म्हणाला, "आपल्या कुस्तीपटूंबरोबर..."
Anil Kumble on Wrestlers Protest: या प्रकरणावर यापूर्वी भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भाष्य करताना कुस्तीपटूंना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागत असल्याचं पाहून वेदना होत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणावर कुंबळेने प्रतिक्रिया नोंदवली आहे.
May 31, 2023, 12:13 PM ISTWrestlers Protest: "गंगेत मेडल्स फेकण्यासाठी गेल्या होत्या, गंगेऐवजी..."; बृजभूषण यांचा कुस्तीपटूंना टोला
Wrestlers Protest: बृजभूषण यांच्याविरोधात आरोप करणारे साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया हे कुस्तीपटू आपली मेडल्स गंगेत विसर्जित करण्यासाठी मंगळवारी हरिद्वारला पोहचले होते.
May 31, 2023, 11:27 AM ISTWrestlers Protest Video : आधी पळ काढला, मग माईक झटकला; कुस्तीपटूंच्या प्रश्नाला झुगारून मीनाक्षी लेखी निघाल्या करी कुठे?
Wrestlers Protest : क्रिकेटपटूंची वाहवा सुरु असतानाच तिथे कुस्तीपटूंवर मात्र सलग कारवायांचा बडगा उगारला जात आहे. न्यायासाठी रस्त्यावर उतरलेल्या या कुस्तीपटूंची दखल कोण घेणार?
May 31, 2023, 07:44 AM IST
Wrestlers Protest: पदकं विसर्जित करण्यासाठी कुस्तीवीर गंगेच्या किनारी दाखल, गंगासभा म्हणते "इथे या गोष्टी करायच्या नाहीत"
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू गंगेच्या किनारी दाखल झाले आहेत. सर्व कुस्तीगीर आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत.
May 30, 2023, 06:17 PM IST
Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीगिरांचा मोठा निर्णय! गंगेत विसर्जित करणार मेडल
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आता आक्रमक झाले आहेत. कांस्यपदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) ट्वीटरला (Twitter) एक पत्र शेअर केलं असून सर्व कुस्तीपटू आपली पदकं गंगेत (Ganga River) फेकून देणार असल्याचं जाहीर केलं आहे.
May 30, 2023, 01:30 PM IST
Wrestlers Protest : 'शप्पथ घेऊन सांगतो, माझ्या छातीवर...', माजी DGP समोर बजरंग पुनियाने थोपटले दंड!
Bajrang Punia, Wrestlers Protest: पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू, असं वादग्रस्त वक्तव्य एनसी अस्थाना (N. C. Asthana) यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा वाद पेटल्याचं दिसतंय. त्यावर आता कुस्तीपटू बजरंग पुनिया याने रोखठोक उत्तर दिलंय.
May 29, 2023, 06:47 PM ISTWrestlers Protest: 'वाटलं तर गोळ्याही घालू'; त्या धुमश्चक्रीनंतर माजी IPS अधिकाऱ्याचे वादग्रस्त ट्वीट
Wrestlers Protest in Delhi: रविवारी झालेल्या गोंधळानंतर दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंचे तंबू हटवले आणि विनेश फोगटसह बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांना ताब्यात घेतले. त्यानंतर एका माजी आयपीएस अधिकाऱ्याने एक वादग्रस्त ट्वीट केले आहे.
May 29, 2023, 10:22 AM ISTदिल्ली पोलिसांकडून आंदोलक पैलवानांवर कारवाई; जंतर-मंतरवरील तंबू उखडले; रस्त्यावर कोसळल्या फोगाट बहिणी
Delhi Police Action on Wrestlers: दिल्लीतील जंतर मंतरवर (Jantar Mantar) आंदोलन करणाऱ्या पैलवानांना (wrestlers) पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी पैलवानांकडून उभारण्यात आलेले तंबू उखडून फेकून देण्यात आले. पैलवान 23 एप्रिलपासून दिल्लीत धरणे आंदोलन करत आहेत.
May 28, 2023, 02:03 PM IST
Wrestlers Protest : '...तर मी स्वतः फाशी घेईन', ब्रिजभूषण सिंग यांच्याकडून आरोपाचं खंडन!
Wrestlers Protest : मी 4 महिन्यांपासून लोकांच्या शिव्या ऐकतोय. पहिल्या दिवशीही मी म्हटलं होतं की, एकही आरोप सिद्ध झाला तर मी फाशी घेईन, असं ब्रिजभूषण सिंग (Brij Bhushan Singh) यांनी म्हटलं आहे.
May 7, 2023, 04:14 PM ISTWrestlers Protest : गीता फोगटसह तिचा पतीही दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; जंतरमंतरवरील गोंधळानंतर प्रकरणाला नवं वळण...
Geeta Phogat Arrested : जंतरमंतरवर जात असताना 'दंगल गर्ल' गीता फोगट आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली, अशी माहिती गीताने ट्वीटवर दिली आहे. मात्र दिल्ली पोलिसांकडून याबद्दल कुठलही पुष्टी देण्यात आलेली नाही.
May 5, 2023, 08:25 AM ISTDelhi Wrestlers Protest : दिल्लीतील महिला कुस्तीपटूंवर अन्याय, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
Sharad Pawar On Delhi Wrestlers Protest : महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला दहा दिवस झाले तरी सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही. मात्र, या आंदोलनावर पोलीस कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
May 4, 2023, 03:41 PM IST