Vinesh Phogat : 'मी मानसिकदृष्ट्या खचलीये, माझ्यासोबत जे झालं...', निवृत्तीवर विनेश फोगाट स्पष्टच म्हणाली
Vinesh phogat Reconsider Retirement : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत भारताला मोठा धक्का बसला. कुस्तीपटू विनेश फोगाटचं वजन 100 ग्रँम जास्त बसलं म्हणून तिला डिक्वॉलिफाय करण्यात आलं होतं. मात्र, भारतात तिचं चॅम्पियन सारखं स्वागत करण्यात आलं.
Aug 26, 2024, 12:03 AM ISTVinesh Phogat : 'ब्रिजभूषण विरोधात साक्ष देण्याआधीच...', विनेश फोगटचा दिल्ली पोलिसांवर खळबळजनक आरोप
Vinesh Phogat accuses Delhi Police : आरोपी ब्रिजभूषण विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा हटवल्याचा आरोप विनेश फोगाटने केला आहे.
Aug 22, 2024, 11:04 PM ISTविनेश फोगाट एका जाहिरातीसाठी किती घेते? ऑलिम्पिकआधी घेत होती 25 लाख अन् आता...
महिला कुस्तीपटू विनेश फोगाट (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) पदक जिंकण्यात अयशस्वी ठरल्यानंतरही तिच्या ब्रँड व्हॅल्यूत वाढ झाली आहे.
Aug 21, 2024, 03:55 PM IST
विनेश फोगट उतरणार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात? थेट बहीण बबिताशी होणार सामना?
शनिवारी विनेशच दिल्ली विमानतळावर आगमन झालं असून यावेळी तिचे चाहते आणि कुटुंबीयांनी जल्लोषात स्वागत केले.
Aug 20, 2024, 06:22 PM ISTविनेश फोगाट केस का हरली? क्रीडा लवादाने सांगितलं कारण... म्हणून पदक देता आलं नाही
Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला 100 ग्रॅम वजन वाढल्याने अपात्र ठरवण्यात आलं होतं. विनेशने 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. पण वजनामुळे तिला पदक गमवावं लागलं. या विरोधात तीने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती.
Aug 19, 2024, 10:38 PM IST
विनेश फोगटनं साजरं केलं रक्षाबंधन, भावाकडून मिळालेलं गिफ्ट पाहून झाली Shocked!
विनेश फोगटने तिच्या भावासोबत हा सण साजरा केला. मात्र यावेळी भावाकडून मिळालेली ओवाळणी पाहून विनेशला आश्चर्य वाटले तसेच तिने आनंद सुद्धा व्यक्त केला.
Aug 19, 2024, 04:25 PM ISTVinesh Phogat ला खरंच मिळाले 16 कोटींचं बक्षीस? पती म्हणाला की, 'हे एक साधन...'
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिल्यानंतर भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट मायदेशात परती. विमानातळाबाहेर येताच तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर पैशांची बरसात झाली आहे. तिला बक्षीस रक्कम म्हणून 16 कोटी मिळाले असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय.
Aug 19, 2024, 10:10 AM IST
विनेशचं स्वागत करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अपमान? सोशल मीडियावर टीकेची झोड Video
उत्साहाच्या भरात गर्दीला मॅनेज करताना बजरंग पुनियाकडून तिरंग्याचा अवमान झाला. सध्या याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून बजरंगला ट्रोल केलं जात आहे.
Aug 17, 2024, 06:42 PM ISTविनेश फोगाटचं मायदेशात आगमन; साक्षी मलिक, बजरंग पुनिया स्वागतासाठी उपस्थित
Vinesh Phogat Arrives Delhi From Paris Olympic 2024 Disqualification
Aug 17, 2024, 02:40 PM ISTVinesh Phogat : भारतात परतताच विनेश फोगटला अश्रू अनावर, साक्षी आणि बजरंगने दिला धीर Video
शनिवारी विनेश पॅरिसवरून दिल्ली एअरपोर्टला लँड झाली, याठिकाणी तिचे जोरदार स्वागत झाले. देशवासीयांनी दिलेलं प्रेम पाहून विनेश फार भावुक झालेली पाहायला मिळाली.
Aug 17, 2024, 12:04 PM ISTVinesh Phogat : 2032 पर्यंत खेळणार... निवृत्तीच्या निर्णयावरून विनेश फोगटचा यूटर्न? भावनिक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली?
विनेशने अपात्रतेची कारवाई झाल्यावर कुस्तीतून आपण निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. मात्र आता विनेशने पुन्हा एकदा पोस्ट लिहून ती 2032 पर्यंत कुस्ती खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Aug 17, 2024, 11:36 AM ISTएका क्षणासाठी वाटलं तिचा जीव जाईल...विनेश फोगाटच्या कोचकडून 'त्या' रात्रीची हकिगत समोर
Vinesh Phogat Coach : साडेपाच तासांमध्ये वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांपोटी विनेशोबक नेमकं काय घडत होतं? अखेर प्रशिक्षकांनीच समोर आणला सर्व प्रकार...
Aug 17, 2024, 07:57 AM IST
PM On Vinesh Phogat : 'विनेश पहिली भारतीय जिने....' पदकाची याचिका फेटाळल्यावर विनेश फोगटविषयी काय म्हणाले मोदी?
15 ऑगस्ट रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर गुरुवारी मोदींनी ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली.
Aug 16, 2024, 01:04 PM ISTक्रीडा लवादाने याचिका फेटळाल्यानंतर विनेश फोगटाची पहिली पोस्ट, क्रीडा चाहते भावूक
Vinesh Phogat Petition Dismissed : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटनला अपात्र ठरवल्यानंतर तिने या निर्णयाविरोधात क्रीडा लवादाकडे याचिका केली होती. पण ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर आता विनेश फोगाटने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
Aug 15, 2024, 07:17 PM ISTविनेशच्या पदकाच्या आशा मावळताच, तिनं हरवलेल्या कुस्तीपटूनं मागितली माफी; असं काय घडलं?
Olympics 2024 : अचानकच माफी का मागितली.... तिच्याकडून नेमकं काय घडलं? पुन्हा एकदा विनेश- सुसाकीच्या 'त्या' सामन्याची चर्चा
Aug 15, 2024, 11:30 AM IST