vinesh phogat

सरकारी जॉबही नको.. ना हवी जमीन..विनेश फोगटने प्रशासनाकडून हवंय 'हे' बक्षीस

Vinesh Phogat Prize Money From Gov: कुस्तीपटू आणि आताची राजकारणी विनेश फोगटला  हरियाणा सरकारने अलीकडेच ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्याच्या बरोबरीचे फायद्यांचे पर्याय दिले होते. 

 

Apr 11, 2025, 10:38 AM IST

अंबानी कुटुंबाची सून होताच राधिका मर्चंटचा नवा विक्रम, सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्रींनाही टाकलं मागे

Anant Ambani's wife Radhika Merchant: मुकेश अंबानी- नीता अंबानी यांची सून राधिका मर्चंटने बनवलेल्या नव्या विक्रमामुळे सध्या खूप चर्चेत आहे. एवढेच नाही या रेकॉर्डद्वारे राधिकाने कित्येक दिग्गजांना मागे टाकलं आहे. विशेष म्हणजे या रेकॉर्डमुळे अंबानी कुटुंबिय पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

Dec 12, 2024, 02:07 PM IST
Dhakad girl Vinesh Phogat won the election PT2M22S

'आधी कुस्ती आणि आता काँग्रेसचा सत्यानाश', निवडणुकीत विनेश फोगटच्या विजयावर बृजभूषण सिंहची पहिली प्रतिक्रिया

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट हिला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते.  विनेशच्या विजयानंतर आता माजी खासदार बृजभूषण शरण सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. 

Oct 8, 2024, 08:30 PM IST

हरियाणा निवडणुकीत विनेश फोगटला किती मतं मिळाली?

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगटला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते.

Oct 8, 2024, 04:34 PM IST
Vinesh Phogat won from Julana Constituency of Haryana PT1M17S

राजकारणाच्या आखाड्यात कुस्तीपटू विनेश फोगटचा विजय, भाजप उमेदवाराचा केला पराभव

Vinesh Phogat Julana Vidhan Sabha Seat Result 2024 : काँग्रेसच्या तिकिटावर विनेश फोगट यंदा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. कुस्तीपटू विनेश फोगट हिचा या निवडणुकीत विजय झाला असून तिने भाजप उमेदवाराचा मोठ्या मतांनी पराभव केला आहे.  

Oct 8, 2024, 01:57 PM IST

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पीएम मोदींशी कॉलवर बोलण्यास का दिला होता नकार, केला मोठा खुलासा

Vinesh Phogat : भारताची माजी महिाल कुस्तीपटू विनेश फोगाटने एक मोठा खुलासा केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलण्यास नकार दिला होता. यामागचं कारण आता तीने सांगितलं आहे. 

Oct 2, 2024, 04:33 PM IST

हरियाणात विनेश फोगाटसमोर 'लेडी खली'चं आव्हान, कोण आहे ही WWE रेसलर?

Julana Vidhan Sabha: हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात काँग्रेसने विनेश फोगाटला तिकिट बाजी मारली. तर भाजपने पायलट यांना उमेदवारी देत निवडणूक चुरशीची केली. 

Sep 12, 2024, 05:40 PM IST

'काँग्रेस सोड नाहीतर...', बजरंग पुनियाला जीवे मारण्याची धमकी; Whats App वर मेसेज आला अन्...

Bajrang Punia Threat Message : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बजरंग पुनिया याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. 

Sep 8, 2024, 09:12 PM IST

'कानाखाली दिली असती तर...', बजरंगचं बृजभूषण यांना जोरदार प्रत्युत्तर, 'मेडल न आल्याने जे खूश झाले, त्यांची देशभक्ती...'

Bajrang Punia On Brij Bhushan Singh : भाजप नेते बृजभूषण सिंह यांनी केलेल्या आरोपाला आता बजरंग पुनियाने शड्डू ठोकून उत्तर दिलंय.

Sep 7, 2024, 04:23 PM IST

दुसऱ्यांचा हक्क मारला म्हणून तुला देवाने शिक्षा दिली! बृजभूषणची विनेशवर थेट टीका

विनेश, बजरंगच्या काँग्रेस प्रवेशानंतर कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते बृजभूषण सिंह यांनी विनेश फोगटवर निशाणा साधत मोठे वक्तव्य केले. 

Sep 7, 2024, 12:18 PM IST
Vinesh Phogat and Punia likely to contest election from Congress, met Rahul Gandhi PT38S

विनेश फोगट आणि बजरंग पुनियाची राजकारणात एंट्री, काँग्रेसमध्ये आज करणार प्रवेश

विधानसभा निवडणुकीच्या पाश्ववभूमीवर विनेश आणि बजरंग हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झालं आहे.

Sep 6, 2024, 01:20 PM IST