Disqualification Of Vinesh Phogat :पॅरिस ऑलिम्पिक विरोधात विनेश फोगाटची CASमध्ये धाव
Disqualification Of Vinesh Phogat Vinesh Phogat's run at CAS against Paris Olympics
Aug 8, 2024, 09:05 AM ISTविनेश फोगाट अपात्र ठरल्यानंतर हेमा मालिनींची प्रतिक्रिया, पण नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाल्या, वजन नियंत्रणात...
Vinesh Phogat: विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आल्यानंतर देशातील जनतेलाही मोठा धक्का बसला आहे. समस्त देशवासिया तिच्या बाजूनी उभे आहेत.अनेकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.
Aug 8, 2024, 08:31 AM ISTचंद्रावर ऑलिम्पिक खेळांचं आयोजन केल्यास कसं असेल चित्र? पाहा AI Photo
Olympics On Moon AI pictures : विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे तर, चंद्र मानवाच्या आणखी जवळ आल्याचीच अनुभूती होत आहे.
Aug 8, 2024, 08:18 AM IST
'आई, कुस्ती माझ्याविरुद्ध...', अपात्र ठरल्याने खचलेल्या विनेशचा धक्कादायक निर्णय! सर्वांची माफी मागत..
Vinesh Phogat Big Decision After Olympics 2024 Disqualification: 29 वर्षीय विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटामध्ये दमदार कामगिरी करत थेट अंतिम फेरीत घडक मारली होती. मात्र अंतिम फेरीच्या दिवशीच ती अपात्र ठरली.
Aug 8, 2024, 07:23 AM ISTNagpur | पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र, क्रीडा चाहते संतापले
Paris Olympic 2024 Indian Wrestler Vinesh Phogat Disqualified
Aug 7, 2024, 10:45 PM ISTVineshPhogat | विनेश फोगाट अपात्र, देशात संताची लाट
Paris Olympic 2024 VInesh Phogat Disqualified Indians Angry
Aug 7, 2024, 10:35 PM ISTVinesh Phogat: कापलेले केस, पाणावलेले डोळे आणि सलाईन...; रूग्णालयाच्या बेडवरून विनेशचा पहिला फोटो!
Vinesh Phogat: विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं. याच कारणामुळे ती गोल्ड मेडलच्या सामन्यात खेळू शकली नाही.
Aug 7, 2024, 06:49 PM ISTDisqualification Of Vinesh Phogat : 'अपात्रतेत षडयंत्र नाही, विनेशने वजनाकडे लक्ष द्यायला हवं होतं', रणधीर सिंह यांचं वक्तव्य
There is no conspiracy in disqualificationVinesh should have paid attention to his weight Randhir Singhs statement
Aug 7, 2024, 06:20 PM ISTVIDEO | विनेश फोगाट अधिक वजनामुळे अपात्र घोषित, कोल्हापुरकरांच्या प्रतिक्रिया ऐकाच
Kolhapur People Reaction On Vinesh Phogat Disqualifies Form Paris Olympic 2024
Aug 7, 2024, 06:15 PM ISTVIDEO | 'विनेशला बाद करण्यात षडयंत्र आहे का?' जयंत पाटालांचा सवाल
Jayant Patil On vinesh phogat Disqualified From Paris Olympic
Aug 7, 2024, 06:00 PM ISTVIDEO : ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र घोषित; प्रणिती शिंदे काय म्हणाल्या पाहा?
MP Praniti Shinde On Vinesh Phogat Disqualified From Partis Olympic
Aug 7, 2024, 05:55 PM IST'विश्वास बसत नाहीये, ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी...', बजरंग पुनियाची विनेश फोगाटसाठी पोस्ट
भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिचं फायनल सामन्याआधी वजन 100 ग्रॅम जास्त बसल्याने तिला डिस्क्वालिफाय करण्यात आलं आहे. त्यावर आता बजरंग पुनियाने मोठं वक्तव्य केलंय.
Aug 7, 2024, 05:13 PM ISTDisqualification Of Vinesh Phogat : IOA अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी मोदींचा संवाद, विनेशच्या धक्क्यानंतर भारताकडील पर्यायावर चर्चा
paris olympic 2024 Modi interacts with IOA president PT Usha discusses Indias options after Vinesh Disqualification
Aug 7, 2024, 05:10 PM ISTVinesh Phogat Disqualified: काल सामना खेळली आणि आज अपात्र; हे कसं काय? काय आहे वजनाचं नेमकं गणित?
Vinesh Phogat Disqualified in Olympics: विनेश फोगाटला (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) अपात्र घोषित करण्यात आलं आहे. विनेश फोगाट आज 50 किलो वजनी गटात सुवर्णपदकासाठी खेळणार होती. पण त्याआधीच 100 ग्रॅम वजन जास्त असल्याने तिला अपात्र जाहीर करण्यात आलं.
Aug 7, 2024, 01:31 PM IST
Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?
Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
Aug 7, 2024, 01:24 PM IST