vinesh phogat

भारताला मोठा धक्का! Vinesh Phogat ला रौप्य पदक नाहीच, क्रीडा लवादाने याचिका फेटाळली

CAS rejects Vinesh Phogat appeal : पॅरिस ऑलिम्पकमधून भारताला मोठा धक्का बसला आहे. क्रीडा लवादाने ऑलिम्पिक अपात्रतेच्या निर्णयानंतर आता कुस्तीपटू विनेश फोगटच्या रौप्य पदकाची याचिका फेटाळली आहे.

Aug 14, 2024, 09:33 PM IST

तारीख पे तारीख! Vinesh Phogat ला न्याय मिळणार कधी? आता 'या' दिवशी लागणार निकाल

Vinesh Phogat Medal Case : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवर आता 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजतेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे.

Aug 13, 2024, 10:35 PM IST

Vinesh Phogat ला मेडल द्यायला हवं, पण दोन जणांना रौप्य पदक देता येणार नाही! निकालापूर्वी IOC चं मोठं विधान

Vinesh Phogat Disqualification case : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष थॉमस बाक यांनी विनेश फोगटच्या अपात्र प्रकरणावर आपला निर्णय सांगितलाय. 

Aug 13, 2024, 10:19 AM IST
Vinesh Phogat CAS Verdict Today PT34S

Vinesh Phogat ने CAS समोर सांगितलं 100 ग्रॅम वजन वाढण्याच कारण, 'ॲथलीट्स व्हिलेजमध्ये...'

Vinesh Phogat Disqualification case : 100 ग्रॅम वजनामुळे विनेश फोगाटला फायनल मॅचला मुकावं लागलं. तिला सिल्वर मेडल मिळावं यासाठी भारताने CAS धाव घेतली आहे. इथे विनेशाने आपल्या वजन वाढीबद्दल कारण देताना सांगण्यात आलं की...

Aug 12, 2024, 01:20 PM IST

'वजन नियंत्रणात ठेवणं हे मेडिकल टीमचं काम नसून...'; विनेश प्रकरणी PT Usha यांचा U-Trun?

PT Usha On Weight At Olympics: भारतीय ऑलिम्पिक महासंघाच्या अध्यक्षा म्हणून पीटी उषा कार्यरत असून त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी उघडपणे आपली भूमिका मांडली आहे.

Aug 12, 2024, 01:09 PM IST

ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?

ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे. 

Aug 11, 2024, 08:12 PM IST

या इवल्याश्या देशाने अपात्र खेळाडूला पदक परत मिळवून दिलं; मग भारताला हे का शक्य नाही?

Vinesh Phogat Olympics 2024 Disqualification: विनेश फोगाट प्रकरणात मोदी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना थेट एका छोट्याश्या देशामधील खेळाडूबरोबर असं घडलेलं तेव्हा त्यांनी का केलेलं याची आठवण करुन देण्यात आली आहे.

Aug 11, 2024, 08:02 AM IST

'विनेशचे सुवर्ण पदक पचवणे मोदींना कठीण गेले असते, चेहऱ्यावर दु:ख पण आतून...'; 'रोखठोक' भूमिका

Modi Did Not Support Vinesh Phogat: “विनेशचे पदक गेल्याने देशाला दुःख झाले, पण भाजपला बहुधा आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसतात,’’ हेच सत्य आहे, असा दावा राऊत यांनी केला आहे.

Aug 11, 2024, 06:51 AM IST

'ती रौप्य पदकासाठी...', सचिन तेंडुलकरने विनेश फोगटसाठी लिहिली पोस्ट

Vinesh Phogat : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. 50 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याचं कारण देत विनेशला ऑलिम्पिक संघटनेने अपात्र ठरवलं. आता विनेशने रौप्य पदकासाठी क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे. 

Aug 9, 2024, 08:22 PM IST

विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकाल

Vinesh Phogat Olympics 2024: भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एकिकडे विविध खेळाडूंचं यश साजरा होत असतानाच विनेश फोगाटवरही सर्वांच्याच नजरा आहेत. 

 

Aug 9, 2024, 11:05 AM IST

'...म्हणून विनेशने निवृत्तीचा निर्णय घेतला', महावीर फोगाट यांचा मोठा खुलासा

ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेश फोगाटने कुस्तीतून संन्यास घेतलाय. निवृत्ती घेताना भावूक पोस्ट लिहिलीय. त्यावर महावीर फोगाट यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Aug 8, 2024, 04:34 PM IST

अपात्र ठरली तरी 4 कोटी! चॅम्पियनच्या सर्व सुविधा मिळणार; सरकारची विनेशसंदर्भात सर्वात मोठी घोषणा

Haryana Government Big Decision About Vinesh Phogat: विनेश फोगाट अगदीच अनपेक्षितपणे स्पर्धेबाहेर पडल्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला असतानाच हरियाणा सरकाने मोठी घोषणा केली आहे.

Aug 8, 2024, 12:09 PM IST