vinesh phogat

"इतकी लाज खाली.....", विनेश फोगाट ढसाढसा रडली; म्हणाली "हेच दिवस पाहण्यासाठी मेडल जिंकलो का?"

Delhi Wrestlers Protest: दिल्लीत बुधवारी आंदोलन करणारे कुस्तीवीर (Wrestlers) आणि दिल्ली पोलीस (Delhi Police) आमने-सामने आले होते. यानंतर विनेश फोगाटला (Vinesh Phogat) अश्रू अनावर झाले होते. "हे दिवस पाहण्यासाठी आम्ही पदक जिंकलो का?", अशी विचारणा तिने प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. दिल्ली पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की केल्याचा आरोप तिने केला आहे. 

 

May 4, 2023, 12:23 PM IST

Wrestlers Protest ला हिंसक वळण; रात्री उशिरा जंतर मंतरमध्ये 'दंगल', नेमकं काय घडलं? पाहा...

Wrestlers Protest : एकिकडे आयपीएलच्या पर्वाची धूम सुरु असतानाच दुसरीकडे मात्र दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटू आणि दिल्ली पोलीस यांच्यात 'दंगल' झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

May 4, 2023, 07:08 AM IST

Wrestlers Protest: विराट-रोहितची हातावर घडी तोंडावर बोट, पण 'या' क्रिकेटर्सने थोपटले दंड!

Wrestlers Protest On Jantar Mantar: टीम इंडियाचे खेळाडू बोलत का नाहीत? असा सवाल देखील उपस्थित केला जातोय. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि सचिनच्या भूमिकेवर सोशल मीडियावर चर्चा रंगलेली दिसत आहे.

Apr 29, 2023, 08:55 PM IST

भारतीय क्रिकेटपटू गप्प का, आमची इतकी ही लायकी नाही का? कुस्तीपटू विनेश फोगाटचा संतप्त सवाल

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करत भारतीय कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. पण इतर खेळातील खेळाडूंनी मौन बाळगण्यावर कुस्तीपटूंनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Apr 29, 2023, 02:05 PM IST

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांना अटक होण्याची शक्यता

Brij Bhushan Singh News : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात अखेर दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाची तक्रार केली होती.  

Apr 29, 2023, 07:40 AM IST

क्रीडा विश्वातून मोठी बातमी! ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात दोन FIR, POCSO अंतर्गतही गुन्हा दाखल

Brij Bhushan Sharan Singh: भारतीय कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात दिल्ली पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 

Apr 28, 2023, 11:43 PM IST

'आता मागे हटणार नाही जोपर्यंत...' ब्रिजभूषण सिंगविरोधात भारतीय कुस्तीपटू आंदोलनावर ठाम

महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी भारतीय कुस्तीमहासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही

Apr 28, 2023, 05:39 PM IST

Wrestlers Protest: आम्ही इतकेही लायक नाही?, क्रिकेटपटूंचं मौन पाहता विनेश फोगाटच्या भावनांचा बांध फुटला

Wrestlers Protest: देशाच्या क्रीडाजगतामध्ये सध्याच्या घडीला बऱ्याच घडामोडी घडताना दिसत आहेत. कुठे कोणाएका खेळाडूचं नाव त्याच्या खेळामुळं चर्चेत येत आहे, तर कुठे खेळाडू त्यांच्या वक्तव्यांमुळं प्रकाशझोतात येत आहेत. 

 

Apr 28, 2023, 11:53 AM IST

भारताच्या टॉपच्या कुस्तीपटूंवर रात्री फुटपाथवर झोपण्याची वेळ, फोटो पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Wrestlers Protest: ‘रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया’चे (Wrestling Federation of India) प्रमुख बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करत भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार हाती घेतलं आहे. 

 

Apr 25, 2023, 06:28 PM IST

कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षाविरुद्ध पुन्हा 'दंगल', 7 महिला कुस्तीपटूंनी केली लैंगिक छळाची तक्रार

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपूटंनी दंड थोपटले आहेत. 

 

Apr 24, 2023, 02:07 PM IST

Wrestlers Protest: 'रुमचा दरवाजा उघडाच ठेवायचे अन् माझ्यासोबत...', विनेश फोगटने सांगितला हृदयद्रावक अनुभव!

Indian wrestlers protest: जेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला जायचो, त्यावेळी नियमांच्या विरोधात जाऊन ब्रिजभूषण  (brij bhushan sharan singh) हे खेळाडूंच्याच हॉटेलमध्ये थांबायचे.

Jan 19, 2023, 08:03 PM IST

Wrestlers Protest: आता सुट्टी नाही! ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप, पैलवानांनी थोपटले दंड

Protest Against Brij Bhushan Sharan Singh: आपल्या खासगी आयुष्यात कुस्ती फेडरेशन ढवळाढवळ करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आम्हाला त्रास दिला जातोय, तसेच आमचा छळ होतोय, त्याचबरोबर आम्हाला धमक्या देखील जात आहेत, असा आरोप करण्यात आलाय.

Jan 18, 2023, 07:05 PM IST

CWG 2022 : कुस्तीमध्ये भारताची सुवर्ण कामगिरी,रवी दहियानंतर विनेश फोगटने जिंकले सुवर्णपदक

भारताने 11 सुवर्ण, 11 रौप्य आणि 11 कांस्य पदकांसह एकूण 33 पदके जिंकली आहेत

Aug 6, 2022, 11:07 PM IST

कुस्तीपटू विनेश फोगाटचं निलंबन, भारतीय कुस्ती महासंघाची कारवाई

टोकिया ऑलिम्पिकमध्ये पराभव पत्कराव्या लागलेल्या विनेशला आणखी एक धक्का बसला आहे

Aug 10, 2021, 08:38 PM IST