'शब्दात मांडता आलं असतं तर...', विनेश फोगाट Olympics मधून अपात्र ठरल्यानंतर PM मोदी भावुक
Vinesh Phogat Disqualified PM Modi First Comment: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावानांना वाट मोकळी करुन देताना अधिकृत एक्स अकाऊंटवरुन पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Aug 7, 2024, 01:07 PM ISTPHOTO : 6 धाकड़ छोरी! बाद झालेल्या विनेशला नावं ठेवण्याआधी तिच्या कुटंबानं देशाला काय दिलं, एकदा वाचाच
Phogat Sisters : ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलचं स्वप्न 100 ग्रॅममुळे हुकलंय. फायनल मॅचपूर्वीच पात्रेसाठी करण्यात आलेल्या वजनमध्ये विनेश फोगाट हिचं वजन 100 ग्रॅम अधिक भरल्यामुळे ती अपात्र ठरलीय. पण बाद झालेल्या विनेशला नावं ठेवण्याआधी तिच्या कुटंबानं देशाला काय दिलं, एकदा वाचाच.
Aug 7, 2024, 12:55 PM ISTVideo| विनेशचं कौतुक करताना भाजपला लगावला टोला-राहूल गांधी
Rahul Gandhi Post on X Targeting PM Modi as Vinesh Phogat Enter Wrestlin Final
Aug 7, 2024, 12:50 PM ISTOlympics 2024: भारताला मोठा धक्का! Gold Medal च्या मॅचपूर्वीच विनेश फोगाट अपात्र
Olympics 2024: विनेश फोगाटचं ऑलिम्पिक गोल्डचं स्वप्न भंगलं. वजन अधिक भरल्यामुळे अपात्र. विनेशला 50 किलो गटात होती गोल्ड मेडलची संधी
Aug 7, 2024, 12:13 PM IST
मोदींमुळेच विनेश फोगाट ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलच्या रेसमध्ये; कंगनाची इंस्टा स्टोरी चर्चेत; म्हणे, 'आंदोलनात तीने...'
Kangana Ranaut Reacts To Vinesh Phogat: कंगना रणौटने विनेश फोगाटसाठी एक पोस्ट केली आहे. यात तिने विनेशला तिच्या खेळाबद्दल कौतुक केलं आहे त्याचबरोबर एक टोलाही लगावला आहे.
Aug 7, 2024, 08:45 AM IST
'जिला देशात पायाखाली तुडवलं तिच आज ऑलिम्पिकमध्ये...'; डोळ्यात अंजन घालणारं विधान
Paris Olympics 2024 Vinesh Phogat: विनेश फोगाटने मंगळवारी भारतासाठी ऑलिम्पिकमधील चौथं पदक निश्चित केलं. विनेश फोगाटने 50 किलो वजनी गटाची अंतिम फेरी गाठली आहे.
Aug 7, 2024, 07:23 AM IST'...सिस्टम से हार गई थी', विनेश फोगाटसाठी बजरंग पुनियाची खास पोस्ट, म्हणाला 'रस्त्यावर फरफटलं तेव्हा...'
Bajrang Punia post for Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर आता बजरंग पुनिया याने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.
Aug 6, 2024, 08:10 PM ISTParis Olympics 2024: विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, गोल्ड मेडलिस्टनंतर युक्रेनच्या पैलवानाला दिला धोबीपछाड
Vinesh phogat Qualified for Semi Finals : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने क्वाटरफायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना लिवाच हिचा पराभव करून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.
Aug 6, 2024, 04:31 PM IST'मॅचदरम्यान माझ्या पाण्यात...' विनेश फोगाटचे WFI अध्यक्षावर गंभीर आरोप... भारतीय कुस्तीत पुन्हा वादंग
Vinesh Phogat : भारतीय कुस्तीत पुन्हा एका नवा वादाची ठिणगी पडली आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो असा आरोपही विनेश फोगाटने केला आहे.
Apr 12, 2024, 04:55 PM ISTदिल्लीत पुन्हा 'दंगल'..! पोलिसांनी रोखल्यावर विनेश फोगाटने रस्त्यावरच ठेवला अर्जून अवॉर्ड
Vinesh Phogat left Arjun Award on Road : मला देण्यात आलेला मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार परत करत आहेत. या अवस्थेत पोहोचवण्यासाठी खुप खुप आभार, असं विनेश फोगाटने दोन दिवसांपूर्वी मोदींना (PMO) लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
Dec 30, 2023, 07:07 PM IST"मी पद्मश्री पुरस्कार परत करतोय…", मोदींना पत्र लिहित कुस्तीपटू बजरंग पुनियाने घेतला धक्कादायक निर्णय!
Bajrang Punia letter to PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहित बजरंगने मोठं पाऊल उचललं आहे. ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया 'पद्मश्री' पुरस्कार परत (Bajrang Punia returns award) करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाला तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याला रोखले. यानंतर पुनियाने पद्मश्री रस्त्यावरच ठेवलं.
Dec 22, 2023, 06:04 PM ISTAsian Games:एशियन गेम्सआधी भारताला मोठा धक्का, 'या' खेळाडूने घेतली माघार
Vinesh Phogat Asian Games: एशियन गेम्स 2023 सुरुवात होण्याच्या आधीच भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी एक वाईट बातमी आहे. भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिने स्पर्धेतून माघार घेतली आहे. विनेश दुखपातग्रस्त झाली असून तीने स्वत: आपण माघार घेत असल्याची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
Aug 15, 2023, 09:38 PM ISTWrestlers Protest: "गायीची शेपूट पकडून सांग की..."; योगेश्वर दत्त आणि बजरंग पुनियामध्ये ट्विटरवर खडाजंगी
Wrestlers Protest: एकीकडे कुस्तीपटूंचे आंदोलन सुरु असताना दुसरीकडे ऑलिम्पियन कुस्तीपटू बजरंग पुनियाने ऑलिम्पिक पदक विजेता योगेश्वर दत्तवर जोरदार टीका केली आहे. योगेश्वर हा अॅथलीट नसून द्वेष पसरवणारा राजकारणी आहे, अशी टीका बजरंगने केला आहे.
Jun 25, 2023, 04:04 PM ISTWrestlers Protest: 'तेव्हाच एशियन गेम्स खेळणार...' भारतीय कुस्तीपटूंचा निर्वाणीचा इशारा
Brijbhushan Singh: केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी 7 जूनला भारतीय कुस्तीपटूंची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपर्यंत दिल्ली पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यास सांगण्यात आलं आहे.
Jun 10, 2023, 06:16 PM ISTWrestlers Protest: मोठी बातमी! बृजभूषण सिंह यांच्या घरी पोलीस दाखल
Wrestlers Protest News: भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे (sexual harassmen) आरोप करण्यात आले असून दिल्ली पोलीस (Delhi Police) आज त्यांच्या घऱी दाखल झाले. दिल्ली पोलिसांनी यावेळी 12 जणांचे जबाब नोंदवले आहेत. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा येथील घरी जाऊन दिल्ली पोलिसांनी जबाब नोंदवले आहेत.
Jun 6, 2023, 03:23 PM IST