Rohit Sharma Viral on Social Media: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. संघ घोषणेनंतर, सर्वाधिक चर्चेचे विषय रोहित शर्मा आणि शुभमन गिल आहेत. कसोटी मालिकेनंतर शुभमन गिलला एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर रोहित शर्माला एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे.
हरनिध कौर यांनी सांगितलं आहे की, त्यांचे बरेच सहकारी आता Gen Z कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यावरुन नाखूष आहेत. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता किंवा कौशल्ये नाहीत असा विषय नाही तर तर कामाच्या ठिकाणी त्यांच्या वागणुकीमुळे आणि सामाजिक संवादामुळे ते नाराज आहेत.
Gen Z Employee Message Manager To Compensate Late Night Work :Gen Z कर्मचाऱ्यानं केलेल्या मेसेजवर संताप व्यक्त करत मॅनेजरनं सोशल मीडियावर केली पोस्ट... जणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण
सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे, ज्यामध्ये हॉटेलचा मालक फूड व्लॉगरला हाकलवून काढतो. मला तुमची गरज नाही असं सांगत तो फूड व्लॉगरला बाहेर काढतो.
Google Package Viral:सॉफ्टवेअर इंजिनीअरला गुगलकडून 65 लाख रुपयांचे पॅकेज ऑफर करण्यात आले आहे.
Rich Dad Poor Dad चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी (Robert T. Kiyosaki) यांचं एक ट्वीट (Tweet) सध्या व्हायरल झालं आहे. यामध्ये त्यांनी लोकांना भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
viral taxi driver humanity news:आजकाल माणूसकी कुठे एवढी पाहायला मिळते असा नारा प्रत्येक जण हा गात असतो परंतु आता आम्ही तुम्हाला अशी एक बातमी सांगणार आहोत ती वाचून तुम्हीही म्हणाल हो, या जगात चांगली माणसं आहेत हो!
Anand Mahindra On Shubman Gill: आनंद महिंद्रा हे स्वत: क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते अनेकदा क्रिकेटसंदर्भात बोलताना दिसतात. आता त्यांनी आयपीएलच्या अंतिम सामन्याआधी शुभमनबद्दल केलेलं विधान चर्चेत आहे.
नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात देशातील रेल्वे सेवेसाठी कोट्यवधी रुपयांची घोषणा करण्यात आली. पण दुसरीकडे सध्या असलेल्या रेल्वेच्या स्थितीवर दुर्लक्ष केलं जातंय. रेल्वेची दैनिय परिस्थिती सांगणारी अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
Sara Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरकडे लवकरच लगीनघाई असणार आहे. कारण अखेर सचिन तेंडुलकरला आपल्या लाडक्या लेकीसाठी जावई मिळाला आहे.
Scooter engine Modification: नुकताच एका जुन्या स्कूटरचा व्हिडीओ समोर आला आहे. यात स्कूटरचा कंस्ट्रक्शन साइटवर जबरदस्त वापर केल्याचं दिसत आहे. देसी जुगाड पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.
इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिलने एक ट्विट केलं आहे, जे प्रचंड व्हायरल होताना दिसतंय.
उद्योगपती हर्ष गोएंका यांनी शेअर केलेल्या पोस्टवर तुमचं काय मत आहे?
बॉलिवूडचा खिलाडी कुमार हा हिंदी सिनेमाचा अॅक्शन हिरो मानला जातो.
देशभरात कोरोना व्हायरसचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत संसर्गाची गती रोखण्यासाठी सर्व राज्यांचे सरकार कडक नियम लागू करत आहेत.