ऑनलाईन लॉ़टरी लागल्याचे सांगितलं, पण... ज्येष्ठ नागरिकासोबत धक्कादायक प्रकार
Pune Crime: सध्या पुण्यातही गुन्हेगारीचे प्रकार वाढताना दिसत आहेत. सध्या अशाच एका प्रकारानं पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. यावेळी मात्र हा प्रकार ज्येष्ठ नागरिकासोबत झाला आहे.
Jan 12, 2023, 10:11 PM ISTGirl Dance Video : लेहेंगा घालून सायकलवर नृत्यबजलीची अदाकारी! पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल!
Girl Dance Viral Video: हल्ली डान्स व्हिडीओज हे तुफान व्हायरल होताना दिसतात. कधी कोणी स्कुटरवर बाईक (Scooter Bike) चालवताना दिसतात तर कधी कोणी कारमध्ये (Car) पण आता एका मुलीनं चक्क आपल्या सायकलवरून चक्क (Dance on Cycle) डान्स केला आहे.
Jan 12, 2023, 05:48 PM ISTViral Video: लाल साडीतल्या तरुणीच्या डान्सने नेटकऱ्यांना लावलं वेड; सौंदर्यावर अनेकजण झाले फिदा
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक रातोरात स्टार झाल्याची आणि अल्पावधीत लोकांना प्रचंड लोकप्रियता मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच एक व्हडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लाल साडीतील मुलगी प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
Jan 12, 2023, 12:35 PM ISTअन्नपाणी सगळंच गोठतं; जगातील सर्वात थंड गावातलं जगणं किती कठीण? पाहा VIDEO
Coldest Village Of The World : बर्फच बर्फ... पाहा जगातील सर्वात थंड गावात गेलात तर तुमचा पायच घराबाहेर निघणार नाही. का ते व्हिडीओ पाहूनच लक्षात येईल. पाहू म्हणाल बापरे..... इथं राहतं तरी कोण?
Jan 12, 2023, 11:18 AM ISTFlight Fighting Video: आधी कपडे फाडले मग लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं, विमानात नक्की काय घडलं? Video Viral
Biman-Bangladesh Flight Viral Video : विमानात प्रवासादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून प्रवाशांनी एकमेकांचे कपडे फाडून हाणामारी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jan 11, 2023, 02:35 PM ISTटेक ऑफ करतानाच उघडलं विमानाचं मागचं दार अन्...; व्हायरल व्हिडीओची जगभरात चर्चा
हा प्रकार घडला त्यावेळी या विमानात ३० हून अधिकजण प्रवास करत होते
Jan 10, 2023, 05:31 PM ISTTea Powder Hack : वापरलेली चहा पावडर फेकण्याआधी 100 वेळा विचार करा, तुमची 5 कामं सोपी करेल
Used Tea Powder Hack : चहाचे प्रेमी तर अनेकजण असतात. मात्र चहा बनवल्यानंतर अनेक चहा फिल्टर करतो आणि चहाची पाने वेगळी करतो. उरलेली चहाची पाने आपण फेकून देतो. पण त्यांचा खूप उपयोग होतो. यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. उरलेली चहाची पाने आपण अनेक कामांसाठी वापरू शकतो. त्वचा आणि केसांपासून घराच्या स्वच्छतेपर्यंत याचा उपयोग होऊ शकतो. चला जाणून घेऊया चहाची पाने कोणत्या कामासाठी वापरली जाते.
Jan 9, 2023, 05:20 PM ISTSnake Viral Video : एरपोर्टवर चेक इन बॅगेत सापडला 4 फुटाचा साप...video पाहून येईल अंगावर काटा
Snake Viral Video : रक्षकांनी तपासणी दरम्यान केलेल्या एक्स रे फोटोचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. बॅगेत बूट, लॅपटॉप आणि अन्य सामानसह मोठा सापही असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे
Jan 9, 2023, 04:29 PM ISTव्हायरल पोलखोल | फक्त एक फोटो करेल तुमचा मोबाईल व्हॉट्स अॅप हॅक? पाहा काय आहे सत्य?
Just one photo will hack your mobile whats app? See what is the truth?
Jan 7, 2023, 10:00 PM ISTVIDEO : लग्नमंडपाबाहेर नवरदेवाच्या मिठीत परपुरुष, फोटोग्राफरनंही काढला पळ
Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. लग्नमंडपाबाहेर नवरदेवाने नवरीला सोडून त्या परपुरुषाला घेतलं मिठीत,...
Jan 7, 2023, 12:09 PM IST
व्हायरल पोलखोल | तुम्ही वापरत असलेला मोबाईल नकली आहे का? पाहा कसा ओळखावा असली फोन?
Is the mobile you are using fake? See how to recognize a real phone?
Jan 6, 2023, 11:40 PM ISTकोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा
Trending News : आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. सध्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याचे अनेक गोष्टी समोर येतं आहे.
Jan 6, 2023, 07:06 AM IST
Viral Polkhol | 'गुगल पे'ला आरबीआयची मान्यता नाही? पाहा काय आहे सत्य?
Google Pay not approved by RBI? See what is the truth?
Jan 5, 2023, 11:30 PM ISTInteresting facts: अनुष्काचे आवडते Rose Cookies आहेत तरी काय? याची रेसिपी पाहा
Rose Cookies: हल्ली आपल्याला नाना प्रकारचे स्नॅक्स (Snakes( खायला आवडतात. त्यामुळे आपणही मग ते घरच्या घरी खाऊन पाहतो. आपल्याला तिथट आणि स्पायसी स्नॅक्सप्रमाणे गोड स्नॅक्सही आवडतात. त्यातीलच एक सध्या लोकप्रिय आणि लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा स्नॅक म्हणजे रोझ कुकीज (Rose Cookies). हे रोझ कुकीज हल्ली सर्वांनाच आवडतात.
Jan 5, 2023, 10:29 PM ISTCrime Story: अल्पवयीन मुलीसोबत पळून गेली दोन मुलांची आई; नक्की काय भानगड?
Zharkhand Crime Story: हल्ली समलैंगिक संबंधांची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. त्याचबरोबर यातही गुन्हेगारीही वाढते आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Jan 4, 2023, 04:19 PM IST