VIDEO : Hug आणि Kiss करत चालत्या बाइकवर जोडप्याचा रोमान्स, अजून एक धक्कादायक प्रकार समोर
Couple Romance on Bike : भररस्त्यात धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अजून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 22, 2023, 09:17 AM ISTEkta Kapoor: ''तुम्हाला लाज वाटली पाहिजे... '' सगळं काही ठिक असताना एकता कपूर नक्की कोणावर भडकली?
Ekta Kapoor on Radhika Madan: हिंदी चित्रपट-मालिकांसाठी कॉन्ट्रोव्हर्सी (Bollywood Controversy) ही काही नवी नाही. त्यातून हल्ली हिंदी चित्रपटांप्रमाणे हिंदी मालिकांमध्येही वादांना फोडणी मिळल्याचे दिसते आहे.
Jan 21, 2023, 06:06 PM ISTFather Daughter Marriage : ऐकावं ते नवलंच! चक्क बापासोबत लावलं जातं मुलीचं लग्न, आजही 'या' शहरात पाळली जाते परंपरा..
Mandi Bizzare : हिंदू धर्मात मुलींना घरच्या लक्ष्मीचा दर्जा दिला जातो आणि त्यांना घरात खूप मान असतो. मंडी जमातीत मुलींचे लग्न त्यांच्या वडिलांशी लावले जाते. (Mandi tribe of father daughter marriage) बांगलादेशातील मंडी जमातीमध्ये ही परंपरा आजही प्रचलित आहे.
Jan 20, 2023, 08:01 PM ISTᏚhubman Gill ची बहीण बॉलिवूड अभिनेत्रींइतकीच ग्लॅमरस, पाहा Photo
Shubhman Gill Sister Viral News : टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल (Ꮪhubman Gill) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. शुभमनची चांगली खेळी पाहता त्याचे चाहते इंटरनेटवर त्याच्या कुटुंबाविषयी अनेक गोष्टी सर्च करत आहेत. दरम्यान, शुभमनच्या बहिणीला पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. शुभमनची बहिण सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. (Ꮪhubman Gill Sister)
Jan 20, 2023, 01:09 PM ISTVIDEO : विमानाचं दार आकाशात उघडलं अन् मग...
Viral Video : नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर विमानाच्या सुरक्षेची अनेक प्रश्न समोर आले आहेत. नुकतीच एक घटना समोर आली आहे, ज्यात विमानाचं आपत्कालीन दरवाजा उघडला गेला. त्यानंतर जे झालं ते...
Jan 19, 2023, 02:47 PM ISTVideo: फ्लाईटमध्ये अचानक महिला ओरडली, "प्लेन क्रॅश होणारेsss सगळे मरणार", त्यानंतर जे काही झालं...
Lady Passenger removed from flight: विमान कोसळेल आणि सर्वांचा मृत्यू होईल, अशी भविष्यवाणी एक महिला करते. यानंतर विमानातील काही कर्मचारी तातडीने महिलेकडे पोहोचले.
Jan 18, 2023, 10:54 PM ISTOptical Illusion: हिरव्यागार कुरणावर एक म्हैस चरतेय, पाहा तुम्हाला दिसतेय का?... तुमच्याकडे आहेत 10 सेकंद
Optical Illusion: सोशल मीडियावर आपण पाहतो की अनेक प्रकारचे ऑप्टिकल इल्यूशन्स VIRAL) हे व्हायरल होत असतात. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये एक कोडं लपलेले असते आणि ते आपल्याला शोधायचे असते. अशी कोडी ही अनेकदा व्हायरल होत असतात.
Jan 18, 2023, 09:49 PM ISTGirl Viral Video : धावत्या स्कूटीवर प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे; धक्कादायक Video झाला Viral
scooty romance viral video: भररस्त्यात धावत्या स्कूटीवर ती त्याच्या समोरच्या बाजूला बसल्याचं पाहून अनेकांना बसला धक्का
Jan 18, 2023, 11:19 AM ISTDiego Tortoise : वयाच्या 100 व्या वर्षी 800 मुलांचा बाप झालेला हा कासव आहे तरी कुठे?
Ecudor Diego Tortoise Galapagos Tortoise: कासवांचे आयुष्य हे खुप मोठे असते. आपल्याला माहितीच आहे की ते 100 हूनही जास्त दिवस जगू शकतात. परंतु तुम्ही कधी अशी बातमी ऐकलीयं का की, 100 व्या वर्षी एक कासव हा मुलांचा बाप झाला आहे ते?
Jan 15, 2023, 05:46 PM ISTViral: प्रसिद्ध मॉडेलनं एका वर्षात फक्त 37 वेळाच आंघोळ केली? कारण ऐकून धक्का बसेल
Viral Model News: सध्या जगाभरात मॉडेलिंगलाही (Modeling) खूप वेगळं महत्त्व निर्माण झालं आहे. मुलीही या क्षेत्रात करिअर म्हणून पाहू लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे (Social Media) तर या क्षेत्राला वेगळीच गती प्राप्त झाली आहे.
Jan 14, 2023, 09:09 PM ISTLongest Kiss: बॉलीवूडमधील सर्वात दीर्घ काळ चालणारा 'Kissing Scene'; अभिनेत्रीचा सुटला संयम अन्...
Bollywood Longest Kissing Scene: चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये किसिंग सीन (Kissing Scene) असणे ही आजकाल नॉर्मल गोष्ट झालीये. मात्र, जुन्हा काळातील एका जबरदस्त किसिंग सीनने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती.
Jan 14, 2023, 08:25 PM ISTव्हायरल पोलखोल | इंधनावर सबसिडी मिळणार का? पाहा काय आहे सत्य?
Will there be subsidy on fuel? See what is the truth?
Jan 13, 2023, 11:25 PM ISTInteresting : ब्लेडच्या मध्यभागी म्हणून असते 'हे' डिझाईन
Insteresting Facts: पुरूषांमध्ये दाढी करण्यासाठी ब्लेडचा हमखास वापर केला जातो. हल्ली आता नोकरदार वर्ग ब्लेडपेक्षा ट्रिमरही वापरतात परंतु तुम्हाला माहितीये का की पुर्वीच्या काळापासून वापरत असलेला ब्लेड हा खास पद्धतीनं बनवला गेला होता.
Jan 13, 2023, 03:53 PM IST1959 Gold Price Bill: ७४ वर्षांपूर्वीचं पुण्यातील सराफा दुकानाचं बील झालं व्हायरल; सोन्याचे दर पाहून व्हाल थक्क
1959 Gold Price Bill: या बिलामध्ये सोने आणि चांदीच्या खरेदीची नोंद दिसत असून बिलावरील तारीख 3 मार्च 1959 अशी लिहिली आहे. बिल पुण्यामधील रविवार पेठेतील सराफा दुकानातील आहे.
Jan 13, 2023, 03:38 PM ISTWarm Blanket: थंडीत झोपताना चुकीच्या पद्धतीनं अंगावर चादर घेताय? जाणून घ्या 'ही' सोप्पी पद्धत
Warm Blanket: थंडीत आपल्या सगळ्यांनाच अंगावर अधिक कपडे आणि चादर घेणे बंधनकारक असते कारण रात्री आपण झोपेत असताना आपल्याला नक्की थंडीचा अंदाज येत नाही. त्यामुळे आपल्याला कळत नाही की चादर अंगावर नक्की कशाप्रकार ओढायची.
Jan 13, 2023, 01:29 PM IST