virat kohli

VIDEO: भर मैदानात Shardul Thakur सोबत धक्का-बुक्की!

टीम इंडिया लीसेस्टरशायरविरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी आली तेव्हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Jun 25, 2022, 08:05 AM IST

VIDEO : आऊट दिल्यानंतर संतापला Virat Kohli; भर मैदानात अंपायरला केला सवाल

जेव्हा विराटला अंपायरने आऊट दिलं तेव्हा विराट खूपच नाराज दिसला 

Jun 24, 2022, 08:41 AM IST

कधी विचारही केला नव्हता की विराट...; कोहलीबद्दल हे काय बोलून गेला माजी खेळाडू

विराट कोहलीच्या कामगिरीवर भारताच्या माजी क्रिकेटरपासून अनेक दिग्गज खेळाडू टीका करताना दिसत आहे.

Jun 23, 2022, 01:07 PM IST

Virat Kohli च्या वागण्यात काडीमात्र सुधारणा नाही; पुन्हा केलं असं काम की...

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघंही खेळाडू म्हणावेत तेवढे फॉर्ममध्ये नाही.

Jun 23, 2022, 08:23 AM IST

इंग्लंड दौऱ्यापूर्वी Virat Kohli ही कोरोना पॉझिटीव्ह; टीम इंडियाची चिंता वाढली

विराट कोहलीच्या कोरोना रिपोर्टने चाहत्यांची चिंता वाढवलीये.

Jun 22, 2022, 11:36 AM IST

Video : टीम इंडिया आणि कोहलीमध्ये All Is Not Well? टीमपासून अलिप्त का राहतोय विराट?

सराव सामन्यापूर्वी टीम इंडियाचा एक व्हिडीयो व्हायरल झाला आहे. 

Jun 22, 2022, 09:33 AM IST

बीसीसीआय रोहित-विराटच्या या कृतीमुळे नाराज, लवकरच मोठी कारवाई?

Team India Tour Of England 2022 : इंग्लंड दौऱ्याच्या आधीच कॅप्टन रोहित शर्माला (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) मोठा झटका लागला आहे.

Jun 21, 2022, 10:21 PM IST

Team India: रोहित-विराटच्या कृतीने बीसीसीआय नाराज, दोन्ही खेळाडूंवर कारवाई होणार

इंग्लंड दौरा सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Jun 21, 2022, 05:58 PM IST

Virat Kohli: 'विराटला एक कसोटी खेळवा आणि बाहेर काढा', 'या' दिग्गज खेळाडूच्या ट्वीटमुळे खळबळ

ट्वीटमध्ये एका दिग्गज खेळाडूने कोहलीला संघातून बाहेर काढा, असं म्हटलं आहे.

Jun 21, 2022, 04:59 PM IST

धोनी, विराट, रोहितनंतर 'या' खेळाडूने ठेवले मुलाचे युनिक नाव

भारताच्या अनेक खेळाडूंनी आपल्या मुला-मुलींची नावे खुपचं युनिक ठेवली होती.

Jun 20, 2022, 09:07 PM IST

T20 World Cup: भारतीय संघात 'या' खेळाडूंची जागा निश्चित, या तारखेला होणार घोषणा!

टी 20 विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. 2022 च्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे आहे.

Jun 20, 2022, 05:37 PM IST

विराट कोहलीच्या लॅपटॉपमधलं गुपित उघड, पासवर्ड टाकताच समोर आले हे फोटो

विराट कोहलीच्या लॅपटॉपमध्ये दडलंय काय? याबाबत क्रीडाप्रेमींना उत्सुकता

Jun 20, 2022, 04:12 PM IST

मर्यादेपेक्षा छोट्या कपड्यांमध्ये Anushka Sharma, विराटने व्हिडीओ शूट केल्यानंतर...

अत्यंत छोट्या कपड्यांमध्ये अनुष्का शर्मा, विराटने व्हिडीओ शूट केल्यानंतर सर्वत्र खळबळ

 

Jun 20, 2022, 08:14 AM IST

अव्वल स्थान हिरावणाऱ्या खेळाडूसोबत विराट कोहली खेळणार?

विराट कोहली आणि बाबर आझम एकाच टीममधून खेळणार?

Jun 18, 2022, 06:27 PM IST

Virat आणि रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? कोहलीसोबत रोहित इंग्लंडला रवाना न झाल्याने चर्चांना उधाण

 इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत.

Jun 17, 2022, 08:13 AM IST