व्हडिओ | विराट कोहलीचं ४०वं एकदिवशीय शतक
व्हडिओ | विराट कोहलीचं ४०वं एकदिवशीय शतक
India Vs Aus Virat Kohli_s 40th Century Drives India Forward
INDvsAUS: विराटच्या झुंजार शतकानं लाज राखली, भारत २५० वर ऑलआऊट
विराट कोहलीच्या झुंजार शतकामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताची लाज राखली आहे.
Mar 5, 2019, 04:59 PM ISTविराटचा पहिला क्रमांक धोक्यात, हा खेळाडू शर्यतीत
आयसीसीच्या टेस्ट बॅट्समनच्या क्रमवारीत विराट कोहली हा पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
Mar 5, 2019, 04:42 PM ISTINDvsAUS: विराटच्या झुंजार शतकामुळे भारताचा डाव सावरला
भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकला आहे.
Mar 5, 2019, 01:32 PM ISTविराटच्या नावे आणखी एका विक्रमाची नोंद
विराटच्या नावे कर्णधार म्हणून हा विक्रम झाला आहे.
Mar 4, 2019, 07:36 PM IST
INDvsAUS LIVE : भारताला चौथा धक्का, अंबाती रायुडू १३ रन करुन तंबूत
भारतीय टीम दोन स्पीनर सोबत खेळायला उतरली आहे.
Mar 2, 2019, 02:23 PM ISTIPL 2019: बुमराहचं थेट कर्णधारालाच आव्हान, विराटचंही सडेतोड प्रत्युत्तर
आयसीसीच्या टेस्ट आणि वनडे क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.
Feb 28, 2019, 09:48 PM ISTटी-२० सीरिज गमावली, कर्णधार विराटच्या रेकॉर्डलाही ब्रेक
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये यशस्वी कामगिरी केल्यानंतर भारतीय टीमनं घरच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० सीरिज गमावली.
Feb 28, 2019, 05:14 PM ISTविराटचा एक विश्वविक्रम, तर २ रेकॉर्डची बरोबरी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये भारताचा पराभव झाला.
Feb 28, 2019, 04:07 PM ISTINDvsAUS: विराटची फटकेबाजी, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १९१ रनची गरज
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये विराट कोहलीच्या तुफान फटकेबाजीमुळे भारतानं मोठी धावसंख्या उभारली आहे.
Feb 27, 2019, 08:50 PM ISTINDvsAUS: टी-२० सीरिज वाचवण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरणार, या खेळाडूंना संधी?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा निसटता पराभव झाला.
Feb 26, 2019, 09:47 PM ISTआयसीसी क्रमवारी : दक्षिण आफ्रिकेचं मोठं नुकसान, ही टीम पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर
श्रीलंकेकडून घरच्याच मैदानात झालेल्या ०-२च्या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचं टेस्ट क्रमवारीमध्ये मोठं नुकसान झालं आहे
Feb 26, 2019, 04:10 PM ISTINDvsAUS: दुसरी टी-२० उद्या, भारतीय खेळाडूंना विक्रमाची संधी
सीरिजच्या दृष्टीने दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वपूर्ण आहे.
Feb 26, 2019, 02:23 PM ISTराहुल-पंतला आणखी संधी देणार- विराट कोहली
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये भारताचा शेवटच्या बॉलवर पराभव झाला.
Feb 25, 2019, 07:41 PM ISTपहिल्या मॅचमधल्या पराभवानंतरही कोहली समाधानी
ही मॅच इतकी अटीतटीची आणि रंगतदार ठरेल असे वाटले नव्हते.
Feb 25, 2019, 04:52 PM IST