virat kohli

आता T20 World Cup लांब नाही, टीम इंडियाचे 'हे' तीन ब्रह्मास्त्र कमाल करणार!

9 वर्षांची प्रतिक्षा संपणार, रोहित शर्माचे तीन ब्रम्हास्त्र....

Sep 30, 2022, 12:35 AM IST

Team India च्या विजयानंतर विराट कोहलीचा थेट अनुष्का शर्माला Video Call, चाहत्यांना दाखवली झलक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने 8 गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर विजयासाठी 107 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य भारतीय संघाने 2 गडी गमवून गाठलं. 

Sep 29, 2022, 05:11 PM IST

Ind vs SA, 1st T20I : सूर्यकुमारची-केएलची शानदार खेळी, टीम इंडियाचा आफ्रिकेवर 8 विकेट्सने विजय

 टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या टी 20 सामन्यात (Ind vs SA, 1st T20I) 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. 

Sep 28, 2022, 10:23 PM IST

ICC Ranking : सूर्यकुमार आणखी चमकला, टी 20 रँकिंगमध्ये सर्वोत्तम स्थानी

Icc T20 Rankings : सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav)  ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात धमाका केला होता. 

 

Sep 28, 2022, 06:14 PM IST

IND vs SA: पहिल्या T20 साठी टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये होणार मोठा फेरबदल, हा खेळाडू होणार OUT?

टीमचा कर्णधार रोहित शर्मा टी-20 वर्ल्डकप 2022 च्या पार्श्वभूमीवर या सामन्यात अनेक मोठे बदल करू शकतो. जाणून घेऊया आजच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असेल.

Sep 28, 2022, 07:56 AM IST

T20 World Cup पुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूने घेतला सन्यास

टी20 वर्ल्डकपपुर्वी भारतीय चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'या' स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती 

Sep 27, 2022, 04:58 PM IST

ICC Rankings : ऑस्ट्रेलियावर मालिका विजय मिळवल्यानंतर टीम इंडियासाठी गुडन्यूज

आयसीसी टी 20 रॅंकिंगमध्ये (Icc T20 Ranking) टीम इंडिया (Indian Cricket Team)  मजबूत स्थितीत पोहचलीय.  

 

Sep 26, 2022, 05:32 PM IST

रोहित - द्रविडच्या इशाऱ्यानंतर विराटने थांबवली आक्रमक फलंदाजी; वाचा नेमकं काय घडलं

 सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकांनी भारताला विजय मिळवून दिला

Sep 26, 2022, 04:01 PM IST

सामन्यानंतर Rohit Sharma-Virat Kohli मध्ये असं काय झालं? व्हिडीओ होतोय व्हायरल!

सामन्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय

Sep 26, 2022, 08:34 AM IST

Ind vs Aus : अभ्यास रोहित-विराटचा, पण पेपर आला या बदली खेळाडूचा, ठरला मालिकावीर!

टीम इंडियाने 9 वर्षांचा दुष्काळ संपवला, ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी20 मालिका घातली खिशात 

 
 

Sep 26, 2022, 12:27 AM IST

विराट कोहलीचा ट्विटरवर 'टोमणा षटकार', म्हणतो, यालाच म्हणतात ''मैत्री''

क्रिकेटशी संबंध नसलेल्या 'या' दोन खेळाडूंविषयी कोहलीच्या मनात इतका सन्मान का आहे?ट्विटरवर इतका इमोशनल का झाला विराट?

Sep 24, 2022, 01:54 PM IST

विराट खोटं नावं वापरून...; टीम इंडियामधील खेळाडूचा धक्कादायक खुलासा!

virat kohli Gym : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली हा सर्वात जास्त ऑनलाईन शॉपिंग करत असतो. मात्र खरेदी करताना विराट कोहली... 

Sep 24, 2022, 09:10 AM IST

IND vs AUS 2ND T20 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत बरोबरी

ind vs aus 2nd t20i : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं. 

 

Sep 23, 2022, 11:13 PM IST

T20 WC 2022: 'या' 8 संघांच्या कर्णधारांमध्ये सर्वांत श्रीमंत रोहित शर्मा, पाहा बाबर आणि अॅरोन फिंचची कमाई

क्रिकेटप्रेमींना स्पर्धेची जितकी उत्सुकता असते तितकीच उत्सुकता असते आपला आवडता खेळाडू किती श्रीमंत आहे याची

Sep 23, 2022, 09:56 PM IST