virat kohli

टीम इंडियाचा 'हा' खेळाडू डाळ-भाताबरोबर खातो आईस्क्रीम, विराट कोहलीने सांगितलं नाव

त्या खेळाडूच्या खाण्याच्या विचित्र सवयीचा विराट कोहलीने सांगितला किस्सा

 

Oct 18, 2022, 09:15 PM IST

T20 World Cup: टीम इंडियाच्या Playing 11 मध्ये 'या' खेळाडूला स्थान द्या! मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं केली सूचना

क्रीडाप्रेमींना सुपर 12 फेरीतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India Vs Pakistan) सामन्याचे वेध लागले आहेत.  गेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तान भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे या स्पर्धेत वचपा काढण्याची संधी भारतीय संघाकडे आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 (Team India Playing 11) काय असेल? याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं (Master Blaster Sachin Tendulkar) प्लेईंग 11 बाबत सूचना केली आहे.

Oct 18, 2022, 02:17 PM IST

Video: विराट कोहलीच्या फलंदाजीबाबत गौतम गंभीरनं केलं असं वक्तव्य, क्रिकेटविश्वात खळबळ

सराव सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने कांगारूंना त्यांच्याच भूमीत धूर चारली आहे. त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. तत्पूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. सध्या फॉर्मात असलेल्या विराट कोहलीबाबत (Virat Kohli) गौतम गंभीरनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Oct 18, 2022, 12:32 PM IST

T20 World Cup नंतर पुन्हा कधीच नाही खेळणार...; 'या' 3 खेळाडूंनी वाढवली संघाची चिंता

T20 World Cup : थोडक्यात हे तीन महत्त्वाचे खेळाडू पाहता, संघात त्यांच्या नसण्यामुळे मोठा फरक पडणार हे नक्की. त्यामुळं येत्या काळात संघाची धुरा ही नवोदित खेळाडूंच्या खांद्यांवर असणार आहे. आता ते कशी कामगिरी करतात हे वेळच ठरवेल. 

Oct 18, 2022, 08:43 AM IST

भारताला बसणार फटका? INDvsPak सामन्याआधी गावसकरांनी बाबरला दिला 'तो' कानमंत्र!

 भारताच्या दिग्गजाने दिला पाकिस्तानच्या कप्तानला कानमंत्र

Oct 17, 2022, 10:27 PM IST

T2O World Cup: वॉर्म अप सामन्याचा ठरला हिरो, नंतर फॅन्सने बनवलं मोहम्मद शमीला विलन, पाहा VIDEO

मोहम्मद शमीने शाहीन आफ्रिदीला दिले गोलंदाजीचे धडे, VIDEO पाहून फॅन्स संतापले 

Oct 17, 2022, 09:16 PM IST

IND vs AUS: विराट कोहलीच्या 'रॉकेट थ्रो'मुळे टिम डेविड थेट तंबूत, Video Viral

T-20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकप आधी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडियानं चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात भूमीत 6 धावांनी पराभूत केलं.  भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमवून 186 धावा केल्या आणि विजयासाठी 187 धावांचं आव्हान दिलं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 20 षटकात सर्वबाद 180 धावा करू शकला. 

Oct 17, 2022, 05:10 PM IST

T20 World Cup : विराट कोहलीसोबत दिसणारी 'ती' मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण? जाणून घ्या

विराट सोबत फोटोत दिसणाऱ्या 'त्या' मिस्ट्री गर्लची इतकी चर्चा का रंगलीय? कोण आहे 'ही' मिस्ट्री गर्ल? पाहा फोटो

Oct 17, 2022, 05:09 PM IST

सामन्याआधीच विराटचा सुटला ताबा; शेजारी बसलेल्या केएल राहुलला हसू अनावर

प्रॅक्टिस मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारताकडून पराभव

Oct 17, 2022, 04:29 PM IST

Ind vs Aus : 2,2,W,W,W,W…मोहम्मद शमीची एकच ओव्हर, आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव

मोहम्मद शमी संपूर्ण सामना बेंचवर बसला, शेवटची ओव्हर टाकण्यासाठी बोलवलं, एकाच ओव्हरमध्ये फिरवून टाकला सामना, पाहा VIDEO 

Oct 17, 2022, 02:23 PM IST

Ind vs Aus : किंग कोहलीची सुपर कॅच, VIDEO आला समोर

विराट कोहलीची बॉन्ड्री लाईनवर सुपर कॅच, VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Oct 17, 2022, 01:27 PM IST

टी-20 वर्ल्डकपनंतर विराट कोहली निवृत्त होणार?; जवळच्या व्यक्तीनं दिलं उत्तर

 शोएब अख्तरने विराट कोहली वर्ल्डकपनंतर निवृत्त होऊ शकतो असं म्हटलं होतं

Oct 17, 2022, 09:56 AM IST

Indian Cricket Team च्या दारी धडकला 19 वर्षांचा स्टार खेळाडू; त्याची बॅट म्हणजे रनमशिन

अवघ्या 19 व्या वर्षी त्यानं दाखवलेला खेळ भल्याभल्यांज्या नजरा वळवून गेला. टीम इंडियातील खेळाडूही त्याच्या कामगिरीनं थक्क असतील यात वाद नाही. पाहा, हाती रनमशिन असणारा हा खेळाडू आहे तरी कोण... 

Oct 17, 2022, 08:31 AM IST

IND vs PAK: 'भारतीय संघाची परिस्थिती पाहता...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूनं टीम इंडियाला डिवचलं

टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टीम इंडियाने गेल्या वर्षीच्या T20 वर्ल्ड कपपासून आतापर्यंत 8 मालिका जिंकल्या आहेत. आता टी 20 वर्ल्डकप सामन्यांना सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात मोठा उलटफेर दिसून आला. ग्रुप स्टेज सामन्यात नामिबियाने श्रीलंकेला 55 धावांनी पराभूत केलं. दुसरीकडे क्रीडाप्रेमी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.

Oct 16, 2022, 04:41 PM IST

T20 World Cup मध्ये विराटची बॅट तळपली नाही तर...,संघातली नंबर 3ची जागा धोक्यात?

वर्ल्ड कपमध्ये विराटची बॅट तळपली नाही तर, 'हे' खेळाडू घेऊ शकतात त्याची जागा? कोण आहेत 'हे' खेळाडू?

Oct 16, 2022, 02:20 PM IST