virat kohli

T20 World Cup मध्ये कोहलीला हा 'विराट' विक्रम खुणावतोय, जाणून घ्या

विराट होणार पुन्हा 'किंग कोहली', 'हे' तीन रेकॉर्ड मोडण्याची नामी संधी 

Oct 12, 2022, 01:27 PM IST

टी-20 वर्ल्डकपपूर्वी Team India साठी मोठी Good News; 'हा' घातक गोलंदाज झाला फीट!

टी-20 वर्ल्डकप सुरू होण्यास एका आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. 

Oct 12, 2022, 10:30 AM IST

T20 World Cup 2022 : वर्ल्ड कपसाठी 'किंग कोहली'ची खास तयारी, द्रविडने सांगितला 'मास्टर प्लॅन'

T20 World Cup 2022 मध्ये Virat Kohli करणार कमाल! द्रविडने केला मास्टर प्लॅन तयार!

Oct 11, 2022, 09:09 PM IST

IND vs SA: वर्ल्ड कप संघात दावेदारी ठोकणारा 'हा' युवा खेळाडू टीम इंडियातून 'आऊट'

India vs South Africa: टीम इंडियाचा (Team India) एक खेळाडू T20 World Cup  स्पर्धा खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार होता, पण...

Oct 10, 2022, 07:58 PM IST

टी-20 विश्वचषकाआधीच भारत-पाक सामन्याचं स्कोरकार्ड व्हायरल

पाकिस्तानविरूद्धच्या महामुकाबल्यामध्ये पाहा कोण किती रन करणार, स्कोरकार्ड व्हायरल

Oct 10, 2022, 06:43 PM IST

Cricketers Childhood PICS: जगभरात या स्टार क्रिकेटर्सची नावं, लहानपणीच्या फोटोंवरुन तुम्ही यांना ओळखू शकाल का?

Cricketers Childhood PICS: भारतातील अनेक क्रिकेटपटूंनी जगभरात आपल्या खेळातून वेगळी ओळख निर्माण केली. त्यातील काहींचे सुरुवातीचे आयुष्य संघर्षमय होते, तर काहींचे बालपण चांगले गेले. आज जगभरात नाव कमावणाऱ्या अशाच क्रिकेटपटूंची बालपणीची छायाचित्रे पाहा. यावरुन तुम्ही या लहापणीच्या फोटोवरुन गूगल सर्च न करता तुम्हाला यापैकी किती ओळखता येतील?

Oct 8, 2022, 12:45 PM IST

T20 World Cup: जवळपास निश्चित! बुमराहची जागा घेणार 'हा' घातक गोलंदाज

बुमराहच्या जागी टीममध्ये समाविष्ट होणारा खेळाडू लवकरच ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे

Oct 8, 2022, 09:36 AM IST

धवन पराभवाचा बदला घेण्यासाठी काढणार हुकमी एक्का, 'या' खेळाडूची एँन्ट्री

दक्षिण आफ्रिकेला हरवण्यासाठी धवन वापरणार हे 'मास्टरकार्ड'

Oct 7, 2022, 05:41 PM IST

विराट कोहलीकडून ऋषभ पंतचा अपमान... Video होतोय व्हायरल, नेटकरी संतापले

विराट कोहली आणि ऋषभ पंतमध्ये बिनसलं? विराटकडून ऋषभचा अपमान

Oct 6, 2022, 07:37 PM IST

T20 World Cup: 'हे' पाच खेळाडू भारतासाठी शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळणार!

टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

Oct 6, 2022, 06:51 PM IST

Indian Idol मधील या सिंगरच्या प्रेमात पडला विराट कोहली, इन्स्टाग्रामवर केलं फॉलो आणि मेसेज करत म्हणाला...

विराट कोहलीला क्रिकेट व्यतिरिक्त गाणी ऐकायला आवडतं. पंजाबी गाण्यांव्यतिरिक्त हिंदी गाणीही आवडीने ऐकतो. आता विराट कोहलीने सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो इंडियन आयडलमधील एका गायकाला पर्सनल मेसेज पाठवला आहे.

Oct 6, 2022, 06:13 PM IST

तो डाळभात आणि आईस्क्रीम खातो...; 'या' खेळाडूबाबत Virat Kohli ने केला अजब खुलासा

दरम्यान टीमचा माजी कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंग रुमचं मजेदार रहस्य उघड केलंय.

Oct 6, 2022, 12:42 PM IST

T20 WC : बापरे! विराटच्या घड्याळाची किंमत ऐकलीत का? खरेदी करता येऊ शकतं घर

विराटने मुंबई विमानतळावर सहकारी खेळाडूंसोबतचा एक फोटो शेअर केलाय

Oct 6, 2022, 11:23 AM IST

Virat Kohli ची आवडती डिश तुम्हाला माहितीये का?, हॉटेल शोधता शोधता Anushka वैतागली!

विराटला फार आवडते 'ही' डिश, पत्नीने केला हट्ट पुर्ण

Oct 6, 2022, 12:54 AM IST

India Playing 11 : बर्थ डे बॉय ऋषभ पंतवर मोठी जबाबदारी? अशी असेल भारताची प्लेइंग 11

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज तिसरा आणि शेवटचा टी20 सामना

Oct 4, 2022, 05:23 PM IST