वजन कमी करायला गेली आणि जीव गेला!
वजन कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पुण्यातल्या एका महिलेच्या जीवावर बेतलीय.
Mar 17, 2016, 02:16 PM ISTतीन दिवसांत एक किलो वजन कमी करा
तीन दिवसांत एक किलो वजन कमी करा. तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे. मात्र हे शक्य आहे. यासाठी मेहनत आणि इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे.
Mar 16, 2016, 04:26 PM ISTझोपेतही तुम्ही वजन कमी करु शकता...या ५ टिप्स वापरा...
झोप पूर्ण न झाल्यास त्याचा केवळ आपल्या मूडवरच परिणाम होत नाही तर वजनावरही परिणाम होतो. दिवसातून आठ तासांची झोप मनुष्याला गरजेची असते.
Mar 1, 2016, 11:15 AM ISTकॉफीत खोबरेल तेल घाला, वजन घटवा
आपण सकाळी उठल्यावर फ्रेश झाल्यानंतर बरेच वेळा चहा किंवा कॉफी घेणे पसंत करतो. मात्र, तुम्ही जर कॉफी घेत असाल तर त्यामध्ये नारळाचे तेल टाकून ती घ्या. आपल्या कॉफीत खोबरेल तेल किंवा नारळ तेल टाकले तर तुम्ही दिवशभर एकदम फ्रेश राहाल. तसेच तुमचे वजन नियंत्रीत राहण्यास मदत होईल. तुमची पचनक्रियाही चांगली राहते.
Jan 13, 2016, 02:12 PM IST'वेट लॉस सर्जरी'नंतर जगातील सर्वात लठ्ठ व्यक्तीचं निधन
जगातील सर्वात लठ्ठ व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध झालेल्या एन्ड्रीज मोरेनो याचा शुक्रवारी सकाळी मेक्सिकोमध्ये मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे, वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर दोन महिन्यांनी त्याचं निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्क्यानं त्याचा मृत्यू झालाय.
Dec 26, 2015, 03:16 PM ISTवजन घटवण्यासाठी पाच सोप्या टिप्स
जर तुम्हाला तुमचे वाढलेले वजन कमी करायचे मात्र त्यासाठी तुम्हाला मेहनत करायची नाही आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हो, कोणतेही एफर्ट न घेता तुम्ही वजन घटवू शकता. त्यासाठी आहेत या खास टिप्स
Dec 14, 2015, 09:48 AM ISTजिन्याचा वापर करण्याचे हे आहेत फायदे
वजन कमी करण्यासाठी तुम्ही बरेच काही करता पण जे करायचे आहे ते करत नाहीत. अनेक असे उपाय आहेत ज्याने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता.
Dec 11, 2015, 05:18 PM ISTवजन कमी करण्यासाठी सोप्या आणि उपयुक्त टिप्स!
वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. त्यामुळं आजारांचा विळखाही वाढतोय. मात्र घाबरण्याचं कारण नाही. आपण काही टिप्स फॉलो केल्या तर आपलं वजन कमी करू शकता.
Oct 14, 2015, 08:40 PM ISTवजन कमी करताय? या गैरसमजांपासून दूर राहा!
लाइफस्टाइल आणि खानपानात नकारात्मक बदलांमुळं वजनावर नियंत्रण मिळवणं खूप कठीण आहे. अशात छोट्या-छोट्या चुका आपल्या प्रयत्नांवर पाणी फेरू शकतात. काही गैरसमज पसरले असतात, त्यामुळं वजन कमी करतांना त्यापासून दूर राहावे.
Oct 4, 2015, 09:47 AM ISTरात्रीच्या वेळी या 6 गोष्टी करा, लवकर कमी होईल वाढलेलं पोट
आजकाल लठ्ठपणा ही समस्या सामान्य झालीय. तुम्ही अनेक महिन्यांपासून आपल्या पोटाची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करताय, पण यश मिळत नसेल तर काही नियमांचं पालन करा. आज आम्ही आपल्याला असे साधे नियम सांगणार आहोत, दररोज रात्री ते नियम पाळल्यास आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.
Sep 2, 2015, 05:34 PM ISTतिने चक्क ११७ किलो वजन कमी केले...
एका अनुवांशिक आजारामुळे ३०० किलो वजनाच्या झालेल्या अमिता रजानी यांनी तब्बल ८ वर्षांनी ११७ किलो वजन कमी केले.मात्र, हे वजन व्यायाम किंवा औषधे घेऊन केले नाही तर त्यांना त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागली.
Jul 11, 2015, 06:17 PM ISTसुटलेलं पोट कमी करण्यासाठी प्रभावी ५ योगासनं
वजन कमी करण्याठी योग हा सर्वात महत्वाचा आणि साधा उपाय मानला जातो, योगमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही वयातील लोकांना योग करता येतो, गर्भवती महिलांना देखिल काही गोष्टीत काळजी घेऊन योग करण्याचा सल्ला दिला जातो.
Jun 19, 2015, 06:59 PM ISTवजन कमी करण्यासाठी तुम्ही एवढंच करा!
एका अभ्यासाद्वारे असं स्पष्ट झालं आहे की, कामावर जाण्यासाठी वाहनाचा वापर करण्याऐवजी चालत अथवा सायकलचा वापर केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
May 9, 2015, 02:02 PM ISTविना व्यायाम सुद्धा चरबी करू शकता कमी!
शरीरातील जास्तीची चरबी घटविण्यासाठी आता खूप भारी व्यायाम करण्याची गरज नाही. साधा व्यायाम करत जास्तीत जास्त श्वास घेणं आणि सोडल्यानं सुद्धा अतिरिक्त चरबी घटते. एका नव्या अभ्यासानुसार संशोधकांनी सांगितलं की, निष्कर्षामध्ये ही बाबत समोर आलीय की, फुफ्फुसांमध्ये चरबी प्राथमिक एक्स्रेटरी अवयव आहे. त्यांच्या मते, शरीरातील 80 टक्क्यांहून अधिक अतिरिक्त चरबी यामुळं कमी केली जावू शकते.
Dec 18, 2014, 04:17 PM ISTवजन कमी करण्याचा साधा उपाय
वजन कमी करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत, हे फक्त लक्षात ठेऊन अंमलबजावणी केली तर तुम्हाला महिन्याभरात फरक निश्चित लक्षात येईल.
Dec 10, 2014, 10:50 AM IST